अधिक मास

  • 7.6k
  • 1
  • 2.3k

18 9 2020 पासून अधिक मास किंवा पुरुषोत्तम मासा ची सुरुवात होणार आहे ...अधिक महिना हा साधारणपणे 32 महिन्यांनी येत असतो..आपल्या पंचांगात सौर वर्ष व चांद्र वर्ष यांचा मेळ घातलेला आहे.. अधिक मास हा धार्मिक कृत्यास पोषक आहे.. योग पर्व ,शुभाशुभ दिवस,याने हा महिना परिपूर्ण आहे अधिक मासलाच मलमास असेही संबोधले जाते...तर याविषयी सगळ्यांनाच माहिती आहे.. त्याचे काही खगोलीय ,शास्त्रीय कारणही आहे ..ते आपल्या वाचनात नक्कीच असतील.. म्हणून त्याविषयी मी जास्त काही माहिती न देता, या अधिकच्या महिन्यात किंवा या धोंड्याच्या महिन्याच्या काही कथा मी तुम्हाला माझ्या अल्पमतीप्रमाणे सांगण्याचा प्रयत्न करणार आहे... या महिन्याचा स्वामी मुरलीधर श्रीकृष्ण , भगवान विष्णू,म्हणजेच