महती शक्तीपिठांची भाग ८

  • 6.5k
  • 2
  • 2.2k

महती शक्तीपिठांची भाग ८ ३९)जनस्थान- भ्रामरी शक्तीपीठ महाराष्ट्रातील नाशिक येथे जनस्थान येथे आईची हनुवटी पडली होती . हे शक्तीपीठ नासिकच्या पंचवटी मध्ये आहे . इथे आईचे रूप “ भ्रामरी” असुन शिवशंकर ‘विकृताक्ष”रुपात विराजमान आहेत . या मंदिराला शिखर नाही . सिंहासनावर नव-दुर्गांच्या मूर्ति असुन मध्यभागी भद्रकालीची मूर्ति आहे . ४०)रत्नावली – कुमारी शक्तीपीठ बंगालच्या हुगळी जिल्ह्यातील खानकुल-कृष्णानगर रोडवर आईचा उजवा खांदा पडला. हे रत्नावली शक्तीपीठ हे हिंदूंचे एक प्रमुख धार्मिक स्थळ आहे. पश्चिम बंगाल राज्यातील हुगळी जिल्ह्यात खानकुल-कृष्णनगर रत्नाकर नदीच्या काठावर एक मंदिर आहे. ज्याला रत्नावली शक्तीपीठ म्हणून ओळखले जाते. सर्व उत्सव रत्नावली शक्तीपीठात साजरे करतात, विशेषत: नवरात्रोत्सवात दुर्गापूजा आणि