अहमस्मि योधः भाग - ७

  • 11.7k
  • 1
  • 3.9k

समीर आणि दिगंबर दारा जवळ गेले आणि पाहिलं तर समोर स्नेहा उभी होती. " स्नेहा तू..!! " - समीर विस्फारलेल्या डोळ्यांनी स्नेहा कडे बघत म्हणाला.. " अशी अचानक कशी काय आलीस..न सांगता..?" - दिग्या. " का..तू न सांगता काल निघून गेलास..हा समीर काही न बोलताच घाईघाईने फोन ठेवून देतो..ते चालतं का..? " - स्नेहा जरा रागातच म्हणाली. " मी ऐकलंय तुमचं बोलणं.." हे ऐकुन समीर आणि दिग्या क्षणभर का होईना पण..जरा घाबरलेच. "काय..ऐकलंय तू..?" - समीरने विचारलं. " हेच..की तुम्ही इथे फिरायला जायचं नियोजन करताय..! " - स्नेहा म्हणाली. तिच्या आवाजातला रोष काही कमी नव्हता. " अच्छा..ते होय..!! " -