कॉलेज फ्रेइन्डशिप - 4 Adv Pooja Kondhalkar द्वारा फिक्शन कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
  • चाळीतले दिवस - भाग 6

    चाळीतले दिवस भाग 6   पुण्यात शिकायला येण्यापूर्वी गावाकडून म...

  • रहस्य - 2

    सकाळ होताच हरी त्याच्या सासू च्या घरी निघून गेला सोनू कडे, न...

  • नियती - भाग 27

    भाग 27️मोहित म्हणाला..."पण मालक....."त्याला बोलण्याच्या अगोद...

  • बॅडकमांड

    बॅड कमाण्ड

    कमांड-डॉसमध्ये काम करताना गोपूची नजर फिरून फिरून...

  • मुक्त व्हायचंय मला - भाग ११

    मुक्त व्हायचंय मला भाग ११वामागील भागावरून पुढे…मालतीचं बोलणं...

श्रेणी
शेयर करा

कॉलेज फ्रेइन्डशिप - 4

भाग ४

सायली खूप मोठ्या पेच मध्ये सापडलेली आणि त्यात भर म्हणून काय निशा रोहित सोबत जवळीक साधण्याचा एक पण चान्स सोडत नव्हती , सायली तर नीट ट्रिप पण एन्जॉय करू शकत नव्हती.

ओंकार तर ठरवून आला होता या ट्रिप मध्ये तो काही करून सायली कडून वदवून घेणार.

आणि ओंकार ची जादू काम आली, सायली हो बोलली पण सायली हो का बोलली या मागे खूप मोठी स्टोरी आहे, कारण या ट्रिप चा दुसरा भाग हा रोहित आणि निशा होती. असा काय झालात ट्रिप मध्ये जे सायली ला ओंकार ला हो म्हणावं लागलं.

त्या दोन दिवसात इतकं काही घडलं होत जे सायली च्या विचारांच्या बाहेर होतं, असं समजा कि सायली ने असं काही होऊ शकत याचा विचार देखील केला नव्हता.

पाहूया असं काय घडलं या दोन दिवसात.

सायली रोहित ला शोधात असते कारण तिच्या ओंकार विषयीच्या फीलिंग सर्वात आधी तिला रोहित ला सांगायच्या होत्या, ऑफिस आणि घर या बाहेर हि आयुष्य असत. ते जगायला त्याने तिला शिकवलेलं होतं

स्टडी आणि तो करता करता थोडं एन्जॉय करणं. तसं पाहिलं तर रोहित देखील तिच्या कडून शिकत होता. रोहित ला देखील तिचा सहवास हवा हवा स वाटत होता. तो तिला आपल्या आयुष्याचा एक भाग मनात होता . कारण २ वर्ष लागले होते त्याला त्याच्या दुखांमधून बाहेर येण्या साठी. तो त्याच्या आयुष्यात सगळ्यात जास्त विश्वास सानिका करत असतो. सानिका , कमी शब्दात म्हणजे तुफान, जे कोणाला कधी एका जागी सापडणार नाही. सानिका स्वतःच आयुष्य मनमुराद जगत , तिला ते करायला फार आवडायचं जे करण्या साठी कायम रोख ठोक केली जायची. कारण तिला असं नेहमी वाटायचं कि कोण काय म्हणेल, कोणाला काय वाटेल म्हणून मी माझं जगणं सोडावा याला काय अर्थ. आणि एवढंच काय तर ते आयुष्य रोहित ला पण जगायला लावत होती. रोहित साठी ती खूप Special होती, because त्याच्या आई नंतर जर त्याला सगळ्यात जास्त जवळ असेल तर ती सानिका.

असं समजा कि सानिका त्याला त्याच्या पेक्षा जास्त ओळखत होती, पण असं म्हणतात ना जो व्यक्ती सगळ्यांना जास्त आवडतो, किंवा सगळ्यांना जास्त समजतो. तोच देवाला खूप लवकर हवा असतो. सानिका चा बर्थडे असतो, रोहित दरववर्षी प्रमाणे तिला आवडणारे चॉकलेट्स आणि तिची आवडणारी pastry घेऊन तिला भेटण्या साठी निघतो, तिला खूप फोन try करत असतो पण ती काय answer करत नसते.

आणि फिनालय कॉल received होतो, कोण तुम्ही याना ओळखता का, लवकर या सिटी हॉस्पिटल मध्ये, यांचा accident झाला आहे. रोहित ला काही समजण्या आधीच फोन कट होतो. तो ५मीं तसाच स्तब्द होतो . जेव्हा त्याला जाणीव होते काय झाला आहे तसा तो सानिका च्या बाबांना कॉल करतो आणि त्यांना सगळं सांगतो. आणि गाडी हॉस्पिटल कडे वळवतो.

रोहित खूप घाबरलेला होता त्याला काय करावं काय नाही हे समजत नव्हतं आणि कसाबसा तो हॉस्पिटल ला पोहोचतो. आणि Reception वर सानिका विषयी विचारतो. सानिका पोतदार, Nurse, ओह्ह्ह तुम्ही त्या Accident case ची फॅमिली आहेत काय, हे घ्या हा फॉर्म भरा. आणि payment करून बॉडी घेऊन जाऊ शकता. Nurse च बोलणं ऐकून रोहित जागीच खाली बसला. तो भानावर आला ते सानिकाच्या बाबांनी हलवल्या वर त्यांच्या कडे पाहून रोहित ला तर समजत च नव्हतं कि तो त्याचं दुःख व्यक्त करेल कि त्यांना सांभाळेन, कारण त्यांना देखील सानिका हा एकच आधार होता.

सानिका तिच्या बाबा साठी आणि रोहित साठी खूप महत्वाची असते. असं समजा कि त्या दोघांचं आयुष्य होती, त्या दोघांची गाडी कायम तिच्या वरतीच येऊन थांबायची. सानिकाच्या आई गेल्यानंतर सानिकाच्या बाबांसाठी सानिका च सगळं होती. ते जे काही करायचे ते फक्त सानिका साठी. रोहित साठी पण सानिका खूप महत्वाची होती कारण सानिका हा त्याच्या आयुष्याचा एक भाग होती. आणि तीच असं जाणं त्याला सहन होण्यार्यातला नव्हतं. तिच्या आठवणीतून बाहेर येण्या साठी रोहित ला २ वर्ष लागले होते त्यात त्याला त्याच्या वडिलांनी आणि सानिकाच्या वडिलांनी खूप मदत केलेली असती.

आणि तीच सानिकाची चमक त्याला सायली मध्ये पहिल्या दिवशी दिसली होती. तो कायम सायली मध्ये सानिका ला पाहत होता. फक्त फरक एकच होता तो म्हणजे सानिका खूप बिंदास आणि सायली खूप प्रॅक्टिकल. पण जर सानिका आज असती आणि थोडी रेस्पॉन्सिबीलीटी घेतली असती तर ती हि अशीच असती हे रोहित ला कायम जाणवत असत.

त्या रात्री सायली सर्वात आधी रोहित ला भेटण्या साठी गेली होती, तिला रोहित ला सगळं सांगायचं होतं. तिला ओंकार विषयी काय वाटत, तिला त्याला हे सगळं सांगायचं आहे सो तू माझ्या सोबत असशील ना. हे बोलणं साठी ती आली होती. दार नॉक करणार तोच आतून खूप जोरजोरात भांडण्याचे आवाज येऊ लागले होते. आणि सानिकाच्या कानावर नेमकं तेच पडलं जे तिने ऐकायला नव्हतं पाहिजे

काय झालं होत त्या दारा मागे जे ऐकून सायली शॉक झाली लवकरच कळेल.

बघू या मग काय होईल ते…..

Byeeee