maitry ek khajina - 11 books and stories free download online pdf in Marathi

मैत्री : एक खजिना ... - भाग 11


...
...
....
...
.

जवळ जवळ एक आठवडा होत आला होता पण या सगळ्यांना कन्फर्म म्हणावं असा काही ठरत नव्हता...
...
...
..
..

या सगळ्यात जास्त गोंधळ कोणाचा होत असेल तर ती होती सान्वी.....
...
तिला काहीच सुचत नव्हता आणि ना काही निष्कर्ष निघत होता..
...
...
..
विचार करून करून डोकं फुटायची वेळ आली होती...
...
...
...
रात्री चे 1:30 वाजले होते पण तरी सानू ला झोप काही येत नव्हती..
...
...
ती शेवटी रूमच्या बाहेर आली आणि ओव्हन मधे ब्लॅक कॉफी बनवायला ठेवली आणि तिथेच ओट्यावर बसली..
...
...
...
...
तिला खरं तर असा निर्णय घ्यायचा होता कि ज्याने कोणी दुखावले जाणार नाही सगळे खुश असतील..
...
...
आणि दुसरी कडे तिला वाटत होता कि आपल्या निर्णयावर कोण खुश आहे कि नाही या पेक्षा आपण खुश असायला पाहिजे......... ते जास्त महत्वाचं आहे...
...
...
..
नाही म्हंटला तरी याचा फ्रेंड्शिप वर परिणाम होणार हे तिला ठाऊक होता...
...
...
..
.तशी सानू वयापेक्षा जास्त समजुदार होती...
...
...
ओव्हन च्या आवाजाने ती भानावर आली कॉफी चा मग घेऊन ती बाहेर बाल्कनी मधे येऊन बसली.
...
...
...
..
तेवढ्यात मागून कोणीतरी तिच्या खांद्यावर हात ठेवला...
...
...


तिने दचकून मागे पाहिला...
...
..
.सावी होती...
...

सानू तिला म्हणाली काय ग झोपली नाहीस का...
...
...

सावी म्हणाली नाही ग झोप नव्हती येत बाजूला पाहिला तर तू नव्हती मग तुला शोधात बाहेर आले...
...
.
.
.
.


सावी तिच्या समोर बसली आणि म्हणाली सानू यार थोडा बोलायचं होता ग
...
...
....
..

सानू म्हणाली........ अग बोलना मग काय झाल...
...
..
.


अग म्हणजे मला तुझं मत विचारायचं होता खरं तर...
...

तुला काय वाटतं म्हणजे मी आणि अभि.... ते...
...
..

सावी ला कसा बोलायचं ते समजत नव्हता....
....
...
..
.
.
सानू म्हणाली अग राणी समजला मला तुला काय बोलायचं ते तू एवढी पॅनिक नको होऊ यार....
...
...
...

आणि हो तुझ्या प्रश्नाचं उत्तर ही देते..

..

अभि खरंच खूप चांगला मुलगा...
...

तूच बघ ना इकडे आल्यापासून मी कधीच कोणाशी मैत्री केली नाही अगदी ऑफिस चे फ्रेंड्स पण तेवढ्या पूर्ती तेवढे...
...

.

पण अभि एकदम सहज मित्र झाला...
...

खूप साधा, सरळ, समजुदार, प्रेमळ, आणि भरपूर मजा मस्ती करणारा ए...
...

तुम्ही दोघं पण सोबत खूप क्युट दिसत ग...
..
हे बघ सावू हा निर्णय सर्वस्वी तुझा असेल तुला कोणीच फोर्स नाही करणार पिल्ल्या....
सो तू हवा तेवढा वेळ घे आणि रिलॅक्स राहा...
...
...
.

असा समज ही तुझ्या साठी संधी आहे....


तुझं आयुष्य नव्याने सुरवात करायची.....
...
...

सावी म्हणाली थँक्स सानू
....

यार तुला कसा जमत सगळं सॉर्ट करून सांगायला...
...

...
थँक्स अ लॉट माय डिअर....,💕💕💕💕💕💕💕

.
..

आता आभार प्रदर्शन पुरे सावी..... सानू म्हणाली

😂😂😂😂😂😂😂😂😂😂
.
.
.


सावी म्हणाली बर मी विचार करून लवकरच निर्णय घेईल आता जाऊन झोपते तू पण लवकरच ये कॉफी संपून...
...
..
..
सानू म्हणाली हो आलेच मी...
...
...

सानू कॉफी पिताना विचार करत होती यार आपण दुसऱ्याचे प्रॉब्लेम एवढ्या इसिली सोडवतोय पण मला माझ्या च प्रॉब्लेम सोलुशन मिळत नाही आहे
..
....
...
...
.
..

सानू विचार च करत होती तोच परत मागून कोणीतरी तिच्या खांद्यावर हात ठेवला...
...
...
आणि ती आत्ता विचारात गर्क होती त्या मुळे ती घाबरून ओरडणार तेवढ्यात दुसरा हात तिच्या तोंडावर ठेवला...
...
...

ती स्वतःला शांत करत तिने मागे पाहिला आणि सुटकेचा निःश्वास सोडला...
...
...
सुमेध यार तू.... 😅😅😅😅😅😅
...
....

सानू यार किती घाबरते ग कोण खायला येणार आहे तुला...
...

येडपट मागे एकदा अशीच घाबरली होती...
..

.
.
सानू मात्र अजूनही घाबरून गप बसली होती आणि तिला घाम फुटला होता...
...
...

सुमेध नि तिची अवस्था पाहून कपाळावर च हात मारला

.

.

अरे देवा काय करू मी ह्या मुलीच अशी कशी ही...
...
.
त्यानी तिचे हात हातात घेतली आणि तिच्या खुर्ची समोर गुडघे टेकून खाली बसला आणि एक हात तिच्या गालावर ठेवत म्हणाला येडू काय झालं एवढी काय घाबरली ग...
...
...
..

सॉरी यारं म्हणजे मी आवाज द्यायला हवा होता... पण ते.

...
त्याचं आवाज अगदी रडवेला झाला होता...
...
..
त्यानी तिला मिठी मारली आणि तिच्या डोक्यावर हात ठेऊन तिला शांत केला...
...
..
..
सानू म्हणाली सॉरी यार म्हणजे ते मी विचार करत होते आणि अचानक आलास मला समजला च नाही....

आणि म्हणून घाबरून BP लो झाला होता....
...
...
.

सुमेध म्हणाला हो बाळा मला समजला ते म्हणून तर हग करून शांत केला ना येडू तुला शांत हो आता तू

मी आहे ना येडू किती घाबरते येडपट... मी नेहमी तुझ्या सोबतच आहे डोन्ट वोरी......
...
...
.
...
...
...

अरे हो सॉरी तू शांत हो आता किती बोलशील....... सानू म्हणाली
...
..

अरे बाळा तुझी काळजी वाटते म्हणून बोलतो हौस आहे का मला..... . सुमेध म्हणाला

..
.


बर बाबा चुकला माझं सॉरी ....
...
आणि आता तू असच हात पकडून माझ्या समोर च बसणार आहे का उठ खुर्ची वर बस...
...
..
सुमेध हो ग बाई बसतो मी इकडे थांब....
...
..

😅😅😅😅😅😅🤭🤭🤭🤭🤭
...
...
...

सानू तुला मी सांगितलं होता ना कि तू या गोष्टी चा जास्त विचार नाही करणार आहे तरी तू स्वतःला त्रास करून घेते आहे...
...

मला माहिती आहे सारखा विचार करून च तुझा bp शूट झाला होता...
...
..

घाबरली तर तू त्या दिवशी पण होती

.पण तुझा bp लो नव्हता झाला बाळा


...
...
प्लीज आता विचार कारण थांबावं पिल्लू एवढा त्रास नको करून घेऊस...
...
...
...

सानू फक्त त्याचं कडे बघत होती आणि म्हणाली तुला कसा समजला यारं....
..
..

सुमेध म्हणतो बाळा एवढं तर मी नक्कीच ओळखतो ना ग तुला...
...
...
सानू फक्त हम्म एवढाच म्हणते...
...
...
सुमेध म्हणतो आता जरा हसतेस का ग येडी.... एवढा उशीर झाला आहे आणि तू एक जी सिरीयस होऊन बसली आहे...
...
..
तिचे गाल खेचत सुमेध म्हणतो हास ना ग येडू माझी एकच बेस्टी आहे तिला मी असा दुःखी नाही बघू शकत ना....
...
... सानू हसत म्हणते बस रे नौटंकी किती ड्रामा करतोस...
...
...
...

अरे बाळा तेरे लिये तो जान भी हाज़िर है..... .... सुमेध म्हणाला

.


सानू म्हणते बस्स रे काहीही काय बोलतो येडपट कुठचा.... 🤦‍♀️🤦‍♀️🤦‍♀️
...
..


बरं बाई नाही बोलत मी असा काही...
...

पण ऐक मी काय सांगतो...
...
....

लक्षात ठेव या सगळ्याचा विचार नको करुस येडू

मी तुला सांगितलं ना तुझा जो निर्णय असेल मला मान्य असेल मला वाईट नाही वाटणार बाळा....
....

...
पण तू हैप्पी राहा येडू... 😘💕
..
.सानू म्हणाली हो रे ठीके डोन्ट वोरी
🙂🙂🙂🙂☺️☺️☺️

आणि बाई आता विचार बस कर झोपायचं का..
..
..

सानू म्हणते यारं तुला झोप नसेल येत तर थांब ना थोडा वेळ..
..
.

सुमेध म्हणतो हो ग बाळा थांबतो मी असं पण झोप नाही येत आहे...
...
..
सानू म्हणते थांब मग माझी कॉफी संपली आहे...
..
तर दोघांना घेऊन येते मी...
..

.

सुमेध म्हणतो थांब मी पण येतो...
...
..
त्याच काय ए ना मला एकट्याला खूप भीती वाटते...
...

.

सानू ला समजला कि तो तिला टोमणा मारला...
...
सानू त्याला मारत म्हणते अय्य शहाण्या गप बसतो का...
...
...
तिच्या खांद्यावर एक हात ठेऊन सुमेध म्हणतो हक्क माझा तुला त्रास द्यायचा... चल आता...
...
...
.
.ते दोघे कॉफी बनवून भरपूर गप्पा मारतात...

..
...
..
इकडे सावी ही विचार करत असते

.

.
अजून किती दिवस आपण सानू वर असा ओझं म्हणून राहणार
.


अर्थातच ती कधीच काही बोलणार नाही...
..

पण अभि तसा चांगला मुलगा आहे..
..
आणि सानू म्हणते तसा ही माझ्या साठी संधी आहे नव्याने आयुष्य सुरु करायची...
...

.....

सो मी लग्नाला तयार आहे...
..

कारण अभि मधे काही प्रॉब्लेम नाही आणि सगळे त्याला नीट ओळखतात सो...
...
.

थँक्स बाप्पा.... मला एक संधी दिल्या बद्दल...
...
...
...
विचार करता करता तिला कधी झोप लागली तीच तिलाही कळलं नाही....
..

..

.
.
इकडे सुमेध आणि सान्वी पण झोपायला आले...

..
...
...
...
..


सान्वी चा अजून तरी ठरलं नव्हता तर सावी अभि शी लग्न करायला तयार होती...
...
...
.सान्वी काय निर्णय घेईल हे तिलाच माहित...
...
...
.


(बघूया पुढच्या भागात....
...


सानू चा निर्णय काय असेल

तुम्हाला वाटतं का सान्वी नि सुमेध लग्न कराव

अभि नि सावी शी लग्न कराव...
..


नक्की सांगा....


लवकरच पुढचा भाग लिहायचा प्रयत्न करेल... )
तो पर्याग सगळ्यांनी घरीच राहा आणि खुश राहा......
....
....
. .
...
..
.


.
.


...
.आत्ता साठी बाय बाय 🙂☺️.


.
....
....
.........

...
..
.
....

...
.

- सुकन्या जगताप....... 😘💕

इतर रसदार पर्याय

शेयर करा

NEW REALESED