maitry ek khajina - 16 books and stories free download online pdf in Marathi

मैत्री : एक खजिना ... - भाग 16

16

...
...
..
..
..

🌃🌃🌃🌃🌃🌃🌃🌃🌃🌃🌃🌃🌃


...
...
...
...
...


🌄🌄🌄🌄🌄🌄🌄🌄🌄🌄🌄🌄🌄🌄🌄

..
...
.आज सकाळी सगळे लवकर उठून आपली तयारी करत असतात...

त्यांना सगळ्यांना अभि च्या घरी जायचं असता त्यामुळे सगळेच ज्याच्या त्याच्या कामात व्यस्त होते....
...
...
..

खरं तर सुमेध च्या आणि अभिजित च्या आई वडिलांना टेन्शन तर आलं होतं
कारण मुलांनी काय निर्णय घेतला आहे हे अजून पण घरी सांगितलं नव्हता....


सगळे अभि च्या घरी आले


अभि घर खूप छान होतं मोठा बंगला भरपूर रूम, घराच्या आजूबाजूला हिरवळ आणि भरपूर झाड होते....
अगदी झाडें पाहून प्रसन्न वाटत होत


.....
...
..


..

.....
..

.


..

..
...
.


.

.

बरीच हिरवळ होती अगदी सुंदर घर होता.....
..

.

.
हे सगळे तिथे गेल्यावर अभि लगेच रूम मधून बाहेर आला आणि सगळ्यांना वेलकम केला


सानू म्हणाली भाई अनु मॅडम आज तरी घरी आहेत का....??


तोच तिला आवाज आला अरे हो आज घरीच ए पण म्हंटला आमच्या ताईसाहेब येताय तर त्यांना चॉको ट्रफल ची पेस्ट्री आणावी म्हणून शॉप मधे गेली होती


अरे वा अनु तूच ग माझी बहीण सानू तिला मिठी मारत म्हणाली


वा ग शहाणे आज आठवण आली तुला बहिणीची भाई ला भेटायला वेळ ए तुला पण मला नाही भेटत...... अनुश्री म्हणाली


अरे पिल्लू असा नाही ए मी त्या दिवशी च अभि ला विचारलं होतं कि अनु ला का नाही आणला तर तो बोलला कि तू पुण्याला गेली आहे म्हणून....... सानू म्हणाली

अरे हा आश्रमाच काम होतं म्हणून गेले होते ग... अनुश्री म्हणाली


अरे वा good..... सानू म्हणाली

अरे ते जाऊदे तू कशी ए आणि चल ना आपण माझ्या रूम मधे गप्पा मारू असं पण डॅडा ऑफिस ला गेला आहे एक इम्पॉर्टन्ट मिटिंग होती त्या मुळे....


आणि काका काकू तुम्ही नाश्ता करा आणि हवं तर बाहेर झोका आहे तिथे काकू आणि तुम्ही जाऊ शकता......
अनुश्री म्हणाली


अभि म्हणाला ओय अनु आणि सानू इथे मी, सुमेध, सावी पण आहे आम्हाला पण विचारा ना काय ते


सावी म्हणाली...... होना आमच्या कडे कोणाचं लक्ष च नाही

सुमेध म्हणाला जाऊदे रे गरिबाला कोण विचारता


( आई बाबा बाहेर बंगल्याचा परिसरात फिरायला गेले... )


अनु म्हणाली सुमेध भाई तू चल आमच्या सोबत

आणि सावी वहिनी दादा च चांगलच लक्ष आहे तुझ्याकडे तो तुला घर दाखवेल....


सुमेध, सावी आणि सान्वी सोबत च ओरडले वहिनी

😲😲😲😲😲😲😲😲😲😲😲😲

सुमेध म्हणाला वा ग सावी तुझी मज्जा ए


अनु म्हणाली हो अभि नि सांगितलं मला सगळा....

आणि सुमेध भाई तू वाईट नको वाटून घेऊ तुला पण मज्जा येईल बघ


सुमेध म्हणाला ते कसा

कारण मी तुला आता जीजू म्हणेल ना हो कि नाही ग सानू ताई
.

सुमेध म्हणाला वा खरंच माझी पण मज्जा ए


आता मात्र सगळे हसायला लागले


😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂

🤭🤭🤭🤭🤭🤭🤭🤭🤭🤭🤭🤭


अभि म्हणाला सावी चल मी तुला घर दाखवतो

सावी म्हणाली हो चल

सानू म्हणाली अनु बघतेस ना ग बायको आली तर बहिणीला विसरला

अनु म्हणाली हो ना आता काय करणार नशीब ग शेवटी

सुमेध म्हणाला जाऊदेत तुम्ही का वाईट वाटून घेता अभि जा बाबा तू
आता सावी असल्यावर तुला आमची काय गरज...


सावी म्हणाली ए काय रे तुम्ही सगळे

अभि म्हणाला हो ना यारं एक चान्स सोडू नका तुम्ही बोलायचा


सानू म्हणाली मग भाई तू मला कसा काय विसरलास
वाईट वाटलं मला

😒😒😒😒😒😒😒😒😒

अभि म्हणाला सॉरी डार्लिंग असा नाही होणार परत तू पण चल

अनु म्हणाली दादा त्या पेक्षा आपण सगळे टेरेस वर जाऊ ना हो कि नाही रे सुमेध भाई आय मिन जीजू

सुमेध म्हणाला अरे मला चालेल पण अभि तुला चालेल का


अभि म्हणाला हो चालेल काय धावेल चला सगळे


अनु म्हणाली भाई तू हो पुढे मी आणि सानू पेस्ट्री घेऊन आलोच

सगळे मस्त टेरेस वर बसून भरपूर गप्पा मारत होते, पेस्ट्री खात होते, ह्याची त्याची मस्करी करत होते..
.

🎊🎉✨️🎊🎉✨️🎊🎉✨️🎊🎉✨️🎊🎉✨️


अनु म्हणाली भाई एकदा डॅडा ला कॉल कर काका काकू बोर होतील

अभि म्हणाला हो चला सगळे खाली हॉल मधेच बसू अनु तू जाऊन त्यांना हॉल मधे घेऊन ये मी आलोच डॅड ला कॉल करून

सगळे हॉल मधे येऊन बसले

अभि पण आला

अनु म्हणाली भाई डॅड काय बोलले

अग पिल्लू बस 5 मिनिटात येईल डॅड

अनु म्हणाली ओके नो प्रॉब्लेम

काका काकू तुम्ही बोर नाही झालात ना....... अनु म्हणाली


नाही रे बेटा..... सुमेध चे बाबा म्हणाले

तोच अभि ची आई आली त्या म्हणाल्या ताई सॉरी हा ते आश्रमाच थोडं काम होतं म्हणून जावं लागला

सुमेध ची आई म्हणाली अहो अभिलाषा ताई काही हरकत नाही

अभि चे बाबा पण आले

ते सुमेध च्या बाबांना म्हणाले 5 मिनिटात आलोच रे फ्रेश होऊन....

सुमेध चे बाबा म्हणाले हो अरे अनुराग काही हरकत नाही सावकाश ये

बाबा म्हणाले अनु काका ला काही चहा नाष्ट्या च बघ मी आलोच

अनु म्हणाली हो डॅड

असा म्हणून ती किचन मधे गेली सानू आणि सावी पण तिला मदतीला गेल्या


थोड्याच वेळात सगळे नाश्ता करून गप्पा मारायला बसले

अभि चे बाबा म्हणाले मग मुलांनो काय ठरवलं आहे तुम्ही कि अजून थोडं वेळ हवा आहे तुम्हाला

अभि म्हणतो बाबा ते म्हणजे आम्ही सगळे......

सगळे काय बाळा...... सुमेध चे बाबा म्हणाले

सुमेध म्हणाला बाबा ते आम्ही सगळे लग्नाला तयार आहोत


अरे वा हे तर मस्त च काम झालं अभि चे बाबा म्हणाले

होणा आम्ही खूप खुश आहोत बाळांनो तुम्ही अगदी योग्य निर्णय घेतला आहे.... सुमेध चे बाबा म्हणाले


अनु म्हणाली आणि मी सगळ्यात जास्त खुश ए दादू....

अभि म्हणाला हो का शहाणे तू थांब मघाशी तर चांगली मजा घेतली सगळ्यांनी माझी

बघतोच एकेकाला

सुमेध म्हणतो काय अभ्या तू पण
एवढे दिवस तू आम्हाला पाहिला नाहीस का मग

😂😂😂🤭🤭🤭😂😂😂🤭🤭🤭😂😂😂


अभि म्हणतो सुम्या तू पण ना आता खरंच रे 🤦‍♀️🤦‍♀️🤦‍♀️


सानू म्हणते सुमेध यार नको ना माझ्या भावाला बोलू तुला माहिती ए ना वहिनी ला वाईट वाटतं

अनु आणि सानू टाळी घेतात

सुमेध म्हणतो अरे हो सॉरी अभि सॉरी सावी विसरलोच होतो मी


सावी म्हणते ए काय रे तुम्ही सगळे


अभि म्हणतो हो ना एक चान्स सुद्धा सोडत नाही ए बोलायचं

😏😒😏😒😏😒😏😒😏😏😒


सुमेध आणि अभि चे आई बाबा तर यांची मजा बघून हसत होते


सानू म्हणाली ए अभ्या काय रे तुझी मस्करी नाही करणार तर कोणाची करणार हो नाही ग अनु


अनु म्हणाली हो ना ग सानू बरोबर आहे...


😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂


सावी म्हणाली बर आता डॅड काहीतरी सांगणार होते लक्षात आहे ना

तर आपला झालं असेल तर त्यांना बोलून द्यायचं का आता


सानू म्हणाली अरे हो काका तुम्ही काहीतरी सांगणार होता ना


अनुराग काका म्हणाले

हो खरंतर या सगळ्या बद्दल सुमेध च्या वडिलांना सगळ माहित आहे

तशी आमची चर्चा पण झाली

पण तुम्ही चौघे घाबरू नका तुम्हाला हे ऐकून नक्की आनंद होईल

कोणताही धक्का नाही देणार


😂😂😂😂😂😂😂😂

अभिलाषा काकू म्हणाल्या होणा बिचारे आधीच घाबरले आहेत


सुमेध च्या आई म्हणाल्या भाऊजी पटकन काय ते सांगा उगाच त्यांना टेन्शन यायचं


🤦‍♀️🤦‍♀️🤦‍♀️🤦‍♀️🤦‍♀️🤦‍♀️🤦‍♀️🤦‍♀️

🤭🤭🤭🤭🤭🤭🤭🤭

😂😂😂😂😂😂😂😂😂

😁😁😁😁😁😁😁😁😁अनुराग काका म्हणाले बाळांनो खरं तर आत्ता पर्यंत आश्रमाच सगळा काम अनु च बघत होती

पण आता थोडे दिवसात तीच ही लग्न होईलच

आणि मग मी विचार करत होतो कि आश्रमाच काम मी अभिलाषा सुमेध चे बाबा आणि वहिनी असेल चौघे जण करू

पण मग ऑफिस ची जबाबदारी एकट्या अभि वर येऊन पडते

तर माझी अशी इच्छा आहे कि तुम्ही चौघे मिळून ऑफिस सांभाळा

म्हणजे तुम्ही विचार करून तुमचा निर्णय घ्या

तुम्हाला आवडेल तसा पण मला आवडेल तुम्ही अभि सोबतच काम केलात तर


अभि म्हणाला डॅड ही खरंच भारी आयडिया आहे


अनु म्हणाली हा आता लगेच माझं लग्न कारे डॅडा

अनुराग काका म्हणाले अरे बाळा आज ना उद्या करावच लागणार आहे


सावी म्हणाली डॅड मला चालेल

सुमेध म्हणाला मला कंपनी मधे विचारलं पाहिजे मगच मी निर्णय सांगतो


सानू म्हणाली काका मी कंपनी सोबत एक वर्षाच कॉन्ट्रॅक्ट साइन केलाय आणि अजून एक महिना बाकी आहे सो त्या नंतर मी जॉईन होईल मला काही प्रॉब्लेम नाही

अनुराग काका म्हणाले हो चालेल तुम्हाला जसा जमेल तसा काही हरकत नाही

अभि म्हणाला डॅड तुम्हाला एवढंच सांगायचं होता ना कि अजून काही

अनुराग काका म्हणाले नाही रे हेच बाकी काही नाही


अभिलाषा काकू म्हणाल्या अभि तुम्हाला हवं तर सगळे आता कुठे तरी बाहेर जाऊन या मस्त

आम्ही सगळे आहोत


अभि म्हणाला हो ठीके आम्ही जातो सगळे


सानू म्हणाली अभि आपण अनु ला पण नेऊ या ना रे प्लीज


अनु म्हणाली तूच ग माझी बहीण तुलाच माझी कदर आहे असा म्हणून तिनी सानू ला मिठी मारली

सानू तिचे गाल खेचत म्हणाली ओ ग नौटंकी .....

अभि म्हणाला हो ठीके अनु चल तू पण


सगळे मस्त फिरायला निघाले

...
...
...


लवकरच पुढचा भाग लिहायचा प्रयत्न करेल


तो पर्यंत तुम्ही नक्की सांगा कथा कशी वाटली

...
....
...
..
.
( बघूया पुढील भागात काय होता ते..... )...
..


..सगळ्यांनी खुश राहा आणि घरीच राहा 🙂🙂🙂🙂


.

.आत्ता साठी बाय बाय...... ☺️☺️☺️☺️☺️


...
...
...
...
...
...
...
...
....
...
....
..
......
.
...


- सुकन्या जगताप........ 😘

इतर रसदार पर्याय

शेयर करा

NEW REALESED