सांन्य... भाग ९

  • 11.3k
  • 6.1k

अध्याय ५.... निष्कर्ष १ फरवरी शुक्रवार २०१९.... शुभम रेस्टॉरंट मध्ये बसून चहा पिट होता, तेव्हाच तिथं अजिंक्य आणि राणू आले, दोघ येऊन शुभम च्या समोर बसले.... "सर जसं तुम्ही सांगितलं होतं सगळं तसच चालय..... our plan is on"... अजिंक्य "हां शुभम, मी माझ्या चॅनेल वर तुझ्या interview साठीची permission पण घेतली आणि उद्या संध्याकाळी it will be exclusive".... राणू "Good, अजिंक्य forensic reports बदल कोणाला कळलं नाही ना"... शुभम "नाही सर कोणालाच नाही कळलं".... अजिंक्य "शुभम, तसं मला खूप भीती वाटतेय, जर काहीही चूक झाली तर मग hope की सगळं जसं ठरवलं आहे तसच होईल".... राणू "हां राणू ठरलं आहे