maitry ek khajina - 10 books and stories free download online pdf in Marathi

मैत्री : एक खजिना ... - भाग 10

10
.
..

सगळे नाश्ता करतात...
...

.

सुमेध म्हणतो बाबा आपण कोणत्या तरी म्हत्वाच्या विषयावर चर्चा करणार होतो बोला ना...
...
...
...

बाबा म्हणतात हो हो..
...
...
आई बाबा, मम्मी पप्पा, काका काकू सगळे सोफ्यावर बसतात...
....
...

सुमेध, सान्वी, अभिजित, सावी हे सगळे त्यांचा समोर चेअर वर बसतात.
...
...
...
...
...
...


बाबा म्हणतात बाळांनो तुमची उत्सुकता जास्त न ताणता मी सुरवात करतो
...
...
...
...
...

खरं तर आमच्या सगळ्यांची अशी इच्छा आहे कि....
....
....
...
..


सुमेध आणि सान्वी अँड अभिजित आणि सावी तुम्ही लग्न करावे...
...
...
...
...
...
.

अर्थातच हा निर्णय सर्वस्वी तुमचा असेल आम्ही तुमच्यावर दबाव टाकणार नाही...
...


हे ऐकून तर सुमेध, अभि, सावी, सानू सगळे शॉक होतात...
...
...

हा विषय ऐकून त्यांना धक्का च बसतो...
...
...
..

अभि म्हणतो तुम्हाला वाईट वाटणार नसेल तर प्लीज आम्हाला सगळ्यांना विचार करायला थोडा वेळ हवा आहे..
...
..


कारण इथे आम्ही एकमेकांसाठी अनोळखी आहोत सानू सुमेध एकमेकांना ओळ्खतात पण ते फ्रेंड् म्हणून.

.

.

आणि इथे आमच्या लाईफ पार्टनर चा प्रश्न आहे तर प्लीज...
...
.

तुला काय वाटतं सुमेध...... अभिजित म्हणाला..
.


सुमेध म्हणतो हो मला ही तेच वाटतं आहे...
...
...
...
.
सानू म्हणते........


खरं तर या विषयाची आम्हाला अजिबात च कल्पना नव्हती म्हणून जरा गोंधळ च झाला आहे आमचा...
...
...

सावी म्हणते हो काका प्लीज थोडा वेळ द्या विचार करायला...
.....
....
...


सानू चे पप्पा म्हणाले अरे तुम्ही सगळे रिलॅक्स व्हा आम्ही काय तुम्हाला आत्ता लग्न करा असा म्हणत नाही आहोत

.

....
....
...

अभिजित ची वडील म्हणाले हो आम्ही फक्त आमचा विचार तुम्हाला सांगितलं आहे...
...
...

तुम्हाला दुसरा कोणी आवडत असेल तर तुम्ही ते सांगा आम्हाला काही प्रॉब्लेम नाही...
...
..

.

सुमेध चे बाबा म्हणतात बाळांनो तुम्ही एक काम करा जवळच एक कॅफे आहे ना तिथे जा तुम्हाला चांगला वाटेल...
...
.....

आणि अजिबात टेन्शन घेऊ नका...
...
...

...
..

आम्ही तुमच्या मनाविरुद्ध काहीही करणार नाही
.
..

..


सगळ्यांना बाबा बोलतात ते पटत
.
.
.

सगळे उठून घरात बाहेर पडतात..
..

......

.
.

लिफ्ट यायची वाटते बघतात अभिजित सान्वी च्या डोक्यावर हात ठेवतो आणि म्हणतो सना तुला काय झालं तू एकदम शांत झाली...
...

सान्वी म्हणते.......... नाही रे अभि ते असच...
....
...
...
...
अभि म्हणतो..... सना डार्लिंग तुमने झूट बोलना नाही सिखा..... रिलॅक्स यार...
...
...

त्याचं ह्या डायलॉग वर सानू आणि सावी खूप हसू येत.... आणि अभि पण हसतो...
...
...

...

सुमेध उगाच चेहऱ्यावर खोटा हसू आणतो..... आणि मनात म्हणतो वा रे अभिजित आता सानू ची सना डार्लिंग झाली...
...
. .
...
बिचारा सुमेध.... 🤦‍♀️😂😂😂😂😂.
.
...
..
.......
...


लिफ्ट येते..... ते खाली पार्किंग मधे येतात...
...
...
..

अभि म्हणतो सना मरीन ड्राईव्ह ला जाऊया का ती तुझी आवडती जागा आहे ना...
...
...
..

आणि तुला रिलॅक्स व्हायचा असेल किंवा काही निर्णय घ्यायचा असेल तर तू तिकडेच जाते ना...
..

...

सावी म्हणते तुला कसा माहित

,🙄🙄🙄🙄🙄🙄

नाही म्हणजे सानू च कोणत्याच फ्रेंड्स ला हे माहित नाही फक्त मला माहिती होता...
...
...


अभि म्हणतो बस्स का यारं सानू माझी बेस्ट फ्रेंड् आहे आणि एवढा तर मला माहीतच असेल ना...
...
...सावी म्हणते ग्रेट यारं....
....
...
...

सगळे कार मधे बसतात आणि मरीन ड्राईव्ह ला जायला निघतात...
....
...
...
सुमेध एका गोष्टी ची आज जाणीव झाली होती...
...
...

तो विचार करत होता यारं खरंच सानू ला माझ्या बद्दल सगळं माहिती असता सगळं लक्षात असता मला काय आवडत काय नाही आवडत...
...
...

पण मी कधी तिचा विचार नाही केला..

...
..

अभि तिचा कदाचित माझ्या पेक्षा चांगला फ्रेंड् आहे...
...
...

सानू आज पर्यंत किती मदत करत आली मला नेहमी माझ्या सोबत असायची...
...
..

पण मी कधी तिचा विचार नाही केला तिला काय आवडत काय नाही आवडत...
...
..

तिला कसला राग येतो कसला नाही येत.
.
...
.


किती स्वार्थी झालो होतो...
...
..

सानू यारं सॉरी ग खरंच खूप त्रास दिला आहे मी तुला पण तू कधीच काही नाही बोललीस...
...
...
...
...
मी तुझ्या आणि अभि च्या मधे येतो आहे का ग...
..
.
.
म्हणजे मला खरंच आवडेल तुला माझी लाईफ पार्टनर बनवायला...
...
..
खरं तर या आधी असा विचार कधीच नव्हता केला....
...
..
.
.
पण आज सगळे बोलले तेव्हा लक्षात आला..
...
..
..
पण तुला अभि म्हणजे ते...
.

मला समजत च नाही आहे ग मी तुझ्या आयुष्यात अडथळा बनून नाही येणार....
....
...
.....
....

.

सानू त्याला आवाज देते सुमेध अरे कुठे हरवलास उतर ना कार मधून आलोय आपण..
...
...
...
..


....
.

सानू म्हणते अभि तू आणि सावी त्या साइड ला बसा मी आणि सुमेध इकडे बसतो...
..

अभि म्हणतो हो ठीके...
..
..
सान्वी सावी ला म्हणते सावी Be Comfortable......
..

.
..

सावी म्हणतो हो ठीके...

.
..
.

.

अभिजित सावी ला म्हणतो हाय मी अभिजित अनुराग प्रधान...
...
..

..
आणि त्याचं बद्दल ची पुरेशी माहिती देतो...
..

..


आणि त्याचं पहिल्यां लग्न बद्दल पण सांगतो...
..


सावी म्हणते मी सावी कुलकर्णी ....
...
...
तुम्ही खरं तर खूप हुशार आहात आणि फनी सुद्धा...
...
..


सावी यार प्लीज तू पण सानू सारखा अभि च म्हण मला आवडेल
.
..

.

सावी म्हणते ओके फाईन ....
...
...
...
..
...
..
सावी सुद्धा तिच्या पहिल्या लग्ना बद्दल अभि ला सगळं खरं सांगते...

.


...

घरच्या वातावरणा बद्दल सांगते..
...
...


अभिजित म्हणतो ओके यार नो प्रॉब्लेम होईन सगळं नीट...
...
.

आणि ऐक मला तुला काही तरी सांगायचं आहे..
..


मी तुला फोर्स नाही करणार आणि तुझा जो काही निर्णय असेल तो मला मान्य असेल सो बी फ्रॅंक.....
....
...
...
...
सावी म्हणाली थँक्स......

अभि म्हणतो आणि हो सान्वी ही माझी खूप चांगली फ्रेंड् आहे जशी अनुश्री आहे तशीच सान्वी आहे ती बहीण कम बेस्ट फ्रेंड् आहे असा समज आणि मी तिला सना, डार्लिंग, डिअर हे जस्ट असच बोलतो सॉरी प्लीज तू गैरसमज नको करुन घेऊस...
...
...
i hope you can understand......

.

.

...

सावी म्हणाली हो अरे नो प्रॉब्लेम ...
...
..
मला तुझा स्वभाव खूप आवडला तू जे काही असतो ते सगळं क्लिअर सांगतोस हे एक चांगला आहे..
..

.

अभि म्हणतो इट्स ओके अग स्वभाव आहे माझा......

.
.
...
.....
सावी आणि अभिजित भरपूर गप्पा मारतात....

.
..
.....
..
..
..

बघूया सुमेध आणि सान्वी काय म्हणतात ते...
...
..
...

सानू म्हणते सुमेध यार काय झालं तुला मी अभि आल्या पासून बघते आहे तू एकदम शांत शांत आहेस काय झालं बोल ना....
...
..


सुमेध म्हणतो नाही ग असा नाही..

...
...

सानू त्याचे गाल खेचत म्हणते तुने भी झूट बोलना नही सिखा बच्चू.... 😂😂😂😂🤭
.
......

या वर सुमेध पण हसतो आणि सानू चा गाल खेचत म्हणतो मग तुझाच मित्र आहे ना मग काही तुझ्या सारखा हवा ना.
.
.
..
या वर ते दोघं हसतात....

..

😂😂😂😂😂😂😂😂😂.
.
.
..... .
..
सानू म्हणते आता सांगशील का येडू काय झालं...

..
.


सुमेध म्हणतो सानू यारं मला माहिती आहे तुझ्याशी खोटा बोलना मला जमणार नाही आहे..
...
..

तर येडू मी डायरेक्ट विचारतो कि मी तुझ्या आणि अभि च्या मधे नाही येत आहे ना ग..
...

सानू ला त्याच बोलना ऐकून इतका हसू येता आणि सानू म्हणते यारं तू खरंच येडू आहेस रे...
...
..
...

एक गोष्ट लक्षात ठेव मला कितीही फ्रेंड्स भेटले तरी ते तुझी जागा कधीच घेऊ शकत नाही माझा येडू च माझा बेस्ट फ्रेंड्स राहील...
...
...
...
.सुमेध म्हणतो म्हणजे तुमच्या दोघांचं..

..


.

सानू म्हणते ओय इडियट अरे तू कधी ऐकलं नाहीस का तो म्हणतो ना सान्वी आणि अनुश्री दोघी माझ्या साठी सारख्याच आहे सो तो मला त्याची बेस्ट फ्रेंड् कम बहीण मानतो सो डोन्ट वरी...
...
..


सुमेध म्हणतो अरे देवा मी खरंच वेडा आहे....
...
😂😂😂😂😂😂.
...
...
...
.


सानू म्हणते सुमेध ऐक माझा निर्णय काय असेल मला माहित नाही सो प्लीज तू वाईट वाटून नाही घेणार आहेस...

..
.
.

सुमेध म्हणतो अग येडू ठरवलं तर मी पण काहीच नाही आहे...
....
...

करू विचार आपण जाऊदे....
......
पण एक प्रॉमिस कर...
...
...
सानू म्हणते हो बोलना..
...
..


आपला निर्णय काहीही असला तरी याचा आपल्या फ्रेंड्शिप वर काहीही परिणाम होणार नाही...
.


तू नेहमी माझी बेस्ट फ्रेंड् च राहशील प्लीज.
....
.


सानू म्हणते हो रे येडू ये भी कोई केहने कि बात है...
...
...
...
.
....


सानू म्हणते अरे इकडे पाणीपुरी खूप मस्त मिळते चल ना आपण सगळे जाऊया...
...
..

...सुमेध म्हणतो हो चल आपण अभि आणि सावी ला पण बोलावू...
...
...
...
...
...
...
...

सुमेध, सान्वी, अभिजित, सावी सगळे पाणीपुरी खायला येत असतात...
...
.


अभि म्हणतो सानू आता तू ओके आहेस ना..
...
.
.
हो अरे.......... सानू म्हणते...
...
..


पाणीपुरी खाताना सानू ला ठसका लागतो सुमेध पटकन तिला पाणी देतो तिचा ठसका काही थांबत च नाही सुमेध तिच्या पाठीवर थापटतो....
...

..
तिची अशी अवस्था बघून त्याचे डोळे भरून येतात...
...
...
..

नंतर सानू ला थोडा बर वाटतं...
...
सगळे पैसे देऊन निघतात तर पाणीपुरी वाले दादा म्हणतात सान्वी ताई हे तुझे मिस्टर आहेत का... ( सुमेध कडे बोट करत..... )
...

सान्वी नाही ओ का काय झालं...
...

ते दादा म्हणतात नाही तुम्ही बऱ्याच वेळा तुमच्या मित्र मैत्रीणि सोबत येता आणि तुम्हाला बऱ्याचदा जास्त तिखट असल्याने ठसका पण लागतो पण कोणी एवढं लक्ष नाही देत...
...

हे दादा किती घाबरले होते त्याच्या डोळ्यात पाणी आला होता...
...
....
असे लोक खूप कमी मिळतात ताई...
..

.
.

सान्वी म्हणते नाही दादा हा माझा खूप जुना मित्र आहे त्यामुळे कदाचित
..
...
.


दादा म्हणतात अच्छा ठीक आहे पण तुम्ही दोघे सोबत खूप छान दिसता ...
...

सानू ला काय बोलाव तेच सुचेना तिनी फक्त स्मित हास्य केला आणि तिथून निघून आली...
...

सुमेध ला खूप हसू येत होता आणि तो मनात म्हणाला...
.अरे यार काय हे लोक बेस्ट फ्रेंड् आहे ती माझी तर तिला काही झालेला मी नाही बघू शकत...
..

..

जशी ती माझी काळजी घेते तशीच मला पण तिची काळजी आहे...
...
.

अभिजित आणि सावी तर हसून हसून दमले होते..


.. 😂😂😂😂😂

अभि सानू ला म्हणतो सना लक्षात ठेव हा ते काय बोलले आणि तो आणि सावी एकमेकांना टाळी देऊन हसतात...
...
.
.


सानू म्हणते अभ्या यारं तू पण का रे..
.
. 😏😏😏😏😏😏😏

😒😒😒😒😒😒😒😒
.

.

अभि म्हणतो सॉरी डार्लिंग जस्ट मस्करी केली सॉरी.


...
..

सुमेध म्हणतो चला निघूया.. .


घरी सगळे वाटते बघत असतील
.

.
.सावी म्हणते हो चला.


.
.


अभि म्हणतो घरी सांगूया आपला निर्णय आपण एका आठवड्यात म्हणजेच नेक्स्ट संडे ला सांगणार आहोत..
....
....


मला वाटतं एक आठवडा पुरेसा आहे काय वाटतं...

?????
...
...


सगळे म्हणतात हो ठीके... डन .......

.

चला निघूया सान्वी म्हणते...
...
....
..
..
..
.
(मित्रांनो बघूया पुढील भागात आपले मंडळी काय निर्णय घेतात ते....
...
...
..

तुम्हाला काय वाटतं हे लग्नाला तयार होतील...
...
.
लवकरच पुढचा भाग लिहायचा प्रयत्न करेल.....


तो पर्यंत तुम्ही नक्की सांगा कथा कशी वाटली..
.)

.
..

.
सगळ्यांनी घरीच राहा आणि खुश राहा....

🙂🙂🙂🙂🙂🙂🙂🙂
.
...
.....
....
....
....
इतर रसदार पर्याय

शेयर करा

NEW REALESED