आयुष्याची पहिली ट्रिप : जुते झाले गायब

  • 4.7k
  • 1.5k

आयुष्याची पहिली ट्रिप : जुते झाले गायब गोष्ट तेव्हाची आहे जेव्हा मी पहिल्या वर्गात होती . आमच्या शाळेची ट्रिप फन अँड फूडला जाणार होती .ते ट्रिप माझ्या आयुष्याची पहिली ट्रिप . मैत्रिणींसोबतची आयुष्यातली पहिली ट्रिप तर सगळ्यांच्याच आठवणीत राहते . ट्रिप जेव्हा जाणार होती तेव्हा आम्ही ऐवढे लहान होतो कि आम्हाला ट्रिप म्हणजे काय असते , हे हि कळत नव्हतं . तो म्हणजे एक नवीन वेगळाच शब्द होता आमच्यासाठी तेव्हा . आमच्या पहिलीच्या वर्ग शिक्षिका होत्या हजारे मॅडम त्यांनी सगळ्यांच्या पालकांना कळवून ट्रिपची जे काही फी होती ते जमा केली. आता ट्रीपच्या दिवशी आम्ही नेहमीप्रमाणे युनिफॉर्म घालुन