हि कथा पूर्णतः काल्पनिक असून याचा कुठल्याही सत्य घटनेशी संबंध नाही. हि कथा पूर्णता मनोरंजनात्मक घ्यावी.. धन्यवाद! खुप पूर्वीची ही कथा आहे. एक पाड़े एका गावात राहत असे . पेशाने ते गिसाडिचे काम करत होते. पावसाळा ऋतूच्या वेळी ते घरी राहत असे.आणि इतर वेळी ते उदार निर्वाहनासाठी बाहेरिल गावात भटकंती करत असे. एक जोडपे आणि त्याची दोन मुले.बहिण आणि भाऊ. प्रभुदादा नि ठर वले होते कि तो आपल्या मुला ला खुप शिक वनार आन मोठ साहेब बनवनार. कारण परिस्थिति खुप हालांकिची होती. या आधी कोणाचाही संबंध शिक्षणा बाबत आला नव्हता. कारण गरिबी पुढं माणुस झुकते. आणि