maitry ek khajina - 9 books and stories free download online pdf in Marathi

मैत्री : एक खजिना ... - भाग 9

9
.
....

...
....
.


मागच्या भागात आपण पाहिला होता बाबांना सुमेध, सान्वी, सावी शी महत्वाच्या विषयावर बोलायचं होता...
....


.


.


आणि त्या साठी त्यांचे कोणी मित्र आणि त्याचं पत्नी पण येणार होत्या....
....
.....

...

...
..

एकदाचा संडे आलाच........
........
.....
....
...
...
..
..
..
.


आज घरी बऱ्या पैकी पाहुणे येणार असल्याने सगळे छान तयार झाले होते...
...
...

सगळे खूप सिम्पल पण छान दिसत होते...
....
.
सानू आणि सावी नी मस्त नाश्ता वैगेरे बनवून ठेवला होता..
...
...
...

सुमेध नी भरपूर पेस्ट्री आणल्या होत्या...

.

.

.....
...

..
थोड्याच वेळात डोअरबेल वाजते...
....
...
...
..

सुमेध जाऊन दार उघडतो...
...
...
आणि खूप होऊन म्हणतो मम्मी पप्पा तुम्ही...
...
...

😍🤩😍🤩😍🤩😍🤩😍🤩😍🤩.


.
.
..

आणि सानू आवाज देतो.

.

सानू आणि सावी दोघी जाऊन मम्मी पप्पा ना भेटतात.
.
.

सानू म्हणते तुम्ही येणार होते तर मला का नाही सांगितलं..
...
...
..
..
.


सानू चे पप्पा म्हणतात अग सुमेध चे बाबा च म्हणाले डायरेक्ट या....
....
...
म्हणजे तुम्हाला सरप्राईज ...... 😉😉😉😉😉
.
.
.
.

सानू म्हणते वा बाबा माझ्या सोबत राहून तुम्ही पण सरप्राईज द्यायला शिकलात वाटतंय....
...
.

बाबा म्हणतात हो मग नेहमी तू आम्हाला सरप्राईज देत असतेस म्हंटला या वेळेस आपण सरप्राईज देऊ..
.

.
.
.

सुमेध ची आई म्हणते सानू कसा वाटलं सरप्राईज....???


सानू म्हणते.... खूपच छान आई...... 💕

.
.
.
.

सावी म्हणते बाबा तुम्ही म्हणाला होतात अजून कोणीतरी येणार आहे...
...
.
.
..
बाबा म्हणतात हो तेही येतील इतक्यात ...
..
.

तेवढ्यात एक काका आणि काकू घरात येता येता म्हणतात येतील काय आलो आम्ही.
.
.
.

त्यांच्या सोबत एक मुलगा पण असतो...
...
..


सानू त्यांना न बघताच पाणी आणायला किचन मधे येते...
...
...
...
...
सावी सगळ्यांना बसायला सांगते.
.

..
.

बाबा त्या गृहस्थ ची ओळख करून देतात..
...
..

हा माझा मित्र अनुराग प्रधान....... बाबा म्हणतात.
.
.
.
आणि सानू पाणी घेऊन बाहेर च येत असते..
.

.
बाबा म्हणतात आणि हा त्याचं मुलगा.
.
.


अभिजित प्रधान........ सानू म्हणते


.
....

.
बाबा चकित होऊन सानू कडे पाहतात...
.
.
आणि तेवढ्यात अभिजित आनंदाने उठत म्हणतो

हे सना कशी आहेस डिअर.....

after long time......
.
.

हे दोघे एकमेकांना एवढे चांगले ओळखतात हे पाहून सगळे चकित होतात...
...
...

सानू म्हणते मी मस्त आहे अभि तू कसा आहेस आणि अनु कुठे आहे ती नाही आली का.
.
.
.

बाबा म्हणतात म्हणजे तू अनुराग च्या मुलीला पण ओळखतेस का बाळा....
....
...
...
..
सानू म्हणते हो बाबा ..
..


बाबा म्हणतात ते कसा..... 🙄🙄🙄🙄🙄
.
.
...
..

सानू म्हणते बाबा ते actually.......
..
अभिजित म्हणतो सना प्लीज मी सांगू का..
.

.

सानू म्हणते हो अभि नो प्रॉब्लेम तू सांग..
.
.
.

इकडे सुमेध ला जेलस फील होत होता...
...
..
कोण आहे यारं हा सानू चा एवढा चांगला मित्र आहे कि तिला सना सना म्हणतो आहे डिअर म्हणतो आहे...
..
.

वा...


.
.
.
आफ्टर ऑल सानू फक्त माझी बेस्ट फ्रेंड ए... 😏😒

.
.
.

बिचारा सुमेध.... 🤭😅😂😂😂😂.

.
.अभि सांगायला सुरवात करतो खरं तर सान्वी माझी खूप चांगली मैत्रीण आहे आणि अनुश्री पण तिला ओळखते ..
...
..

मी रात्री चा एकदा मीटिंग वरून येत होतो तेव्हा सान्वी रस्त्यात दिसली तिची कार बंद पडली होती..
..
..
..
तेव्हा अनुश्री पण माझ्या सोबत होती..
...
..
..
मी सान्वी ला लिफ्ट साठी विचारला तेव्हा ती कार मधे बसली
.

.

...
अनु पण सोबत होती त्यामुळे सान्वी थोडी ओके होती.
.

.
पण ती पूर्ण वेळ पेपर स्प्रे हातात घेऊन बसली होती
.
.
.
आणि मला तिचा खूप हसू येत होती..
...
...
मी तिला बिल्डिंग जवळच ड्रॉप केला.
..
.


ती खूप आदराने मला थँक्स म्हणाली.
.

मी शेक हॅन्ड करण्यासाठी हात पुढे केला आणि म्हणालो नाईस टू मीट यु मिस....??

ती म्हणाली मी सान्वी..
..
ओ अच्छा मी अभिजित प्रधान आणि ही माझी बहीण अनुश्री...
...
...
सान्वी म्हणाली थँक्स लिफ्ट दिल्या बद्दल तुमची खूप मदत झाली.
..
.

अभि म्हणाला अरे यार मी काय म्हातारा आहे का

प्लीज नो अहो जाओ... डायरेक्ट अभिजित ...
.
.
.
सान्वी म्हणाली ओके.. 😂
.
.
.
दुसऱ्या दिवशी एका कंपनी मधून एक मॅनेजर येणार होती.
.


. सो मी वेट करत होतो.
.
.

मे आय कम इन.
..
एस प्लीज अभिजित म्हणाला.
.
.

आणि त्यानी लॅपटॉप मधून डोकं काढून वर पाहिला
.
..
.

आणि म्हणाला अरे सान्वी तू इथे...
..

सान्वी म्हणाली अरे हो पण तू इथे.
.
.

ही माझीच कंपनी आहे...
..


सान्वी म्हणाली ओ ग्रेट..

मग आज आपण ऑफिसिअल वर्क साठी भेटलो आहोत...
...
..
मी हे प्रेसेंटेशन द्यायला आले होते
चोप्रा सर तुला बोलले असतील एक मॅनेजर येईल म्हणून..
.
.
..

अभिजित म्हणाला अरे हो राईट.....
...
.

तिनी प्रेसेंटेशन दिला आणि जायला निघाली...
..

मी म्हंटला आज पहिल्यांदा आलीस तर थोडा वेळ थांब ना...
...
...
.


तर सानू म्हणाली आज नाही ज्या दिवशी तुझा मूड छान असेल तेव्हा नक्की..
...
..
.

त्यावर अभिजित खोटा हसत म्हणाला पण मी कुठे दुःखी आहे..
...
..
.

सान्वी हात पुढे करते आणि म्हणते फ्रेंड्स...


आणि अभि एक क्षण ही न थांबता म्हणतो अरे एस ऑफकोर्स...
...
...

मग सान्वी म्हणाली मग आता सांगशील काय झालं...
...
..

अभि म्हणतो अरे काही नाही....
...
..
सानू म्हणाली आताच बोलला ना कि फ्रेंड्स म्हणून मग फ्रेंड् शी कधी खोटा नाही बोलायचं.

..

...
..
.
.

श्वास घेऊन अभि खुर्ची वर बसला..

..
.
.. सान्वी त्याच्या शेजारी गेली आणि त्याचा खांद्यावर हात ठेऊन विचारला काय झालाय प्लीज सांग मी तुझी फ्रेंड् आहे ना.
.
.
..

तु बोललास तर तुला चांगला वाटेल प्लीज...
...
...
अभि सांगायला सुरवात करतो...
...
...

.
कि दोन महिने आधी माझं लग्न झालं होता...

..
...

Arrange Marriage.

.
.
..

पण माझ्या बायको च बाहेर अफैर आहे...
....
.

आणि माझ्या घरी हे माहित नाही..


..
...
त्यांना खूप वाईट वाटेल ग...
..
.


सानू त्याला समजावते अभि यारं यात तुझी काहीच चूक नाही


.
.
...
...
घरच्यांना विश्वासात घेऊन सांग ते तुझं नक्की ऐकतील.

.

आणि तू डिवोर्स केस फाईल कर.... मी तुला मदत करेल

आय प्रॉमिस.....
...
...

सान्वी यार किती सोपा करून सांगितलंस ग

मला आधी समजला होता तेव्हा माझ्या पाया खालची जमीन च सरकली होती..
..
पण तू अगदी एका मिनिटात गुंता सोडवला...
..

..

थँक्स यारं...
..

सानू म्हणाली इट्स ओके यारं.
...
.. आता तू माझा फ्रेंड् आहे ना....

देन आय विल अल्वेस देयर फॉर यु...
...
...
थँक्स अ लॉट यारं....

..
...
..

चल मी आता निघू...
...
..
आणि हो सॉरी मघाशी बोलताना तुला अभि म्हणाले..
..
.

अभिजित म्हणाला सान्वी सॉरी काय यार तू फ्रेंड् आहेस ना उलट मला आवडेल तू अभि म्हणालीस तर..
..
.

सान्वी म्हणाली ओके देन...

.
.
..
सान्वी तुला एक सांगू..
...


हो बोलना सान्वी म्हणाली...
...
...
खरं तर माझं सगळं एडुकेशन हे फ्रान्स ला झालं त्यामुळे इकडे माझा एकही मित्र नाही..
..

.

माझी अनुश्री म्हणजे माझी फ्रेंड्..
...
..

खरंच आयुष्यात फ्रेंड्स खूप गरजेचे असतात हे आज तुझ्या शी बोलून समजला दोन मिनिट आधी मी खूप टेन्शन मधे होतो आणि मी तुला काही सांगितलं नव्हता तरी तुला समजला किती ग्रेट आहेस ग तू..
...
.


एका मिनिटात तू मला समजावलं...
...
...

खरंच आयुष्यात मैत्री काय असते अनुभवला...
...
..

सान्वी.
.......


विल यु माय बेस्ट फ्रेंड् फॉरेव्हर..... ....
.


सान्वी म्हणाली अरे येस ऑफकोर्स...
.
.
....

खूप छान वाटलं सान्वी तुझ्या शी बोलून थँक्स यारं...
...
..

अरे इट्स ओके बस्स किती थँक्स बोलशील...

.
...
...

सान्वी एक विनंती होती...
...सान्वी म्हणते अरे फ्रेंड् आहे ना तू मग विनंती नाही डायरेक्ट ऑर्डर

बोला सर काय म्हणता..
...
...


आणि दोघे हस्तात ..... 😂😂😂😂.
.अभिजित म्हणतो कसली फनी आहेस ग तू...

मी तुला सना म्हंटला तर तुला चालेल का प्लीज .....
....
..
..
.

सान्वी म्हणते हो अरे आवडेल मला नो प्रॉब्लेम ....
...
...
...
अभिजीत म्हणतो पण एका अटी वर
..
...

.

सान्वी म्हणते कोणती अट....???
..
.


तू पण मला अभिजित नाही अभि म्हणशील...
...
.


सान्वी म्हणते ओके अभिजित आय मिन अभि.... 😅😅😅.
...
..

.
.

..
तर असे फ्रेंड् आहोत आम्ही एकमेकांचे.

.
..
आणि सना खरच खूप चांगली मुलगी आहे...
...
.

देवा नी मला एकच मैत्रीण दिली पण ती एकटी अक्ख्या जगाला पुरून उरेल.... इतकी ग्रेट आहे...
...
..
.


सगळे खुश होऊन टाळ्या वाजवतात आणि म्हणतात वा छान....
...
...

आणि सगळे एका सुरात हसतात.... 😂😂😂😂😂😂

..
...
...
.......
....
...

बाबा म्हणतात सान्वी खरंच गुणी मुलगी आहे सगळ्यांना च्या मदतीला पुढे असते..
..


बस्स आता खूप कौतुक करताय सगळे.... सान्वी म्हणाली..
..
..
..
🙂☺️🙂☺️🙂☺️🙂☺️🙂☺️🙂☺️🙂☺️🙂.

..

..
...
.

. मी सगळ्यासाठी नास्ता घेऊन येते आधी नाश्ता करा सगळे मग आरामात गप्पा मारू...
...
...
.

.
.
सगळे ओके म्हणतात....
...
...
..

.
.
..

( बघूया पुढच्या भागात काय होतय.......

कोणत्या विषयावर काय चर्चा करतात ते पाहूया...
...

...


लवकरच पुढचा भाग लिहायचं प्रयत्न करेल..
...

..
तो पर्यंत तुम्ही नक्की सांगा कथा कशी वाटली.... )

.
...
..

तो पर्यंत सगळ्यांनी खुश राहा आणि घरीच राहा......
....
...
...
...
...
...

...
...
...


आत्ता साठी बाय बाय..... 🙂☺️
....
...
...
..
..
..
...
...
...
...
...
..

..

...
..


- सुकन्या जगताप..... 😘💕

इतर रसदार पर्याय

शेयर करा

NEW REALESED