स्मशान

  • 11.3k
  • 1
  • 2.3k

स्मशान - आठवणींचा बाजारतसा काही विशिष्ट मुहूर्त नसतो आठवणी यायचा परंतु रात्र आणि आठवण या सख्या एकमेकींच्या. आयुष्याच्या प्रवासात आठवणी किंवा भूतकाळ या गोष्टी म्हणजे एक प्रकारची शिदोरीच असं आमचा प्रेमा सांगतो. रात्र जसजशी बहरत जाते तसतसं आठवणींचं जाळं बुद्धीच्या वलयाला व्यापून टाकतं. काही आठवणी म्हणजे पौर्णिमेच्या निरभ्र आकाशात चंद्राला घेरून टाकणाऱ्या चांदण्यांचं मनमोहक चांदणं अगदी सुखावह ; तर काही आठवणी म्हणजे अमावस्येच्या निगरगट्ट काळोखात भेदरून टाकणारं वातावरण अगदीच भयावह. अशाच रात्रीच्या वातावरणात गावच्या एका घराचा दरवाजा उघडला. "ताई मी साग्याकडे झोपायला जातोय गं. तू दरवाजा लावून घे आतून.""सुरज्या अरे रात्रीचे साडेबारा झालेत रे नीट जा. आणि सकाळी लवकर ये."सुरज आणि सागर