एका गोष्ट भुतांची

  • 9.5k
  • 2k

एका गावात चारखोडकर मुलगे राहत होते. त्याची नावं होते. चींटु ,पींटु , राम, शाम. चींटु व पींटु अभ्यासात भरपूर हुशार होते. पण राम व शाम तेव्हडे हुशार नव्हते. ते रोज सकाळी शाळेत जायचे शाळेत गेल्यावर त्याचे ठाकरे सर सर्वानां दररोज एक भुतांच्या गोष्टी सांगायचे तेही एकाच विषयावर म्हणजे कोकणातील भुतांच्या वड्यांच. लोक म्हणायची की त्या वाड्यातील एका लग्नात काही गुंडांनी आग लावली होती. त्याचा बदला म्हणून जो पर्यंत त्या मंडंपात आलेल्य गुंड्याना ते मारत नाही तोपर्यंत त्याची आत्मा मुक्त होनारे नाही. एके दिवशी चींटु म्हणाला की आपण जायचं का त्या भुताच्या वाड्यात हो हो पिंटू व राम शाम म्हणाले पण रामशाम