सौभाग्य व ती! - 14

  • 8.3k
  • 3k

१४) सौभाग्य व ती! "आल्या का वो माझ्या संजुबाय. तायसाब आणा वो आमच्या बाळीला. किती दिस झाले वो तुमास्नी फावून. अव्हो , ह्यो भला मोडा वाडा कसा खायला ऊठायचा बघा, तुमी नव्हत्या ना म्हणून. बसा बो मीनावैनी बसा. तायसाब, धनी गेलेत गावाला.." मालिनीच्या लग्नाहून परतलेल्या नयन, संजीवनीला पाहून विठाच्या आनंदाला पारावार राहिला नाही. "मीना, बाळू त्या दारात कोण होते?" "अग, त्या दारात प्रभा..." "म.....मग तुला काही फरक जाणवला का?" नयनने विचारले. "फरक? छे! काही नाही..."बाळू म्हणाला. "अरे,