महती शक्तीपिठांची भाग १२

  • 6k
  • 1
  • 2.4k

महती शक्तीपिठांची भाग १२ १३) कामरुप शक्तिपीठ गुवाहाटी, आसाम इथे सती आईची योनि पडली होती . सती आई “कामरुपा देवी”रुपात इथे विराजमान आहे . कामाख्या पीठ भारतातले प्रसिद्ध शक्तिपीठ आहे . कामाख्या देवीचे मंदिर पहाडावर आहे . अंदाजे एका मैल उंच असलेल्या या पहाडाला “नील पर्वत “म्हणतात . आई इथे 'कामाख्या' रुपात आहे आणि शिवशंकर 'उमानंद' रुपात विराजमान आहेत . धार्मिक मान्यतेनुसार कामाख्या मंदिरच्या जवळच उत्तरेकडे देवीची क्रीड़ा पुष्करिणी (तलाव ) आहे . ज्याला “सौभाग्य कुंड” म्हणतात . याच्या प्रदक्षिणेमुळे पुण्यप्राप्ती होते . या मंदिरात शक्तिची पूजा योनिरूपात होते . इथे कोणतीच देवीमूर्ति नाही . योनिच्या आकारतील