धाडसी सुरज

  • 7.7k
  • 1.9k

प्रजासत्ताक दिनी महागाव येथील चौथ्या वर्गात शिकणाऱ्या सुरजचा दिल्ली येथे राष्ट्रपतीच्या हस्ते पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. याचा त्या सर्व गावकऱ्यांना आणि शाळेतील मुलासह मुख्याध्यापक आणि शिक्षकांना सुद्धा झाला होता. सुरज महागावच्या जिल्हा परिषदेच्या शाळेत चौथ्या वर्गात शिकत होता. शाळेत तसा तो हुशार नव्हता पण शिक्षकांनी सांगितलेले सर्व काम पूर्ण करीत होता. शिक्षकांचा तो आवडता विद्यार्थी होता कारण तो कोणाशी भांडण करीत नव्हता, सर्वांशी प्रेमाने राहत होता. त्याचे वडील तो पाच सहा वर्षाचा असताना वारले होते, त्यामुळे तो आई सोबत राहत होता. आईचा तो एकुलता एक मुलगा होता. आई शेतात मोलमजुरी करून आपला आणि आपल्या मुलाचे पोटभरीत होती. सुरजने केलेल्या धाडसी