maitry ek khajina - 7 books and stories free download online pdf in Marathi

मैत्री : एक खजिना ... - भाग 7


.
.
सकाळी सगळे उठून आप-आपल्या कामाला लागतात.
.

सानू ऑफिस ला जायला निघते....
.
सुमेध म्हणतो सानू यार मला पण ड्रॉप करते का प्लीज....
तुझ्या ऑफिस जवळच लोकेशन आहे......
...
...
...

सानू म्हणाली हो यार त्यात प्लीज काय..... 🤦‍♀️.
.
.
सानू त्याला म्हणाली बाप्पा च्या पाया पडून ये पटकन.
.
.
.
सुमेध जाऊन बाप्पा च्या पाया पडून आला आणि आई बाबा च्या ही पाया पडला..
...
..
सावी लॅपटॉप वर काम करत होती तिने पण सुमेध ला मिठी मारली आणि ऑल द बेस्ट डिअर.... 🤗🤗🤗 म्हणाली...
..
..

मग सानू नी पण सुमेध ला मिठी मारली आणि म्हणाली ऑल द बेस्ट येडू.... मे गॉड अल्वेस शॉवर यु विथ सक्सेस.... 😘🤗🤗.
.
.
सुमेध म्हणाला थँक्स येडू...
...
.

सानू म्हणाली चला मग निघूया...
...
...
..

ते दोघे घरच्यांना बाय म्हणून निघाले..
...
...

जाता जाता सानू नी सुमेध ला ड्रॉप केला..
.


सानू सुमेध ला म्हणाली इंटरव्हिव्ह संपला कि एक कॉल कर प्लीज.


.....
....


सुमेध म्हणाला हो ग माझी आई करेल मी फोन...
...
..
🤭🤭.
.

सानू म्हणाली ओय बाळा जा आता नाही तर उशीला होईल...


...😒😏😒😏😒😏😒😏😒.
.
सानू आणि सुमेध म्हणजे एकदम टॉम अँड जेरी सारखे होते.
.
अग एकमेकांना खूप त्रास द्यायचे खूप मस्ती करायचे.
.

😘😘😘😘😘😘😘😘

सुमेध म्हणाला..
.. हो चल बाय आणि जेवण कर ग नक्की.
.
.

सानू म्हणाली हो बाय टेक केअर....
.
.


....🤗🤗🤗🤗🤗🤗🤗

सानू पण ऑफिस ला आली.
.
.
.

लंच ब्रेक मधे तिनी फोन चेक केला पण सुमेध चा कॉल, मेसेज काही नव्हता.
..
..
.

तिनी विचार केला आत्ता फोन नको करायला.
.
.
.
घरी गेल्यावर बोलू काय ते...
.
.
..
संध्याकाळी घरी आल्यावर सुमेध नी तिला सांगितलं सानू मी सिलेक्ट झालो आणि मला चांगल्या पोसिशन चा जॉब मिळाला आहे. आणि 2 आठवड्यात जॉईन व्हायला सांगितलं आहे.....
.
.
सानू म्हणाली अरे वा ग्रेट....... Congratulations Yedu


सगळे खूप खुश असतात....
...
..

त्यानी सगळ्यांसाठी आईसक्रीम पण आणली होती.
.
.
.
.
.

.


सगळे जेवायला बसतात....
...

आणि मग नेहमीप्रमाणे बाल्कनी मधे बसून Icecreme खात खात गप्पा मारत असतात..
...
.

दुसऱ्या दिवशी संडे असल्या ने सगळे भरपूर गप्पा मारतात.
...
.
.


बाबा म्हणतात खूप उशीर झाला आहे चला सगळे झोपूया आता 1:15 वाजला आहे...

..

...
.

सानू म्हणाली तुम्ही सगळे झोपायला जा मला थोडा काम आहे मी तेवढा करते..
..
..

सगळे गुडनाईट म्हणून झोपायला गेले..
...
.
.

सानू बराच वेळ लॅपटॉप आपला काम करत होती.

..तिनी हॉल मधली एकच छोटी लाईट चालू ठेवली होती त्यामुळे बऱ्यापैकी अंधार होता...
..
.

ती 3:00 वाजले तरी काम च करत होती...
...
...
...

सुमेध पाणी प्यायला उठला...
...
त्यानी पाहिला कि सानू अजून जागीच आहे..
..
.

त्यानी विचार केला असही झोप येत नाही तर थोडा वेळ सानू सोबत गप्पा मारूया...
...

तो सानू च्या समोर जाऊन उभा राहतो.
.

सानू अचानक त्याला असा समोर पाहून घाबरते आणि ती जोरात ओरडणार तेवढ्यात सुमेध तिच्या तोंडावर हात ठेवतो..
..
..

आणि म्हणतो अग येडू मी ए ना एवढी काय घाबरते येडपट.
.

आणि एखादी लाईट चालू ठेवायची ना मग..
.
.

आणि तिच्या तोंडावरचा हात काढतो
..
..
😂😂😅😅🤭🤭🤭🤭🤭🤭.
.
.
.सानू म्हणते इडियट असा अचानक रात्री 3:00 वाजता समोर येशील तर घाबरेल च ना..
..
.

ओके बाबा सॉरी....... सुमेध म्हणाला...
..

सानू म्हणाली तू झोपला नाहीस काय झालं काही हवं होता का..
..

सुमेध म्हणाला अग झोप येत नव्हती पाणी प्यायला आलो तर तू जागीच होती म्हंटला थोड्या गप्पा मारू मग.... आलो मी.......
...
..
सानू म्हणाली अच्छा ओके...

आणि झोप का येत नव्हती गर्लफ्रेंड ची आठवण येते आहे का.....
...
...
..
आणि हसू लागली...


😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂.
.

सुमेध तिचा कान खेचत म्हणाला ए शहाणे कोण गर्लफ्रेंड ग..
..


रात्री चे 3:15 वाजता तुला हे जोक सुचतात का ....


आणि दोघेही हसतात....

😂😂😂😂😂😂😂😂😂.
.
....
....
सुमेध म्हणतो येडू ऐकणं तुला एक विचारायचं होता.
.
.
..

सानू म्हणते हा बोल ना रे....सुमेध म्हणतो तुझं हे घर 4BHK आहे ना ग...
..

सानू म्हणते हो का काय झालं...
..
.

सुमेध म्हणतो मग बघ ना

मी एका रूम मधे
आई बाबा एका रूम मधे
आणि तू आणि सावी एका रूम मधे.
...


पण ती 4 रूम ती नेहमी बंद असते आपण तिकडे जात पण नाही ती रूम कोणाची आहे काय आहे तिकडे..
..
.
.
.
सानू म्हणते अरे ती माझीच रूम आहे
.
..
तुला माहिती आहे ना मला बुक्स खूप आवडतात...

.

तर ती माझी रिडींग रूम आहे...

तिकडे माझे सगळे बुक्स आहे जस्ट लाइक एका स्मॉल लायब्ररी सारखी...
..
.

ए सानू मला पण बघायची ए ग ती रूम..... सुमेध म्हणाला
म्हणजे If you don't mind....

please......

सानू म्हणाली अरे त्यात काय चल ना मग..

ए आत्ताच जायचं का.... सुमेध म्हणाला
.
.
सानू म्हणाली हो ठीके मी लॅपटॉप बंद करते वेट ....
...
.

ते दोघे त्या रूम मधे गेले.
.
.
.
.


ती रूम खूप छान होती....
लायब्ररी सारखे तिथे बुक्स ठेवले होते...
...
...
आणि सानू नी काही वस्तू बनवल्या होत्या त्या पण तिथे होत्या..
...
एका वॉल वर पेंट केला होता.
.
.


Best Friends Forever............. 😘💕

...


त्या वॉल वर सावी चा पण फोटो होता आणि अजून एक दोन फोटो होते.
...तिथे सुमेध चा ही फोटो होता..
..

त्या फोटो मधे तो आणि सानू उशी ने एकमेकांना मारत होते आणि कॅन्डीड फोटो काढला होता...
..
.
.
.
आणि त्या फोटो च्या आजू बाजूला खूप साऱ्या स्टिकी नोट्स लावल्या होत्या...
..
.
.
आणि त्या वर.
मिस यु येडू
लिहिला होता आणि प्रत्येक नोट वर सानू त्याला ज्या ज्या नावानी हाक मारते ते सगळे नाव लिहिले होते..
....
.

सुमेध म्हणतो सानू हे काय ग..
.

सानू म्हणते का तुलाच फक्त आमची आठवण येते का...
..
.
.
आम्हाला तुझी आठवण नाही येऊ शकत का..... 😏😒


.
.
हे ऐकून सुमेध तिचे गाल खेचतो आणि म्हणतो


अग माझी येडू.. 😘😘...
.
आणि दोघे हसतात..
...यार सानू पण हे अपूर्ण आहे ग....

सानू म्हणाली कसा.....????

सुमेध म्हणतो एक मिनिट हा...
..

मला प्लीज स्टिकी नोट्स आणि पेन देना...

सानू म्हणाली का.
.

सुमेध म्हणाला अग देना ट्रस्ट मी


मी हे खराब नाही करणार..
.......
..


सानू त्याला पेन आणि नोट्स देते..
.
.
तो सगळ्या नोट्स वर लिहितो...
..
.

miss you too sanu..

miss you too sanvi....

miss you too yedu...

miss you too baccha....

miss you too bala....

miss you too dumbo....

miss you too jaan....

miss you too bestii....

miss you too pillya....

miss you a lot my dear...... 😘😘💕💕.
.

.....
.....
..
....

आणि तो ह्या सगळ्यांना स्टिकी नोट्स त्या फोटो च्या आजू बाजूला लावतो....
...
.

आणि म्हणतो आता हे पूर्ण झालं....
..
.
.
☺️🙂☺️🙂☺️🙂☺️🙂☺️🙂☺️.
.
..
मी पण तर तुला खूप मिस केलय ना येडू कदाचित तुझ्या पेक्षा जास्त.
.
.
.
आता हे छान वाटतंय....
...
...
सानू ला त्याची ही कल्पना खूप आवडते.
.
.
.
सानू म्हणते हो रे खरंच आता हे खऱ्या अर्थाने पूर्ण झालं..
.
.
.. ..
.

आवडला ना तुला... बस मग....😇😉😉
..
.

सानू म्हणाली चला मग झोपायचं का आता.
.
.
.
अल्मोस्ट सकाळ होत आली आहे...
.
.
.

सुमेध म्हणतो हो चल.
.
.
तो तिला मिठी मारतो आणि म्हणतो गुडनाईट येडू.... 🤗🤗😘😘😘

.
.
.
.
.
दोघं ही झोपायला जातात...
..
.
.
.

बघता बघता असेच 1-2 महिने जातात..
...
..

.
जो तो आपल्या आपल्या कामात व्यस्त असतो.
.
.
.

आणि खूप मजेत असतात..
...
..
..
.

सानू च्या मैत्रिणीने सुमेध च्या घराचे पेपर्स बनवले असतात.
.
.
व कायदेशीर नोटीस सोबत जोडून तिनी ते नाशिक ला पाठवले असतात...
...
...
.

1-2 दिवसात च त्याचा काय तो निष्कर्ष निघणार असतो....
....
..
.
🙂🙂🙂🙂🙂🙂🙂.


.
.
.
.
.
.
.
.

( बघूया पुढील भागात कि सुमेध च्या काकूंनी पेपर्स वर सही केली कि नाही कि अजून काही प्रॉब्लेम वाढवला आहे..
...
.
.
...
तो पर्यंत तुम्ही नक्की सांगा कथा कशी वाटली.... ....

.
.

काही चूक असल्यास समजून घ्या..... ).


.

.
..

.

सगळ्यांनी खुश राहा आणि घरीच राहा..... 🤗🤗🤗🤗🤗🤗.
.

.. लवकरच पुढील भाग लिहायचा प्रयत्न करेल....
.
.
.
.
.
.....आत्ता साठी बाय बाय........ 🤗🤗🤗🤗🤗.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.

.
.


- सुकन्या जगताप....😘

इतर रसदार पर्याय

शेयर करा

NEW REALESED