परब्रम्ह श्री स्वामी समर्थ

(25)
  • 31k
  • 4
  • 13.1k

कलियुगातील तिसरे अवतार। श्री नृसिंहसरस्वती हे शके १३८३ मध्ये श्री शैल्य पर्वतावर कर्दळी वनात गुप्त झाले.तेथे पहाडांच्या कोपऱ्यात एक गुहा होती. तेथेवटवृक्ष,औदुंबर अश्वस्थ हे तिन्ही वृक्ष एकत्र वाढलेले होते तेथेंबते ३५० वर्षे समाधी अवस्थेत होते.त्या ठिकाणी एक प्रचंड वारूळ तयार झाले.,तेथे एक जणलाकूड तोडण्यासाठी आला.त्याने वृक्षावर घाव घातलातो चुकून वारुळावर बसला.तो त्यांना लागला व नृसिंहसरस्वतीची शेकडो वर्षांची समाधी भंग पावली.ते वारुळातून बाहेर पडले.आजानु बाहू व तेजस्वी अंगकांती,भेदक दृष्टी,कमळा सारखे डोळे हे पाहून तोमनुष्य घाबरला त्यांची क्षमा मागू लागला.त्यांनी त्यालाअभयदान दिले.हेच श्री दत्तात्रेयाचे तिसरे अवतार श्री स्वामी समर्थ. त्यांच्या दर्शनास आलेल्या एका पारशीगृहस्थाने त्यांना विचारले,आपण