राजीव आणी आनीता भाग २.......

  • 4.4k
  • 1.7k

अनीता स्वतःहून राजीव च्या आयुषात येईल असा विचार पण केला नव्हता राजीव ने .राजीव कॉलेजे मधे असल्यापासून सयलीच्य प्रेमात होता .अगदी लग्न ही करायचा निर्णय राजीव आणी सायली ने घेतला होता .पण एक दिवस सायली नीघुन गेली राजीव च्या आयुष्यातून त्या नंतर राजीव सायली च्या आठवणीत दिवस ड्गकलत होता .आणी नंतर राजीव च्या आयुष्यात आली आनीता.आनीत ने प्रेमाची कबूली दीली तो दिवस राजीव ला चांगला च आठवत होता . आनीता नी राजीव ला कॉफी शॉप मधे बोला वून घेतल होता . राजीव खुर्ची वर येऊन बसतोय नए तेच आनीत ने आपल्या मनातील