स्पर्श - अनोखे रूप हे ( भाग 17 )

(17)
  • 7.9k
  • 3.4k

जायज भिड का मैएक नाजायज हिस्सा हुमानने को तो सब साथ हैपर वक्त आतेही ही सब धुवे समान उड जाते है नित्याच्या आयुष्याने पुन्हा एकदा वळण घेतले होते ..तिच्या जीवनात आनंद येता - येता दूर पळाला होता ..अनु म्हणजे नित्याचा जीव होता ..पाच वर्षाआधी तिची अनुसोबत भेट झाली ..त्या दिवसानंतर दोघे मित्र झाले आणि नंतर बेस्ट फ्रेंड ..नित्या आणि अनु कॉलेजमध्ये कायम सोबत असत शिवाय दोघांमध्ये एक कॉमन गोष्ट म्हणजे दोघेही प्रेमापासून पळत असत ...अनु थोडी जाड असल्याने सहसा तिला कुणी प्रपोज करत नसे पण त्याच तिला कधीच वाईट वाटलं नव्हतं ..नित्या आणि अनुची कॉलेज लाइफ फार सुंदर