वारकरी

  • 3.8k
  • 1
  • 1.2k

?रंगी सोहळ्या रींगणी... देह दंग सावळ्या अंगणी...? आषाढी वारी म्हणजे महाराष्ट्राची शेकडो वर्षाची परंपरा हा सोहळा अविस्मरणीय असा आहे.. लाखोंच्या संख्येने भाविक वारकरी पायी पंढरपूरची वारी करीत असतात...विठ्ठलाच्या दर्शनासाठी हे भाविक आळंदी ते पंढरपूर असा अडीशे किलोमीटर प्रवास पंधरा दिवस करीत असतात...? वारीचा तेराव्या शतकापासूनच इतिहास आहे...ही वारी सर्वप्रथम पंढरपूरचा संत नामदेव यांनी, संत ज्ञनेश्वरांनी व त्यांच्या भावंडांना भेटून खरेतर वारीचे पुनरुज्जीवन केलेअसावे असे सांगण्यात येते...? ज्याप्रमाणे फाटलेल्या कपड्यांना शिवून त्यांना एक रूप करण्यात येते किंवा शरीरावर काही घाव असल्यास औषधाने ते भरून निघतात अगदी त्याच प्रमाणे मनाच्या शांतीसाठी देवाचा ध्यास व त्याचे नामस्मरणाने मन शांत होते नाही का.... ज्यासाठी