मायाजाल-- १८

(13)
  • 9.3k
  • 5.4k

मायाजाल--१८ त्यादिवशी संध्याकाळी हर्षद आॅफिसमधून लवकर घरी आला! प्रज्ञाच्या परत येण्याच्या वेळात तो कॉलनीच्या गार्डन मध्ये जाऊन बसला. प्रज्ञा आत येताना दिसली की तिला थांबवायचं आणि आपलं मनोगत तिला सांगायचं; असं त्याने ठरवलं होतं. पण हर्षद वाट पाहून कंटाळला--- रात्र झाली ---तरी त्या मैत्रिणी आल्या नाहीत. त्या दिवशी प्रज्ञा बहुधा फिरायला गेलीच नव्हती. हर्षद परत घरी जायला निघाला; इतक्यात तिची मैत्रीण सुरेखा येताना