हक्क - भाग 1

  • 12.5k
  • 1
  • 5.8k

अक्षय आणी आराधना ची घाट मैत्री होती .अक्षय आणी आराधना हे एक्मेकन्ल खूप वर्षा पासून ओळखत होते . मैत्री म्हंटली की भांडण येतातच .तशीच भांडण अक्षय आणी आराधना मधे पण वयाची पण त्याना एक मेकन शिवाय अजिबात करमत नसायचे त्यामुळे त्यांच्या तील भांडण पण लवकर मिटयाच पन आज या मैत्रीत दुरावा निर्माण जाला कारण अक्षय ला पडलेला प्रश्न आणी आराधना ने दीलेले सुंदर उत्तर .या अनोख्या मैत्री ची आणी त्या मैत्री तील विश्वास ची ही कहाणी आणी मैत्री तील हक्काची चला तर मग पुढे काय होते ते पाहूया .आराधना च्या घराच्या बाहेर रोड