College Friendship book and story is written by Adv Pooja Kondhalkar in Marathi . This story is getting good reader response on Matrubharti app and web since it is published free to read for all readers online. College Friendship is also popular in फिक्शन कथा in Marathi and it is receiving from online readers very fast. Signup now to get access to this story.
कॉलेज फ्रेइन्डशिप - कादंबरी
Adv Pooja Kondhalkar
द्वारा
मराठी फिक्शन कथा
जन्म आणि मृत्यू या मध्ये जर कोणती गोष्ट आपल्या हातात असते तर ती म्हणजे संगत. आपले आई वडील आपले नातेवाईक इव्हन आपला lifepartner हा देखील वरून ठरवून आलेला असतो. या सगळ्या मध्ये जर कोणी अचानक केव्हा ठरवून भेटत असेल तर ते मित्र. कारण मैत्री हे एक असं नातं आहे जे कधी कोणत्या अपेक्षा किंवा कारणांनी होत नसते. ती होते आणि कायम आपल्या सोबत असते. माझ्या एवढ्या मोठ्या लाईन्स वरून हे तर समजल असेल कि आपण एका छानश्या मैत्री वर बोलणार आहोत. सायली खूप सुंदर कोणीही मोहून जाईल अशी. खूप कमी वयात जबाबदारी ची जाणीव झालेली. Education पूर्ण करता
भाग १ जन्म आणि मृत्यू या मध्ये जर कोणती गोष्ट आपल्या हातात असते तर ती म्हणजे संगत. आपले आई वडील आपले नातेवाईक इव्हन आपला lifepartner हा देखील वरून ठरवून आलेला असतो. या सगळ्या मध्ये जर कोणी अचानक केव्हा ठरवून ...अजून वाचाअसेल तर ते मित्र. कारण मैत्री हे एक असं नातं आहे जे कधी कोणत्या अपेक्षा किंवा कारणांनी होत नसते. ती होते आणि कायम आपल्या सोबत असते. माझ्या एवढ्या मोठ्या लाईन्स वरून हे तर समजल असेल कि आपण एका छानश्या मैत्री वर बोलणार आहोत. सायली खूप सुंदर कोणीही मोहून जाईल अशी. खूप कमी वयात जबाबदारी ची जाणीव झालेली. Education पूर्ण करता
भाग २ दुसऱ्या दिवशी सायली सगळं पटकन आवरून कॉलेज ला जायला निघाली , पण तिला सगळं आवरता आवरता खूप उशीर झाला. यात भर म्हणून काय बस पण वेळेवर यायला तयार नाही. तिची खूप चीड चीड झाली. Already उशीर आणि ...अजून वाचापुढे काय वाढून ठेवल तिला माहीतच नाही. इथे रोहित तिची खूप वाट पाहत होता तो देखील वैतागला, शेवटी त्याने निशा शी बोलण्याचा विचार केला, आणि निशा जवळ जाऊन निशा सोबत नॉर्मल बोलणं सुरु केल, जेणेकरून तिला असा वाटायला नको कि फक्त सायली विषयी विचारायचा म्हणून हा बोलतो आहे. शेवटी त्याने तिला सायली विषयी न राहून विचारलाच तिने लग्गेच नाक मुरुडल,
भाग ३ रोहित सायली कडे पाहतो त्याला देखील तिच्या चेर्यावरचा आनंद पाहून खूप चॅन वाटत, तो तिच्या त्या सामील मध्ये हरवून जातो. सायली आनंदतात रोहित कडे वळते त्याला थँक्स म्हणण्या साठी, तिला त्याच्याकडे वळताना पाहून निशा मधेच येऊन ...अजून वाचाआणि रोहित चा हात हातात घेऊन काँग्रट्स करू लागते हे रोहित ला अज्जीबात आवडत नव्हत पण त्याची नजर निशा मधून सायलीला शोधात होती. सायली हातातल्या घड्याळाकडे बघते, तिला उशीर होत असतो पण तिला आज काही करून रोहित ला थँक्स म्हणायचंच असत . मनात नसताना ती निशाला बाजूला करते तिची नि रोहित ची बॅग घेते त्याचा हात पकडून त्याला कलासरूम मधून बाहेर
भाग ४ सायली खूप मोठ्या पेच मध्ये सापडलेली आणि त्यात भर म्हणून काय निशा रोहित सोबत जवळीक साधण्याचा एक पण चान्स सोडत नव्हती , सायली तर नीट ट्रिप पण एन्जॉय करू शकत नव्हती. ओंकार तर ठरवून आला होता या ...अजून वाचामध्ये तो काही करून सायली कडून वदवून घेणार. आणि ओंकार ची जादू काम आली, सायली हो बोलली पण सायली हो का बोलली या मागे खूप मोठी स्टोरी आहे, कारण या ट्रिप चा दुसरा भाग हा रोहित आणि निशा होती. असा काय झालात ट्रिप मध्ये जे सायली ला ओंकार ला हो म्हणावं लागलं. त्या दोन दिवसात इतकं काही घडलं होत जे
भाग 5 निशा ने तर ठरवलंच होतं, काही झालं तरी रोहित चा पिच्छा काही सोडायचा नाही. त्या रात्री देखील ती रोहितच्या मागे मागे त्याच्या रूम पर्यंत पोहचली. रोहित ची उच्च नसताना त्याला तिला रूम मध्ये घ्यावं लागलं, कारण ...अजून वाचाबाहेर सगळ्या समोर कोणताही तमाशा करायचा नव्हता. त्याने तिला खूप समजून सांगण्याचा प्रत्यन केला , पण ती काय मानायला तयार नाही. तिला फक्त एकाच माहित होतं कि तिला रोहित आवडतो सो , त्याला हि मी आवडलीच पाहिजे, त्या साठी ती वाट्टेल ते करायला तयार होती. इव्हन तिने रोहित आणि सायली मध्ये देखील खूप वेळा भांडण लावून दिलं होतं, रोहित तिच्या या