संसार - 3

  • 9.2k
  • 4.2k

रुही आणि आदित्य ह्याचा साखरपुडा व्यस्तित पार पडला . पाहुणे मंडळी, पण सख्र्पुड्याचि तयारी बघून खुश जाहले होते, दोन्ही घरची मंडळी घरी परतली . पण, आदित्य थोडा कन्फ्यूज़्ड होता, तो सख्र्पुड्या च्या कार्यक्रमांत तिच्याशी बोलायला बघत होता,पण ....तिने प्रत्येक वेळी बोलणं टाळलं. पण, ही गोष्ट मात्र आदित्य च्या मनाला लागली होती .म्हणजे, अस कोणी करत का? अरे, दोन शब्द तरी बोलायचे . तो थोडासा चिढ्लाच होता . साखरपुडा झल्याव र जेवायला बसल्यावर त्याने हळूच फोन नंबर मागितला होता. तिने ही नंबर दिला . पण, नंबर घेताच त्याने तिला मिस्ड कॉल दिल्ता .त्याचा नंबर