कादंबरी - प्रेमाविण व्यर्थ हे जीवन .भाग- 24 वा

  • 5.5k
  • 2.1k

कादंबरी – प्रेमाविण व्यर्थ हे जीवन भाग -२४ वा ------------------------------------------------------------------------ सकाळी अकरा वाजता अंजय आणि रंजना दोघे ही अनुशाच्या कॉलेज मध्ये कार्यक्रमासाठी पोंचले . प्रिन्सिपल सरांच्या केबिन मध्ये जाऊन बसल्यावर आरंभीच्या औपचारिक गप्पा झाल्या . ते दोघे आलेले आहेत हे अर्थातच अनुशाला माहिती नव्हते .दुपारी एक वाजता कार्यक्रम सुरु होणार त्याधी तिला मेसेज करायचा असे अगोदर पासून ठरलेले होते. हे प्रिन्सिपलसरांना देखील माहिती होते. चहा घेतांना अजय म्हणाले .सर , तुमच्या कोलेजच्या परिसरात असलेल्या बागेस मला भेट द्यायची आहे, या कामाशी संबंधित असलेल्या माळी-काकांची भेट घायची ,त्यांच्याशी बोलायचे आहे, यासाठी माहिती देण्यासाठी मार्गदर्शक म्हणून तुम्ही कुणी तुमच्या स्टाफ मधील दिलात