कणकच्या स्वप्नातील कल्पनेची कथा - 6

  • 9.8k
  • 3.6k

हा भाग वाचण्यासाठी मागील भागांची कल्पना घ्यावी... भाग-6 "श....वि....ता....मा....व....शी...."कणकची बोबडीच वळली. " अगं कणक एवढ्या लवकर विसरली तू तुझ्या सविता मावशीला..?" कणकने घाबरत मागे वळून पाहिले तर, गवाणमध्ये (जेथे गाई बैलांचा चारा ठेवलेला असतो असे गोठ्यातील ठिकाण) सविता मावशींचे मृत शरीर पडलेले दिसले. खूपच घाबरुन गेली ती... थरथरत होती... तिच्या सर्वांगाला घाम फुटला. तिथून पळणारच तोच, गवाणमधून आवाज आला......................... "कणक का पळते आहेस एवढी? आणि तेही मला पाहून. मी तर तुझी सविता मावशी आहे ना? आठवतयं का?? बघ मी आणि कविता मावशी