नीला... भाग ६

  • 10.2k
  • 1
  • 4.4k

अध्याय ६... शेवटचा डाव "Hello"... ( वैभव फोन वर ) "सर राज नागर.... is no more, गल्या ला फास लावून त्यांनी आत्महत्या केल्याचं त्यांचं घरच्यांनी report केलं आहे".... वैभव ने एवढं ऐकून फोन ठेवला.... "तुमच्या चेहऱ्यावर चे हाव भाव बघून एवढं तर fix झाला की नीला तिच्या कामात success झाली आहे"... शिरीष "Success enjoy करून घे.... कारण पुढे वेळ भेटणार नाही तुला,जितकं हसतोय तितकं पुढे रडशील".... वैभव वैभव तिथून रागात निघून गेला.... बातमी मिळाल्या नंतर विजय सोबत तो राज नागर च्या घरी जाण्यासाठी निघाला.... "सर शिरीष तर lockup मध्ये आहे, मग हे कसं झालं".....???? विजय "Plan होता विजय... हे सगळं