अदृश्य - 5

  • 12.4k
  • 1
  • 5.1k

अदृश्य भाग ५इथे विभा आणि सायली आनंदात होते पण जेहेन अरोरा ची त्यांने चांगलीच वाट लावली होती.जेहेन ने त्या रात्री ज्या मुलीचा खून केला होता ती अजून कोणी नाही विभा ची मैत्रीण सेहेम मलिक होती. आता प्रश्न हा होता की विभा ला जर जेहेन ला फसवायच होत तर तिने तिची केस का घेतली आणि घेतली तर विचारपूस का केली.कारण तिला तर सगळं काही आधीपासून माहित होत.सेहेम चा झालेलं मृत्यू आणि विभूर देव नेच मारलंय हे सुद्धा.कोण होता विभूर देव,सेहेम चा मित्र होता,कि विभा चा,हेच प्रश्न तुम्हला हि पडलेत ना मला ही चला आता पुढे पाहूया.आज सायली जेहेन अरोरा ला भेटायला