संत जनाबाई

  • 8.4k
  • 2
  • 3.2k

?कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने: प्रणतक:क्लेश नाशाय गोविन्दाय नमो नमः? संत हेच आपले खरे वैभव!!! संत संगती ही चंदनाच्या झाडा प्रमाणे असते??.. संत रुपी चंदनाचे झाड जसे आपल्या आजूबाजूला असलेल्या बोरी वेलीला,बाभळीला ही सुगंध देतात❣️ त्याच प्रमाणे संत देखील आपल्या गुणदोषांसकट आपल्याला स्वीकारून आपल्याला योग्य तो मार्ग दाखवतात...☺️ संत जनाबईंच्या अनेक कथा आपण वाचल्या व ऐकल्या असतीलच .?. माझ्या माहितीनुसार मी त्यांचे जीवन चरित्र येथे मांडणार आहे. ❣️जनाबाई या संत नामदेवाच्या समकालीन वारकरी व संत कवयत्री होत्या... त्यांचा जन्म अंदाजे इसवीसन बाराशे 50 मध्ये झाला..? मराठवाड्यात परभणी जिल्ह्यात गंगाखेड नावाचं एक गाव आहे त्या गावात "दमा आणि करुंड" या नावाचं एक