The Author Bhagyshree Pisal फॉलो करा Current Read हक्क - भाग 1 By Bhagyshree Pisal मराठी प्रेम कथा Share Facebook Twitter Whatsapp Featured Books नियती - भाग 35 भाग -35मायराने घरी सर्वांना रामने दिलेली ......उद्या पहाटे स... जर ती असती - 3 "हे काय बोलतोय तू... वेळा झाला आहेस, जे तोंडात येतंय ते बोलत... बकासुराचे नख - भाग १ बकासुराचे नख भाग१मी माझ्या वस्तुसहांग्रालयात शांतपणे बसलो हो... निवडणूक निकालाच्या निमित्याने आज निवडणूक निकालाच्या दिवशी *आज तेवीस तारीख. कोण न... आर्या... ( भाग ५ ) श्वेता पहाटे सहा ला उठते . आर्या आणि अनुराग छान गाढ झोप... श्रेणी कथा आध्यात्मिक कथा फिक्शन कथा प्रेरणादायी कथा क्लासिक कथा बाल कथा हास्य कथा नियतकालिक कविता प्रवास विशेष महिला विशेष नाटक प्रेम कथा गुप्तचर कथा सामाजिक कथा साहसी कथा मानवी विज्ञान तत्त्वज्ञान आरोग्य जीवनी अन्न आणि कृती पत्र भय कथा मूव्ही पुनरावलोकने पौराणिक कथा पुस्तक पुनरावलोकने थरारक विज्ञान-कल्पनारम्य व्यवसाय खेळ प्राणी ज्योतिषशास्त्र विज्ञान काहीही क्राइम कथा कादंबरी Bhagyshree Pisal द्वारा मराठी प्रेम कथा एकूण भाग : 10 शेयर करा हक्क - भाग 1 (6) 5.6k 12.1k 1 अक्षय आणी आराधना ची घाट मैत्री होती .अक्षय आणी आराधना हे एक्मेकन्ल खूप वर्षा पासून ओळखत होते . मैत्री म्हंटली की भांडण येतातच .तशीच भांडण अक्षय आणी आराधना मधे पण वयाची पण त्याना एक मेकन शिवाय अजिबात करमत नसायचे त्यामुळे त्यांच्या तील भांडण पण लवकर मिटयाच पन आज या मैत्रीत दुरावा निर्माण जाला कारण अक्षय ला पडलेला प्रश्न आणी आराधना ने दीलेले सुंदर उत्तर .या अनोख्या मैत्री ची आणी त्या मैत्री तील विश्वास ची ही कहाणी आणी मैत्री तील हक्काची चला तर मग पुढे काय होते ते पाहूया .आराधना च्या घराच्या बाहेर रोड वरती अक्षय तीची वाट पाहत उभा होता अक्षय च्या मनात सतत आराधना चा विचार सुरू होता . आज दहा दिवस जाले ते एकमेकांशी बोलत नव्हते आणी आज अक्षय आणी आराधना एक मेकण्शी बोलणार होते .आराधना अक्षय वरती खूप चिडली होती .त्यामुळे आराधना अक्षय सोबत बोलत नव्हती आणी अक्षय आता आराधना अक्षय सोबत केव्हा बोलेल या चिंतेत गेले दहा दिवस अस्व्थ होता .अर्थात आराधना च्या रगव्ण्यला कारण ही तसच हीते .ते काय होते कारण हे तुम्हाला समजेलच पुढे आज आराधना आणी अक्षय च्या पदवी ऊक्तार पहिल्या वर्षा चा निकाल लागला होता .अक्षय ने त्याचा निकाल घेतला पण आराधना कॉलेज ला आली नव्हती .आणी निकाल लागल्या नंतर दोन दिवसातच दुसऱ्या वर्षाला अड्मिशोइण घेणे गरजेचे होते .त्या करता अर्ज आणी शुल्क भरायचे होते.अक्षय ला वाटले हेच चांगली संधी आहे आराधना शी बोलायची. अक्षय ने आराधना ला फोन केला पण अपेक्षा प्रमाणे आराधना ने अक्षयचा फोन उचला नाही.मग अक्षय ने तीला मेसेज करून निकाला बदल आणी अड्मिशन बदल कळवले. त्या नंतर अक्षय ने पुन्हा आराधना ला फोन केला ती फोन उचले पर्यंत अक्षय च्या मनामधे नुसती घालमेल सुरू होती. आराधना कशी बोलले ती एव्ह्डि रागावली असताना में कसं बोलायला हवे आहे. तो संवाद परत एकदा आठवला. आराधना ने फोन उचला पण ते काहीच बोली नाही हेलो देखील आराधना बोली नाही. हेलो आराधना अक्षय कसा बसा बोला ह बोल का फोन कैलास आराधना अतिशय व्रुष पनाने बोली. अक्षय सांगतो तीला की आपला रेजल्ट लागलाय आने दोन दिवसात पुढचा वर्षांचं अड्मिशन पण करायचं तुला कॉलेज ला यायला जमेल का आज उद्या आराधना ला कॉलेज ला यायला जमणार नाही हे अक्षय ला माहीत होत पण आराधना च्या तोंडून ऐकायचं होत. अक्षय ब्प्ल्तौ की थेंक आहे मी रेजल्ट आणी फ्रॉम घेतलाय पण त्यावर तुजी सही लागेल मग भेटाव लागेल त्या साठी.अक्षय कसा बसा बोला.आराधना बोली नाही नको घरीच ये . आराधना ने अक्षय तीला विचारत होता के केती वाजता येऊ तेच ती फोन ठेऊन देते .ती भेटते याचा विचार करत अक्षय ने तीला पुन्हा फोन नाही केला. तो थेट तीच्या घरी निघाला. आनी तीच्या घरी येऊं न पाहतो तर कुलुप होत आता अक्षय आराधना ला आठवत तेचि वाट पाहत बसला होता. खरं तर अक्षय पहिला आला होता आज पन त्यापेक्षा आराधना आपल्या शी पुन्हा बोली व भेटत पण आहे याचा अक्षय ला खूप आनंद जाला होता. दहा दिवसानी आराधना अक्षय शी बोलणार होती आने भेटणार हे होती.अक्षय ला वाटत होते आराधना भेटल्या वरती रागवेल त्यच्या वरती तो मनात विचार करतो चूक माजी आहे मग मी शांत पणे एकूण घेईल. आराधना पण अक्षय ला खूप समजून घेत होती.आराधना अक्षय पेक्षा वयाने लहान होती .खरतर त्यांच्या छोट्या श्या वर्गात अक्षय सगळ्यात मोठा होता.खरं तर अक्षय हा इंजिनियर होता एतरण पेक्षा चांगला जॉब असणारा होता. या अभ्यासात ही अक्षय सगळ्यात पुढे होता.अक्षय च्या अभ्यासू पनाच वेशेश प्रभाव असल्याने अक्षय आराधना च्या वर्गात ग्रूप मध अक्षय च स्थान काहीस वरच होता. काही महिन्यातच अक्षय आणी आराधना बरेच जवळ आले होते.पण अक्षय आणी आराधना यांची केवळ मैत्री होती आणी आराधना चा एक बॉय फ्रेंड होता.पण अक्षय आणी आराधना हे फक्त फ्रेंड होते आराधना चा प्रियकर होता तो शहरात नसला तरी आराधना भेटण्यासाठी महिन्यातून एक दोनदा यायचा. त्यालाही आराधना आणी अक्षय या ह्या च्या मैत्री बदल माहीत होते पण त्याची त्याबाबत काहीच हरकत नव्हती. खरतर ईत क्या दाट मैत्री मुळे ग्रूप मधे सहज गैरसमज पसरला असता पण अक्षय आणी आराधना यांच्या ग्रूप मधे सम्ज्यस होते आणी शिवाय अक्षय चा वरच स्थान..त्यामुळे अक्षय आणी आराधना च्या मैत्री बदल कधी कुणी वाईट बोले नाहीत.उलट अक्षय च्या जवळची मैत्रीण म्हणून आराधना ला सुध्दा महत्वाच स्थान मिळत होते. आराधना ची परिस्थिती तशी बेताची होती त्यामुळे अक्षय तीला कधी पैसे उसने वगरे द्याच.आराधना ला कुठे जायच असेल तर अक्षय तीला बाईक वरून सोडायचा आणायचा तसच अजून काही मदत लागली तर करायचा जसं की आराधना च्या कंप्यूटर ची छोटी मोठी दुरुस्ती अक्षय करून द्याच आराधना अक्षय चा नेह्मीक्ज आदर करत होती. अक्षय च स्थान हे त्यच्या आणी आराधना च्या मैत्री मधे सुधा वरच स्थान होत. आराधना च्या घरी तीची घरी तीच्या ताई सोबत भरती सोबत रहायची.आराधना चे आई वडील ती लहान असतानाच वारले होते. तेव्हा पासून तीच्या ताई ने तिला संभाळ होते. आराधना ची ताई एका मोठ्या हॉस्पिटलला नर्स म्हणून कामाला होती. आराधना ही वयाने खूप मोठी होती अगदी अक्षय पेक्षा ही मोठी होती. आराधना ची ताई तीच लग्न जमूवू पाहत होती पण तीला नेहमी आराधना ची काळजी लागून रहायची.आराधना च्या ताई ला तीच्या प्रियकरा बदल माहीत नव्हते.पण आराधना आणी अक्षय ची मैत्री बदल माहीत होत आणी यांच्या घाट मैत्री बाबत आराधना च्या ताई ला कैतूक ही होते.अक्षय आराधना ची काळजी घ्यायचा तीला हवं नको ते पहायचा त्यामुळे आराधना च्या ताई ला बरे वाटायचे.आराधना ची ताई ला अक्षय वरती विश्वास होता त्यामुळे ती सहज पणे आराधना ला अक्षय सोबत कुठे पण पाठवायची...... असं सगळं सुरळीत सुरू असताना अक्षय आजकल खूप च चीड चीड करू लागला होता.अक्षय च्या मना सारखं नाही जल की अक्षय आजकल आराधना वरती चीड चीड करायचा माजा फोन का नाही घेतलंस...? मेसेज ला उतार का नाही दीले....? कॉल बेक का नाही कैलास....?......वगरे खरं तर आराधना ला नुकतीच कॉल सेंटर ची नोकरी लागली होती.तीला तेथे फोन वापरण्याची परवानगी नव्हती हे आराधना ने अक्षय ला सागितले होते. घरातली काम ऑफीस ची शिफ्ट मधली नोकरी यामुळे आराधना ची दम च्यक व्हायची.अक्षय शी बोलायला त्यच्या मेसेजेस ला उत्तर द्यायला आराधना ला कधी जमायचं नाही. की आराधना अक्षय ला समजाऊन सांगायची अरे काम होत ऑफीस मधे खूप..... केव्हा आरे खूप दमले होते...वगरे असं आराधना ने अक्षय ला सम्जवीन सागितलं की अक्षय ला खूप बरे वाटायचे तो मनाशी ठरवायचा की आता परत आराधना वरती असं चिडायचं नाही.....पण येरे माज्या मागल्या .केव्हा मग कळतंय पण वळत नाही असं काहीस सुरू होत अक्षय च.. › पुढील प्रकरण हक्क - भाग 2 Download Our App