भक्त भगवंत चरित्र

  • 6.1k
  • 1
  • 1.5k

?श्री कृष्ण: शरणम् मम:? महाराष्ट्र ही संताची जन्मभूमी मानली जाते..याच भूमी ला अनेक संतांनी आपली कर्मभूमी म्हंटले आहे ?. अवघ्या महाराष्ट्राचे आराध्दैवत भक्तवत्सल श्री विठ्ठल.. ❣️साक्षात परमेश्वरच वास्तव्य असलेलं भु वैकुंठ पंढरपूर ...? संत श्रेष्ठ श्री ्ञानेश्वर संत नामदेव ,संत तुकाराम,संत चोखामेळा , निवृती महाराज, सोपान महाराज,संत मुक्ताबाई, संत जनाबाई, सावता महाराज, नरहरी सोनार ई...अश्या अनेक संतांच्या पद स्पर्शाने पावन झालेली ही भूमी आहे.. ? संतांच्या जीवनात अनेक संकटे येतात.. पण ते भाव भक्तीने प्रत्येक संकटाना सामोरे जातात?, असेच काही प्रसंग आठवणीत राहतात..संत रुपी गंगेत स्नान केले तर आपण आपोआपच शुद्ध होतो...नाही का?... स्वतः भगवंतांनी आपल्या भक्ताच्या भेटीसाठी ..संत रामा