Neela - 6 books and stories free download online pdf in Marathi

नीला... भाग ६

अध्याय ६... शेवटचा डाव

"Hello"... ( वैभव फोन वर )

"सर राज नागर.... is no more, गल्या ला फास लावून त्यांनी आत्महत्या केल्याचं त्यांचं घरच्यांनी report केलं आहे"....
वैभव ने एवढं ऐकून फोन ठेवला....

"तुमच्या चेहऱ्यावर चे हाव भाव बघून एवढं तर fix झाला की नीला तिच्या कामात success झाली आहे"... शिरीष

"Success enjoy करून घे.... कारण पुढे वेळ भेटणार नाही तुला,जितकं हसतोय तितकं पुढे रडशील".... वैभव

वैभव तिथून रागात निघून गेला.... बातमी मिळाल्या नंतर विजय सोबत तो राज नागर च्या घरी जाण्यासाठी निघाला....

"सर शिरीष तर lockup मध्ये आहे, मग हे कसं झालं".....???? विजय

"Plan होता विजय... हे सगळं यांचा प्लान होता, साल्यानी लय मोठा game केला, चुत्या बनवलं ह्यांनी आपल्याला.... आता कळलं, आता पूर्ण स्टोरी माझ्या डोक्यात बसली, शिरीषला आपण पकडलं नाही, तो मुद्दाम पकडला गेला आणि हेच त्यांचा प्लॅन होता की आपलं लक्ष त्याच्यावर रहावं आणि तिथं त्या पोरीने राज नागरचा game करून टाकलं".... वैभव

"सर पण राज नागर च्या घरच्यांनी तर report केलंय की त्यानी आत्महत्या केली आहे".... विजय

"तेच तर बघायचं आहे की नेमकं तिथं झालय काय".... वैभव

वैभव आणि विजय राज नगर च्या बंगल्यावर पोचले, तिथं लोकांची भीड जमली होती, मीडिया वाले न्युज cover करत होते, वैभव जसाच गाडीतुन उतरला, त्याला मीडिया वाले प्रश्न विचारायला लागले....
वैभव कोणाचेच प्रश्नाचे उतर न देता... वरती गेला, राज नागर च्या बेडरूम मध्ये, वरती आल्यावर बघितलं की बेडवर राज नगर ची बॉडी पडली होती....

"सर घरच्यांचं म्हणणं आहे की... मुलगा मेल्या नंतर पासून ते खूप Dipressed होते, तेवढच नाही पण मुलाची अशी अचानक मृत्यू नंतर त्यांनी जेवणं पण सोडून दिलं होतं, एकटे एकटे रहायला लागलेले ते... संध्याकाळ पासून त्यांनी स्वतःला आत मध्ये बंद करून ठेवलं होतं, जेव्हा बऱ्याच वेळ झाला, त्यांनी फोन नाही उचलला, सोबतच दार वाजवल्यावर काही प्रतिक्रिया सुद्धा नाही दिली..... तेव्हा मग घरच्यांनी लोक तोडला आणि आत आले, पण त्यांनी पाहिलं की राज नागर ने गल्याला फास लावून आत्महत्या केली आहे".... तिकडं थांबलेला कॉन्स्टेबल ने वैभवला सांगितलं

बॉडी चा पंचनामा केला आणि घरच्यांचे पण statement घेतले.... वैभव खूप टेन्शन मध्ये होता, त्याच्या डोकं कुठे भलती कडेच होतं, विजयला ते बरोबर कळलं.....

"सर काय विचार करतायेत काय झालं"....???? विजय

"विजय दार आतून बंद होता, यांनी lock तोडला म्हणजे यांचा कडे extra चावी नव्हती, राजचा रूम वरच्या floor ला आहे जर कोणाला यायचं असेल तर एकच रस्ता आहे पायऱ्या चळून, पण घरच्यांना नी सांगितलं की कोणचं अनोळखी आलं नव्हतं घरी, चल मानून घेऊया की किलर pipe चालून खिडकीतून आला तरी ह्याच्या घरी इतकी security आहे कोणाचा लक्ष कस गेलं नाही, रूम ची अवस्था बघून अस वाटत नाही की इथं कोण आलं असेल, जर ह्याला कोणी जबरदस्ती मारलं असतं तर रूम एवढा साफ सूत्रा भेटला नसता, राज ने थोडी तर मेहनत केली असती स्वतःला वाचवण्यासाठी, पण त्याच्या death body ला बघून अस वाटत नाही की त्याला कोणी मारलं किंवा फास घेण्यासाठी जबरदस्ती केली आहे, काय कळत नाहीये".... वैभव

"सर तुमचं शंका एकदम बरोबर आहे, मी पण CCTV FOOTAGE बघितली मला पण काहीच पुरावा भेटला नाही".... विजय

"Exactly विजय, जर समजा नीला ने ह्याला मारलं आहे तर मग हे कसं शक्य आहे, ती आता मध्ये आली कशी आणि जर आली तर कॅमेरा मध्ये कशी नाही दिसली"... वैभव

"या सगळ्या प्रश्नांचे उत्तर आता एकाच व्यक्ती देऊ शकतो"... 'शिरीष'..... वैभव बोलला

राज नागर ची बायको रडत होती आणि ती रडता रडता बोलली.... "आधी मुलाने असं केलं आणि आता ह्यांनी, काय करू देवा" (सारिका)

"तुमच्या मुलाला ज्यांनी मारलं त्याला आम्ही लॉकअप मध्ये पकडून ठेवलं आहे, बस्स आता हे कळत नाहीये की तुमच्या husband ने sucide का केलं"... वैभव

हे ऐकताच राज नगर ची बायको सारिका जागेवरून उठली आणि ओरडून बोलली... "कोणी मारलं माझ्या मुलाला, मी सोडणार नाही त्याला, कोण आहे तो सांगा मला"....

सारिका खूप रागात बोलत होती, वैभव ने जस तस तिला शांत केलं आणि तिथून तो निघाला..... वैभव पोलीस स्टेशनला पोचला....

तिथं पोचून just ५ मिनटं झाले असतील, तेव्हाच तिथं commissioner आले (शुभम कडवयकर)...

"राज नागर ची बातमी मिळाली, वैभव मला आता कळलं की सुरज नागर च्या किलरला तुम्ही पकडलं आहे आणि तो आता आपल्या ताब्यात आहे.... हे खरं आहे का"....????? शुभम

"Yess sir खरं आहे आणि बाकी पण जेवढे murder म्हणजेच so called sucide झाले आहेत, त्याच्या मागे पण ह्याचाच हात आहे सर".... वैभव

"वैभव हा खूप high profile case आहे... मीडिया वाल्यानी आधीच आपली फार लायकी काढली आहे लोकांसमोर, this will be the big blow for the media and the public"..... शुभम

"हो सर".... वैभव

वैभव अस म्हणून शुभमला... interrogation room मध्ये घेऊन गेला, तिथं जाऊन बघितलं तर, शिरीष खाली पडला होता त्याच्या डोक्यातून रक्त निघत होतं, शुभम पटकन त्याचा जवळ गेला आणि त्याला उचलला.... वैभव पण धावत आला तिथं

"सावरकर पाणी आन लवकर".... वैभव ओरडला

तेव्हाच तिथं सावरकर आणि विजय धावत आले, सावरकर ने लगेच पाणी आणून दिलं, शुभम ने ते पाणी घेऊन शिरीष च्या चेहऱ्यावर शिमपळलं आणि शिरीष शुद्धी वर आला....

शुद्धीवर आल्यानंतर जसच शिरीष ने वैभवला बघितलं, तो घाबरून लगेच मागे सरकला.... "सर please मला मारू नका, please सर लय दुखतंय मला, सर please मला जाऊद्या सर".... शिरीष

शुभम ने त्याला शांत केला, तेच वैभव बोलला.... "सर हा खोटं बोलतोय, सर मी ह्याला हात पण नाही लावला, सर हा तुम्हाला बनवतोय, हा game खेळतोय सर".... वैभव

"वैभव एक मिनिटं... हा किती खोटं बोलतोय ते दिसतंय, तो बेशुद्ध पडला होता, रक्त येतंय त्याचा डोक्यावरून".... शुभम

"सर तो खोटं बोलतोय, मला नाही माहीत त्याला कसं लागलं पण... oye तू हे काय game खेळतोय, खरं सांग"..... वैभव

"सर मी काय game खेळणार सर मी तर गावी जात होतो, माझी गाडी बिघडली म्हणून मी थांबलो होतो, हे लोक मला पकडून इथं घेऊन आले, मला पाणी पण नाही दिलं प्याला, रात्री हे सर आत आले, मला खूप मारलं आणि मग बोलले की मीडिया समोर असं कबूल करून घे की त्या सगळ्या लोकांना तू मारलं आहे, त्यांच्या तू मर्डर केलं आहे आणि जेव्हा मी नाकारलं तर मला खूप मारलं सर".... (शिरीष रडत रडत )

"ऐ.... तुझ्या तर, सर हा खोटं बोलतोय, सर यांनी स्वतःहून कबूल केलं आहे की यांनी नीला सोबत मिळून ते मर्डर केले आहेत, १३०३ मध्ये रॅप झाला... सर तुम्ही, सर हा खोटं बोलतोय".... वैभव

"सर नीला कोण आहे मला माहित नाही, हे सर्व काय बोलतेयत मला खरच माहीत नाही".... शिरीष

हे ऐकताच वैभव शिरीषला मारायला उठला, पण शुभम मधी आला....
"इन्स्पेक्टर stay in your limit, ह्या मुलाला पाणी द्या आणि बाहेर बसवा, सावरकर first aid करा जर... पट्टती वगैरे लावा त्याला, वैभव तुम्ही जरा शांत व्हा आणि विजय तू जरा आत ये".... शुभम

शुभम त्याच्या केबिन मध्ये गेला, विजय तसाच त्याच्या मागे गेला....

"विजय हे सगळं काय चालू आहे"....??? शुभम

"सर ह्या case ची investigation करताना मला एक अफवा कळली होती... सूरज ने त्याच्या दोन मित्रा सोबत मिळून शिरीष आता ज्या flat मध्ये रहातो तिथं १ वर्षा आधी ऐका मुलीवर rape केला होता, सर आम्हाला फक्त शंका होती की ह्या सगळ्या sucides च्या मागे शिरीषचा हाथ असणार पण जेव्हा शिरीषच्या बिल्डींग च्या त्या watchman ची death body भेटली, तेव्हा आम्हाला confirm वाटायला लागलं की हे त्यांनीच केलं असेल म्हणून सर आम्ही त्याला trace केलं आणि पकडून आणलं इथं".....

"सर जर शिरीषच्या बाजूने बघायला गेलो तर, त्याला आम्ही जेव्हा पकडला तो महामार्गावर गाडी बिगडली म्हणून थांबला होता आणि तो आल्या पासून तेच बोलतोय.... की त्याला काही माहीत नाही, सर रात्री वैभव सर शिरीष कडे गेले तर होते पण तेव्हा आत मध्ये काय झालं ते काय आम्हाला माहीत नाही"..... विजय

"त्या मुलीचा नाव काय"....???? शुभम

"सर नीला.. नाव आहे".... विजय

"कोण आहे नीला, कुठे आहे की".... शुभम

"सर sorry पण माहीत नाही, आम्हाला नीला बद्दल काहीच trace भेटला नाही".... विजय

"what nonsense... माहीत नाही म्हणजे त्या मुलीवर rape झाला म्हणून तुम्ही एक well settele family च्या मुलावर आरोप लावताय आणि तेच... ती मुलगी कोण आहे ते तुम्हाला माहीत नाही".... शुभम रागात बोलला

"disgusting.... तुम्हाला कुटून कळलं की rape किंवा असं काय झालं आहे".... शुभम

"सर ते अफवा"...??? विजय बोलतच होता तितक्यात शुभम ने त्याला मधीच बोलताना अडवलं....

"अफवा... एक अफवा च्या base वर एक मृत व्यक्ती वर तुम्ही बलात्कार सारखा आरोप लावताय ते पण without any proof, is there any case against सुरज नागर"... शुभम

"नाही सर".... विजय

"शाबास... तेवढाच नाही पण, एक मुलाला तुम्ही स्टेशनला घेऊन आले... just because तुम्हाला संशय होता त्याच्यावर म्हणून.... but proof काय करणार आहात तुम्ही... काय"....???

विजय शांत थांबला होता तो काहीच बोलला नाही, त्याच्या कडे शुभम च्या प्रश्नाचे उत्तर नव्हते..

"तुम्ही लोक काय डोक्यावर पडलेत का....???? एक अफवा वर विश्वास ठेवून तुम्ही ह्याला पकडून घेऊन आले आणि जर हे सगळं confirm नव्हतं तर मग तुम्ही हे सारिका नागर ला का सांगितलं, ही बातमी मीडिया मध्ये पसरली आहे.... आता काय करायचं".... ???? शुभम

विजय शांत थांबला होता तेच शुभम खूप रागात बोलत होता, शुभम ने मग विजय ला सांगितलं की वैभव ला आत पाटव....

वैभव केबिन मध्ये आला....

"वैभव.... तुझ्या सारखा, intelligent officer कडून मला ही अपेक्षा नव्हती".... शुभम

"सर तो खोटं बोलतोय, सर तुम्ही माझा विश्वास करा, सर तुम्ही मला १० मिनटं दद्या मी तुम्हाला खात्री करून देतो, तो स्वतः त्याच्या तोंडाने कबूल करेल"...... वैभव

"आणि काय .... १० मिनिटात तू काय करशील, त्याला परत मारशील आधीच तू खूप मोठी चूक केली आहेस, एक अफवा वर विश्वास करून तू त्याला पकडून आणलं, त्याला मारलं वरतून तेच तू त्या सारिका नागर ला पण सांगितलं, बातमी मीडिया मध्ये पसरली आहे की आरोपी पकडला गेला आहे.... उद्या जर ह्या मुलाने तुझा वर मानहानी चा case केला तर तुझा जॉब तर जाणार वरतून कारवाई पण होईल... ते कळतंय ना तुला."... शुभम अगदी रागात बोलला

"सर पण, माझं ऐका".... वैभव

"Ssssshhhh…... मला काहीच ऐकायचं नाहीये ऐकतर आधीच डोक्याला शॉट बसला आहे आता मीडिया ला काय जवाब घ्याचा वरतून ती सारिका नागर डोक्यावर नाचेन ते वेगळं".... शुभम

बघता बघता सकाळ झाली.... स्टेशन च्या बाहेर मीडिया वाले गर्दी करून थांबले होते....

"वैभव... कळलं मी काय बोलतोय, दारूच्या नशेत रेल्वे line क्रॉस करताना सुरज नागर ची मृत्यू झाली, तेच जवान मुलगा मेला आणि एकुलता एक वारसदार असून राज नागर ने डिप्रेशनमध्ये येऊन sucide केलं".....

"विशाल मेहता ची death heart failure मुले झाली होती, post mortem रिपोर्ट तुमच्या हातात आहे अजून काय investigate करायचं आहे तुम्हाला"....

"समीर रुपानी ची death acidental होती, brigde वर उभा राहून तो sunset चा फोटो काढत होता, अचानक त्याच्या हातातुन मोबाईल सुटला आणि पाण्यात पडला... आणि मोबाईल खाली पाण्यात पडू न्हये ह्याच प्रयत्न करताना तो खाली पडला.... आणि रहायला तो watchman तो बेवडा होता त्याच्या liver fail होता तो आज नाही तर उद्या मरणारच होता..... ह्या सगळ्या deaths मध्ये काहीच लिंक नाहीये and report मध्ये पण तुम्ही हेच लिहा.... its that clear, बस्स मला ह्याचा पुढे काहीच ऐकायचं नाहीये, त्या मुलाला सोडून टाका"..... शुभम

शुभम केबिन मधून घरी जाण्यासाठी निघाला जसाच तो बाहेर आला, मीडिया वाल्यानी एक वर एल प्रश्नांची शुरवात केली...

"Yess आम्ही एक मुलाला पकडला होता.... आम्हाला अस वाटलं की maybe त्याला सुरज नागर च्या death बद्दल काय माहीत असेल but we were wrong.... कारवाई चालू आहे पुढे"..... शुभम

शुभम एवढं बोलून.... बाकी काही न बोलता तिथून निघून गेला, विजय ने शिरीषला सोडला.... वैभव बाहेर थांबला होता, शिरीष त्याच्या जवळ आला आणि बोलला.... "सर खूप दुःखाची गोस्ट आहे की, तुमचा department लाच तुमच्यावर भरोसा नाही... पण मी तसा नाहीये सर".... ( शिरीष वैभव च्या अजून जवळ गेला आणि हळूच बोलला )

"सर बरोबर बोलतायेत तुम्ही मी आणि नीला आम्ही दोघांनी मिळून केलं आहे पण कसं प्रूफ करणार सर तुम्ही"..... शिरीष हसत हसत वैभवला "good bye" म्हणून तिथून निघून गेला.....

वैभव खूप रागात होता, शिरीषचं अस बोलणं ऐकून त्याला खूप राग आला पण त्याच्या हातात काहीच नव्हतं.....

----------------------------------------------------------- To Be Continued ----------------------------------------------------------------


इतर रसदार पर्याय

शेयर करा

NEW REALESED