मैत्री : एक खजिना ... - भाग 11

  • 10.2k
  • 3.7k

... ... .... ... .जवळ जवळ एक आठवडा होत आला होता पण या सगळ्यांना कन्फर्म म्हणावं असा काही ठरत नव्हता... ..........या सगळ्यात जास्त गोंधळ कोणाचा होत असेल तर ती होती सान्वी..... ...तिला काहीच सुचत नव्हता आणि ना काही निष्कर्ष निघत होता.. ........विचार करून करून डोकं फुटायची वेळ आली होती... .........रात्री चे 1:30 वाजले होते पण तरी सानू ला झोप काही येत नव्हती.. ......ती शेवटी रूमच्या बाहेर आली आणि ओव्हन मधे ब्लॅक कॉफी बनवायला ठेवली आणि तिथेच ओट्यावर बसली.. ............तिला खरं तर असा निर्णय घ्यायचा होता कि ज्याने कोणी दुखावले जाणार नाही सगळे खुश असतील.. ......आणि दुसरी कडे तिला वाटत होता कि आपल्या निर्णयावर कोण खुश आहे कि नाही या पेक्षा आपण