मायाजाल - १४

(13)
  • 10.4k
  • 5.5k

मायाजाल - १४ इंद्रजीत अचानक् येतो काय--- कायमचा लंडनला जाणार असल्याचं सांगतो काय---- आणि ठरलेलं लग्न मोडल्याचं सांगून तिचा एक शबदही ऐकून न घेता निघून जातो काय--- जे घडलं, ते स्वप्न की सत्य; हेच प्रज्ञाला कळत नव्हतं. काही क्षणांत तिचं जग बदलून गेलं होतं. प्रज्ञाकडे इंद्रजीतने कोणताच खुलासा केला नव्हता; किंवा तिच्या आयुष्याला कलाटणी देणारा एवढा मोठा निर्णय घेताना तिला काही विचारण्याची किंवा बोलण्याची संधीही दिली नव्हती.