महाराष्ट्राची शान असलेले कील्ले....

  • 6.5k
  • 2.2k

महाराष्ट्रा चा ऎतिहास खूप मोठा आहे. महाराष्ट्रा च्या एतिहसात खूप कही घडले खूप लडया जाल्या मग ते पाणी पत्ताच असो केव्हा अजून कोणत.तसेच राजे पण खूप होऊन गेले .पण आपण आज पण त्यांच नाव घेतो आणी म्हणल जात की त्यांच्या सारखा राजा होणे नाही .अगदी बरोबर शिवाजी महाराज .पर स्त्रीला आई बहीण म्हणून वागणूक देणारे .आणी आपल्या महाराष्ट्रा ला खूप मोठा केल्ले गड जिंकणारे .आपल्या महाराष्ट्रा त खूप एतिहसिक स्थळ खूप आहेत . त्यात कील्ल्ले खूप महत्वाचे आहेत . महाराष्ट्र राज्याचा अभिमान आहेत येथील