मैत्री : एक खजिना ... - भाग 16

  • 7.3k
  • 3.2k

16... ... .. .. .. ?????????????... ... ... ... ... ???????????????.. ... . आज सकाळी सगळे लवकर उठून आपली तयारी करत असतात... त्यांना सगळ्यांना अभि च्या घरी जायचं असता त्यामुळे सगळेच ज्याच्या त्याच्या कामात व्यस्त होते.... ... ... .. खरं तर सुमेध च्या आणि अभिजित च्या आई वडिलांना टेन्शन तर आलं होतं कारण मुलांनी काय निर्णय घेतला आहे हे अजून पण घरी सांगितलं नव्हता.... सगळे अभि च्या घरी आले अभि घर खूप छान होतं मोठा बंगला भरपूर रूम, घराच्या आजूबाजूला हिरवळ आणि भरपूर झाड होते.... अगदी झाडें पाहून प्रसन्न वाटत होत............................. .बरीच हिरवळ होती अगदी सुंदर घर होता..... ....हे सगळे तिथे गेल्यावर अभि लगेच रूम मधून बाहेर आला आणि सगळ्यांना वेलकम केला सानू म्हणाली भाई अनु मॅडम आज तरी घरी आहेत का....?? तोच तिला आवाज आला