महती शक्तीपिठांची भाग ३

  • 6.2k
  • 2
  • 2.9k

महती शक्तीपिठांची भाग ३ ८) मानसा-दक्षयानी शक्तीपीठ मातेचे हे शक्तीपीठ तिबेटमध्ये असलेल्या मानसरोवराजवळ स्थापित आहे. या ठिकाणीच एका पाषाणावर आई सतीचा उजवा हात पडला. शिवाची मानस कन्या म्हणून मानसा देवीची पूजा केली जाते. त्याची उत्पत्ती डोक्यातून झाली म्हणूनच त्याला 'मानसा' हे नाव पडले. मानसा देवी प्रामुख्याने सापांनी झाकलेली आहे आणि ती कमळावर बसलेली आहे . तिच्या संरक्षणामध्ये सात साप नेहमी उपस्थित असतात. महाभारतात अशी कथा सांगतात . पांडू वंशातील पांडवांपैकी एक अर्जुन आणि त्याची दुसरी पत्नी सुभद्रा जी श्रीकृष्णाची बहीण आहे,त्यांना एक मुलगा होता ज्याचे नाव अभिमन्यू होते . तो महाभारत युद्धात मारला गेला. अभिमन्यूचा मुलगा परीक्षित होता ,