नामदेव जीकी मुख बानी म्हणून प्रसिध्द असलेली संत नामदेव महाराज यांची हिंदी भाषेतील ६ १ पदे शेखन्च्य ग्रंथ सहीबात आंतरभूत आहेत त्यातील 3पदे विवशीत अन्य कवींची आहेत. असे एक मत आहे .संत नामदेव महाराज यांची हिंदी वर मराठी छाप तर आहेच . परंतु वज्र , अवधी , राजस्थानी अशा भाषेचे ही संस्कार आहेत . वज्र भाषा बोलणाऱ्या प्रदेशात त्यांचे वास्तव्य झाल्याचे आणी त्यानी ह्या भाषा निदान काही प्रमाणात आत्मसात केल्याचे द्योतक आहे . संत नामदेव महाराज यांची सुमारे सव्वाशे हिंदी पदे ही आता उपलब्ध जाली आहेत .विष्णू स्वामी , बहोर दास