मायाजाल-- १२

(11)
  • 9.6k
  • 5.3k

मायाजाल-- १२ प्रज्ञाची खात्री झाली होती; इंद्रजीतवर हर्षदची नजर यापुढेही रहाणार होती. इंद्रजीतचा धोका टळलेला नव्हता! दोघांना एकत्र पाहिलं, की हर्षदचा स्वतःवरचा ताबा सुटत होता, हे नक्की! यावर एकच मार्ग होता-- हर्षदने तिला इंद्रजीतबरोबर बघू नये; यासाठी काही दिवस दोघांनी बाहेर जास्त न भेटणं; आणि लग्न झाल्यावर त्याने सुचवल्याप्रमाणे परदेशात स्थाईक होणं! प्रज्ञाला भारत सोडून बाहेर रहाणं पसंत नव्हतं; पण जीतच्या