कॉलेज फ्रेइन्डशिप - 1

  • 14.2k
  • 1
  • 5.6k

भाग १ जन्म आणि मृत्यू या मध्ये जर कोणती गोष्ट आपल्या हातात असते तर ती म्हणजे संगत. आपले आई वडील आपले नातेवाईक इव्हन आपला lifepartner हा देखील वरून ठरवून आलेला असतो. या सगळ्या मध्ये जर कोणी अचानक केव्हा ठरवून भेटत असेल तर ते मित्र. कारण मैत्री हे एक असं नातं आहे जे कधी कोणत्या अपेक्षा किंवा कारणांनी होत नसते. ती होते आणि कायम आपल्या सोबत असते. माझ्या एवढ्या मोठ्या लाईन्स वरून हे तर समजल असेल कि आपण एका छानश्या मैत्री वर बोलणार आहोत. सायली खूप सुंदर कोणीही मोहून जाईल अशी. खूप कमी वयात जबाबदारी ची जाणीव झालेली. Education पूर्ण करता