राजीव आणी अनिता .....

  • 7.5k
  • 3.5k

राजीव आणी अनिता एकमेकाला खूप दिवसांन पासून ओळखत होते . पूढे राजीव आणी अनिता यांची मैत्री जाली .ते एकमेकांचे खूप चांगले मित्र जाले प्रत्येक सुख दुःख मनातले एक्मेकन्ल सांगू लागले .पुढे uराजीव आणी अनिता त्यांच्या या मैत्रीचे रूपांतर प्रेमात केव्हा जाले हे त्यांच त्याना च कळ नाही . राजीव आणी अनिता एकमेकांवर जिवा पाड प्रेम करत होते .पण आज अचानक स्टेशन यायला दहा मिनट राहिलेत ....या नंतर तू माज्या आयुष्यातून कायमची निघून जाशील .....तू माज्या आयुष्य त नशिल .....काय जाल बोल न ...तू अशी गाप राहून ....मनात काही तरी ठेऊन जाऊ