maitry ek khajina - 8 books and stories free download online pdf in Marathi

मैत्री : एक खजिना ... - भाग 8

8

.
नेहमीप्रमाणे.......
.
.
.
सकाळी सगळे उठून आप-आपल्या कामाला लागतात
.

सानू ऑफिस ला जायला निघते....

.


.......
...
...
...
निघता निघता ती सुमेध ला म्हणते चल झाली ए ना तुझी तयारी....
...
.

सुमेध म्हणतो हो चल निघू...
...
.
.
.

सानू पार्किंग मधे आल्यावर बाबा ना मेसेज करते..
..
.

बाबा मुद्दाम टिफिन घरी विसरून आले आहे...
...
...

अर्ध्या तासात घरा जवळच कॅफे आहे तिकडे या.
.
.
.
आणि घरी कोणाला काही सांगू नका....
...
.


बाबा अर्ध्या तासांनी कॅफेत येतात...
...
...
.....

सुमेध आणि सान्वी बाबांची वाटच बघत असतात....
....
...
.....

.....
बाबा येताच सानू त्यांना बसायला सांगते..
...
..
.

बाबा म्हणाले बोल बाळा काय झालं सगळं ठीक आहे ना..
...
..
.
.


सानू म्हणाली हो बाबा..
खरं तर तुम्हाला एक आनंदाची बातमी द्यायची होती...
..
.

बाबा म्हणाले हा बाळा बोल ना......


.
.
..
सुमेध म्हणाला बाबा मी सांगतो असा म्हणून सुमेध बाबांसमोर घराचे पेपर्स देतो.
.
..
.
आणि म्हणतो बाबा काकू ने आणि काका नी सही केली सो आता 50% घर आपल्या नावावर झालं आहे.
.
.
..
.
..........


..


बाबांना खूप आनंद झाला बाबा म्हणाले सानू तुझे खूप आभार ग तुझ्या मुळेच हे शक्य झालं......
....
..
.
..

सानू म्हणाली बाबा प्लीज असा बोलून परका करू नका...
.
.
.
.
.

बाबा म्हणाले पण वहिनी एवढ्या लवकर तयार होतील असा वाटलं नव्हता ग.
...
..
...
...

सानू म्हणाली बाबा मला पण खरं तर तीच भीती होती मग मी ते पेपर्स माझा एक मित्र आहे ह्रिषीकेश.....
....
...
खरं तर तो नाशिक लाच राहतो आणि तो पोलीस मधे पण आहे..
..
..

मी त्याला हे सगळं सांगितलं होता...
...
.


ज्या दिवशी पेपर्स घरी गेले त्याच दिवशी तो ही घरी गेला होता आणि त्यानी काका काकू ना कायद्याचा भाषेत समजावलं ..
..
..
.
.
.
.
आणि म्हणून काका काकू नी सही केली..
...
.
.
..
बाबा म्हणाले सानू तू खरंच ग्रेट आहेस बाळा...
...
..

आणि ह्रिषीकेश ला थँक्स सांग नक्की...
...
.
.

सानू म्हणाली हो बाबा नक्की...
..........
..
.
.

सानू म्हणाली बाबा अजून एक गोष्ट..
...
..

बाबा म्हणाले हो बोल ना..
..
.

उद्या आईंचा बर्थडे आहे...
...
.

तर आम्ही असा प्लॅन केला आहे कि...

..
..
.

सकाळ पासून आपण त्यांना असा भासवु कि आपण विसरलो आहोत...
...
...
...


आणि दुपारी तुम्ही त्यांना घेऊन घरा बाहेर पडा तुम्हाला हवं तिकडे फिरा तोवर मी सुमेध आणि सावी घरात सगळं आवरून ठेवतो...
....

..
.
सुमेध म्हणाला हो बाबा आणि ह्या पेपर्स बद्दल आई ला काही सांगू नका आपण उद्याच तिला सरप्राईज देऊ...
...
....
....
....
...


बाबा म्हणाले हो ठीक आहे नाही सांगणार.....


..
.....
....
....
🌇🌇🌇🌇🌇🌇🌇🌇.
.
.
.....
..
.
🌆🌆🌆🌆🌆🌆🌆🌆🌆.
.
.
.
.
.
.
.

🌃🌃🌃🌃🌃🌃🌃🌃🌃🌃
.
.
.
.......
... . ....
🌄🌄🌄🌄🌄🌄🌄🌄🌄🌄🌄🌄.
.
.
.....
.........
..

.
अखेर दुसरा दिवस उजाडतो .....
.


सगळे ठरल्याप्रमाणे आईंना बर्थडे विश करत नाही..
..
.....
....

आई ना ही वाटतं कि खरंच सगळे विसरले असतील..
..
...


दुपार होते बाबा सुमेध च्या आई ला घेऊन बाहेर जातात.
..
...

भरपूर मजा करतात.
...
.

.
.

आणि इकडे आपली तीन महान मंडळी जोरदार तयारी करत असतात...
...

.

.

🤩🤩🤩🤩🤩🤩🤩🤩🤩

💃💃💃💃💃💃💃💃💃💃

🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹

🎊🎊🎊🎊🎊🎊🎊🎊🎊🎊

🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉

✨️✨️✨️✨️✨️✨️✨️✨️

🎈🎈🎈🎈🎈🎈

🎁🎁🎁🎁🎁🎁🎁🎁

🎀🎀🎀🎀🎀.

.
.
.

संध्याकाळी आई बाबा घरी येतात..
...
...

.

घराच्या लाईट बंद असतात.

..
.
.

आई म्हणतात अहो लाईट गेली आहे का...
...
..

बाबा म्हणाले अग हो बहुतेक..
...
...

आई तिघांना ना आवाज देतात
.

.
.सुमेध.........

सान्वी....

सावी......
.

.
..

अरे कुठे गेले सगळे तेही असा दार उघडा ठेऊन..
..
.
.
.

तेवढ्यात घरातला टीव्ही चालू होतो..
........
..
....
.

.
टीव्ही वर आई चा लहानपणी चा फोटो असतो.
.
.

.
खरंतर यांनी सगळ्यांनी एक AV बनवली होती.
.
.
.
.एक एक करत फोटो बदलत असतो आणि हळू आवाजात गाणं ही चालू असता...
...अगदी लहानपणी पासून चे तर बाबा सोबत चा लग्नाचा फोटो.
.
.

सुमेध सोबत चा फोटो.
.
.


भरपूर फॅमिली फोटोस ..
.
👶

👧

👩

💁

🙋‍♀️

👩‍💼

👸

👰

🤰

🤱

👫

👨‍👩‍👧

👨‍👩‍👦
.
.

आणि सगळ्यात शेवटी जेव्हा सान्वी आणि सावी त्यांना मुंबई फिरायला घेऊन गेल्या होत्या त्या दिवशी चा मरीन ड्राईव्ह वरचा फोटो होता.
.
.
.
.

आणि शेवटी मोठ्या अक्षरात लिहिला होता हैप्पी बर्थडे टू द बेस्ट मॉम ........
.
.


💕😘💕😘💕😘💕😘💕
.
...
.


आणि मग लाईट चालू होतात आणि आई च्या अंगावर फुलांच्या पाकळ्या पडतात.
.
.
..


आणि सावी, सुमेध, आणि सान्वी जोरात ओरडतात हैप्पी बर्थडे आई आणि धावत जाऊन आई ना मिठी मारतात.
.
.
.
..
.

.

आई ना खूप आनंद होतो...
...
...

.


😍🤩
😍🤩
😍🤩
😍🤩
😍🤩
😍🤩
😍🤩
.
.
.
...

सगळे आई न घेऊन टेबल जवळ येतात त्यानी खूप छान आणि आई च्या आवडीचा रेड वेलवेट चा केक आणला होता.
.
.
.
.
.

सगळ्यांनी आई ला केक भरवला.
.
.

.

मग सगळे आई ना गिफ्ट देतात.
.

सुमेध नी आई साठी वॉच आणला होता.....
..

सानू आणि सावी ने आईंसाठी एक छान साडी आणली होती.......


..
आणि बाबा आईंसमोर घराचे पेपर्स देतात आणि सांगतात...


.
कि आता 50% घर आपल्या नावावर झालं आहे.
.
.
...
आईंचा आनंद गगनात मावत नाही

त्या खुश असतात.......
.
आई सगळ्यांना थँक्स म्हणतात.......आणि.....

मग सगळे हॉटेल मधे गेले आणि मस्त जेवण केला भरपूर मज्जा केली आज.
.
.
.
.
.
खूप दमले होते
.
.
.
.
घरी आल्यावर जो तो आपल्या रूम मधे जाऊन झोपला.
.
.
.
....
.
.
...

दुसऱ्या दिवशी सकाळी जो तो आपल्या आपल्या कामासाठी जायला निघाला.
.
.
..
.


.

बाबा म्हणाले सानू अग दोन दिवसांनी म्हणजेच येत्या रविवारी तुला काही काम आहे का.
.
.....


सानू म्हणाली नाही बाबा मी फ्री आहे.
.
.

..


बाबा म्हणाले आणि सुमेध तू
.
.मी पण फ्री आहे बाबा.
.
.

आणि सावी बाळा तू ग.
.सावी म्हणाली हो मी तर घरीच आहे.
.
सानू म्हणाली बाबा काय झालाय सगळं ठीक आहे ना...

..
...
..
..???????????????
.
.
.बाबा म्हणाले हो बाळा अग खरं तर माझे दोन मित्र आणि त्यांच्या पत्नी आपल्या घरी येणार आहेत.
.
.
.
.

खरं तर एका महत्वाच्या विषयावर चर्चा करायची होती तर तुम्ही तिथे असणं गरजेचं आहे.

...
...

म्हणजे बघ तुम्हाला तिघांना चालेल ना.
.
.

काही प्रॉब्लेम नाही ना......????
.
.
.सानू म्हणाली हो बाबा काही प्रॉब्लेम नाही.
.
...
.

सुमेध आणि सावी म्हणाले हो ठीक आहे आम्हाला पण काही प्रॉब्लेम नाही.


.
.....

...
...

खरं तर हे तिघे हो तर म्हंटले होते पण नक्की......

बाबांना काय चर्चा करायची आहे,

कशा बद्दल,

त्यांचे कोण मित्र येणार आहेत...


....आपला याचा शी काय संबंध

त्या मित्रांचा इथे काय संबंध
.अश्या सगळ्यांना विचारांनी ते तिघा पुरते गोंधळून गेले होते..
...
....
...
..


(आई बाबांना नक्की कोणत्या विषयावर चर्चा करायची आहे........

त्यांचे कोण मित्र येणार आहेत.....

आणि ह्या तिघांचा इथे काय संबंध......पाहूया पुढच्या भागात....... )
.
.
..
.
.
.
.
.
..
.
( लवकरच पुढचा भाग लिहायचा प्रयत्न करेल
...
....

..


तो पर्यंत तुम्ही नक्की सांगा कथा कशी वाटली....
...
.
..

काही चुका असतील तर समजून घ्या.... )
.
.
.

.
.

..सगळ्यांनी खुश राहा आणि घरीच राहा.......
.....
....
....
....
...
...
..
.
.


आत्ता साठी बाय बाय......☺️
.
.
.....
....
....
..

.
.

.

.
.


..

- सुकन्या जगताप........ 😘

इतर रसदार पर्याय

शेयर करा

NEW REALESED