कृष्णाचा पाळणा

  • 100.8k
  • 2
  • 75.6k

गोकुळाष्टमीच्या निमित्ताने सगळ्यांना पाळणा ऐकायला आवडतो.. पण हा कृष्ण जन्माचा पाळणा सगळ्यांनाच येतो ,असे नाही!! तर मग आता मोबाईल आहे, यु ट्यूब आहे किंवा इतर काही साधने आहे.. त्याद्वारे आपण हा पाळणा ऐकत असतो ..पण खरंच !!जुन्या बाया अति सुंदर आवाजात वेगवेगळे पाळण्या द्वारे कृष्णाच्या लोभसवाण्या रूपाचे वर्णन करत असतात ..कधी कधी ते पाळणे खूप जुन्या रूढी परंपरेपासून असतात, तर काही नवीनही. असाच एक पाळणा मी पुढे टाकणार आहे, जो तुम्हाला आज रात्री कृष्णाच्या जन्मवेलेस म्हणायला कामी येऊ शकतो....पहिल्या दिवशी जन्मले बाळ..कळस सोन्याचा देते डहाळ..कृष्ण जन्मला कंसाचा काळ.. जो बाळा जो जो रे जो..दुसऱ्या दिवशी दुसरा रंग ..रूप असावळे गोरसे रंग..जसा