सिद्धनाथ - 3

(12)
  • 16.5k
  • 7.9k

सिद्धनाथ 3 (अघोरी) (Reader descrition advised) गावाची वेस संपत आली होती, भर दुपार ची वेळ, ऊन चांगलंच जाणवत होतं, तारा अघोरी ला अर्थात त्यानं काही फरक पडणार नव्हता, काळी कफनी, गळ्यात कवड्याच्या माळा, हातात बोटावर चढवलेल्या चेड्या च्या अंगठ्या, खप्पर , झोळी, खांद्यावर रुळणारे केस, कफनीतुन ही त्याच पिळदार शरीर जाणवत होतं, एका हातात त्रिशूळ होता, अघोरी असला तरी तारा दिसावयास देखणा होता, बेफिकीर चेहरा, हसरी मुद्रा, जर्द हिरवी शेवाळी मोहून टाकणारी भेदक नजर, कपाळावरच त्रिपुंड त्याच्या मोहक चेहेऱ्याच्या मोहिनीत एक वेगळीच भर टाकत होत , तारा त विलक्षण आकर्षण होत, रस्त्या न जा ये करणाऱ्या महिलांना सुद्धा