maitry ek khajina - 6 books and stories free download online pdf in Marathi

मैत्री : एक खजिना ... - भाग 6

.6
.


.

आज पासून सानू चं ऑफिस चालू होणार होता....
...
...
...

ती सकाळी लवकरच उठली आवरला.... बाप्पा च्या पाया पडली आई बाबा ना गुडमॉर्निंग बोलली सावी ला एक मिठी मारली आणि म्हणाली निघते ग मी...
..
.

सुमेध ला पण मिठी मारली आणि सांगितलं ऑफिस ला जाते.....

आई म्हणाल्या बाळा नीट जा ग आणि काळजी घे.
.
.
सानू म्हणाली हो आई...
..
तुम्ही पण वेळेवर जेवण करा आणि औषधं घ्या..
..
बाबा तुम्ही पण काळजी घ्या.
.


बाबा म्हणाले हो बाळा पण तू काहीतरी खाऊन जा.
.
..
सावी म्हणाली हो सानू 15 मिनिट थांब नाश्ता होईल बनवून.
...
...
सानू म्हणाली नको अग उशीर झाला आहे मी निघते प्लीज ..
..
..

पण तुम्ही सगळ्यांनी जेवण नीट करा आणि आराम करा...
...
...
..
आणि सानू पळत पळत चं निघाली कोणी काही बोलायचं आधीच.....
...
...
...
खाली ड्राइवर गाडी घेऊन तयार चं होते...
...
...
..

सावी नी पाहिला कि सानू तर टिफिन पण घरीच विसरली आहे...
...

..

सुमेध नी पाहिला त्याने लगेच सानू ला फोन लावला...
.

.

सानू अग येडू नाश्ता पण नाही केलास आणि टिफिन पण घरीच विसरलीस ग अशी काय तू..
..

..
मी येऊ का घेऊन टिफिन...
...

..
सानू म्हणाली अरे नको ऐक मी ऑफिस च्या कॅन्टीन मधे खाईल काहीतरी...
...
...
..
सुमेध म्हणाला ठीके बाळा आठवणी ने जेवण कर बर का ग...
..
.

हो रे जेवेल मी नक्की तू नको टेन्शन घेऊ...
...
...

बरं ठीक आहे असा म्हणून सुमेध नी फोन कट केला...
...
...
..

आणि सावी ला सांगितलं कि ती कॅन्टीन मधे खाईल काहीतरी...
...
..

सानू नी सुट्ट्या घेतल्या मुळे तीच बरंच काम पेंडिंग होता..
..
..
ती काम करण्याचा नादात जेवणाचं अगदी विसरून गेली..
..
..
.

तिनी बऱ्या पैकी काम केला होता...

पण खूप वेळ कॉम्प्युटर समोर काम केल्याने तीच डोकं दुखायला लागला होता.....
...

त्यात मॅडम नी सकाळ पासून काहीच खाल्लं नव्हता...
...

...
..
ऑफिस चा टाइम संपला होता...
...
...
ती घरी आली पण डोकं दुखायचं काही थांबेना.
..
..
..
सानु फ्रेश होऊन आली पण ती नेहमीप्रमाणे फ्रेश वाटत नव्हती सावी आणि सुमेध नी विचारला तर तिने सांगितलं डोकं दुखत असल्याच ...
...
...

ती पाणी प्यायला उठली आणि किचन मधे गेली आणि धाडकन चक्कर येऊन खाली पडली..

.

.

त्या आवाजाने सगळे किचन कडे धावले...
..
..
..
सुमेध नी तिला उचलून बेड वर ठेवला..
..
...
..
सावी ने तिच्या चेहऱ्या पाणी मारल्यावर ती शुद्धीत आली..
..
..

सुमेध म्हणाला येडू नाही जेवली ना तू खरं बोल...

मी तरी म्हणालो होतो मी टिफिन घेऊन येतो..

.. तू अशी आहे ना कि बस्स कधी.
.

अजिबात ऐकत नाही..
..

त्यांनी बरंच भाषण दिला तिला.. 🤭🤭🤭😅🤨.
.

सानू म्हणाली अरे यार सॉरी ना परत नाही होनार असा तू शांत हो..
..

ऑफिस मधे थोडा काम होता म्हणून...

...
ती पुढे बोलायचं आधीच सुमेध म्हणाला काम होता काय काम होता...
..

ते तुझ्या जिवा पेक्षा जास्त ए का ग येडू...

...
अरे सॉरी ना खरंच पुन्हा असा नाही होणार..
..

इतका वेळ त्याची बडबड ऐकून आई बाबा आणि सावी ला हसू आला....
...
..
😂😂😂


.

आई म्हणाल्या सुमेध अरे तू काय सासू ए का तिची बस्स अरे किती बोलशील...
..


सुमेध म्हणाला हा आई तू पण तिचीच बाजू घे.
.

पण तिची काळजी वाटते ना म्हणून सांगतोय ना ग...
..
बाबा म्हणाले हो बाळा बरोबर आहे पण ती बोलली ना आता पुन्हा असा नाही होणार मग ठीके ना आता
..
..

आता तिला आराम करू दे तो पर्यंत आई आणि सावी जेवण बनवतील...
.सानू नी सकाळ पासून काही खाल्लं नाही ए ना...

सावी म्हणाली हो हो मी बनवते पटकन बस्स 10 मिनिट मधे होईल...
...

आई पण सावी ला मदतीला गेल्या...
..
.

सुमेध सानू शेजारी चं बसून राहिला.
..
बाबा म्हणाले मी बाहेर बसतो बाळा तू आराम कर..
..
.

.
सानू म्हणाली बाबा थांबा मला बोलायचं आहे थोडा तुमच्या शी...
...
...

बाबा म्हणाले हो बाळा बोल ना काही हवं आहे का...
...
नाही बाबा या ना इकडे बसा तुम्ही.

..
.

बाबा येऊन बसले सानू नी सुमेध सांगितलं रूम चं दार अर्धा बंद कर...
..
.

सुमेध दार बंद करून आला..
.सानू म्हणाली बाबा माझी एक मैत्रीण आहे..

मी तिला आपल्या घरी घडलेला प्रसंग आणि काकू कशा वागल्या ते सांगितलं तेव्हा तिने सांगितलं कि आपण त्यांना एक नोटीस पाठवू...
...
.
आणि घराचे पेपर्स पाठवू आणि त्यावर सही करायला लावू..
.


ती म्हणाली कोर्टाचे पेपर्स पाहून काकू नक्की सही करतील..
..
.


जेणे करून अर्धा घर तुमच्या नावावर होईल.
.

.
तर तुमची परवानगी असेल तर तिला पेपर्स तयार करायला सांगू का..
...
.

तुम्हाला काय वाटत...
.

एव्हाना बाबा चे डोळे पाणावले होते.

.
..

बाबा नी सानू च्या डोक्यावर हात ठेवला आणि म्हणाले बाळा माझ्या पोटच्या मुलीने पण एवढा नसता केला ग..
.

आमचं पुण्य कि तू आमच्या सगळ्यांसोबत आहे..
..

बाबा अहो प्लीज असा नका ना बोलू....

मी तुमची चं मुलगी आहे ना मग तुमच्या आनंदात च माझा आनंद आहे...
...
.

बाबा म्हणाले बरं बाळा ठीके मग तू सांग तुझ्या मैत्रिणीला

.
..
आपण पाठवू नोटीस...
..
पण बाळा हे तू सुमेध च्या आई च्या समोर का नाही बोललीस...
..
.

सानू म्हणाली बाबा ह्या प्रोसेस ला 2 महिने लागतील आणि तेव्हा जवळ पास आई चा बर्थडे येतोय तर आपण त्यांना तेव्हा सरप्राईज देऊ ना...
..
.
सुमेध म्हणाला सानू खरंच ग्रेट आहे ग तू... 😇😇😇😇😇😘.
.
.

बाबा म्हणाले हो बाळा कल्पना छान आहे...

.

बघू तर मग पुढे काय होईल ते बाप्पा च्या आशेवर.
..
.
तेवढ्यात सावी आली आणि म्हणाली चला सगळ्यांनी जेवण तयार आहे...
..
.

सगळे जेवायला गेले...
...

...

☺️☺️☺️☺️☺️☺️☺️☺️☺️.
.
.
...

जेवण झाल्यावर सगळे मस्त बाल्कनी मधे गप्पा मारत बसले होते सावी ने सगळ्यांना साठी पेस्ट्री आणली होती

.


सगळे खूप गप्पा मारत होते हसत खेळत एकदम खुश..
...
.
.

आई म्हणाल्या सानू आज किती दिवसांनी सुमेध ला असा हसताना पाहिला आहे ग


.
.....
नाहीतर नुसता शांत शांत राहायचा..
.

.

एकटाच रूम मधे बसून राहायचा....


.


🙄🙄.
..

बाबा म्हणाले हो ना ग...

. सानू तुला माहिती आहे का हॉटेल मधे गेलो ना कि तो स्वतः साठी cheese fries ऑर्डर करायचा आणि तुला आवडायचा म्हणून peri peri fries पार्सल ऑर्डर करायचा आणि येताना कोणत्या तरी गरीब मुलांना द्यायचा.
.
.
.
. अगदी त्याचं प्रत्येक वाक्यात तुझं नाव असायचा...

सुमेध म्हणाला अग तुझी सारखी आठवण यायची...
आणि नेहमी ते गाणं आठवायच..

सानू एक पल चैन ना आवे ओ
सानू एक पल चैन ना आवे ओ
सजणा तेरे बिना...

😘😉😅😅😅

.
.

खरंच बाळा तुझ्या सारखी मैत्रीण मिळायला नशीब लागत ग.... बाबा म्हणाले
.

..

सुमेध तिच्या खांद्यावर हात ठेवत म्हणाला म्हणून बेस्ट फ्रेंड् आहे ना बाबा ती माझी.
.
.
.
.
सगळे हसायला लागले....
.....

😂😂😂😂😂😂😂😂😂

.
.
..

सावी म्हणाली चला आता खूप उशीर झाला आहे झोपूया सानू ला उद्या ऑफिस ला जायचं आहे ना..
..


सुमेध म्हणाला हो मी पण एक दोन ऑफिस मधे ऑनलाईन रिक्वेस्ट केली होती त्यांनी उद्या इंटरव्हिव्ह ला बोलावलं आहे तर मी पण तिकडे जाऊन येईल....
.
.

बाबा म्हणाले हो ठीके
.
.


चला खूप उशीर झाला ऐक झोपूया.
...

सगळे एकमेकांना गुडनाईट बोलून आपल्या आपल्या रूम मधे झोपायला गेले.....

😴😴😴😴😴😴😴😴😴😴..
.
.
.
.
.
.
.
..
....
...

( मित्रांनो बघूया पुढच्या भागात काय होता...
...
..
तो पर्यंत नक्की सांगा कथा कशी वाटली..
...
...
आणि सगळ्यांनी खुश राहा आणि घरीच राहा.... )
.
.
.
.

.
.
....
आत्ता साठी बाय बाय.
..🤗🤗🤗🤗😘😘.
.
.
..
.
.
.
.
.
.
....


- सुकन्या जगताप........ 😘

इतर रसदार पर्याय

शेयर करा

NEW REALESED