Claims - Part 4 books and stories free download online pdf in Marathi

हक्क - भाग 4

आराधना अक्षय ला पुड्च आकडा म्हणत दोन कणखाली मरते आज आराधना अशी का वागते हे अक्षय ला काळातच नव्हते.आराधना प्लीज काय जलय तुला ...? अक्षय ला कळून चुकले होते की आता आपण चिडून उपयोग नाही म्हणून अक्षय ने समजुतीच्या स्वरात बोलून आराधना भाना वरती आणायचा पर्यन्त केला. तींन आराधना ने अक्षय च्या बोलण्या कडे दुर्लक्ष करत सन सनीत दुसरी कह्नखली लगवली खरं तर अक्षय ला वाटले होते पाहिली थपड कह्ल्यवर आराधना आणी अक्षय मधला वाद नीवळेल पण आराधना चा मूड काही वेगळच होता.अक्षय ने भांडणातून पूर्ण पणे माघार घेतली होती. माघार कसली शरण गती पत्करली होती. पण आराधना छा राग काही केल्या जात नव्हता.शेवटी अक्षय ने न राहूंना आपल्या दोनी हाताने आपले दोनी गाल जकून घेतले.हात खाली आराधना तिखट पनाने बोली.आराधना च्या डोळ्यात कमालीचा कठोर पणा होता. आराधना आग हे काय चाल वल आहेस तु अक्षय ने त्यच्या आवाजावर समय ठेऊन विचारले. आराधना अक्षय ला सांगत होती तु हात खाली घे आधी तुज्या विचित्र वागण्या साठी मी आज तुला अदल घडवणार आहे... गुपचुप हात खाली घे. आराधना एक एक शब्द अगदी ठासून बोलत होती.आराधना आग प्लीज आपण बोकुड यात ना अक्षय आराधना ची आता विनवणी कार्य होता.मला आता काही चर्चा नको आराधना चा स्वर उंचावला... तु आधी हात खाली घे...आराधना अक्षय कडे पूर्ण पणे रोखून पाहत होती. अक्षय काही हालचाल ना करता स्तभ पणे बसून होता. अक्षय तुला कळत नाही का मी काय बोलते ...हात खाली घे ...नाहीतर आता च्या आत्ता चालता हो एथून आनी परत मला तोंड दाखवू नकोस.आराधना खूप रागावली होती हे खरं पण ती तीच्या बोलण्यावर ठाम होती.अक्षय तेक्डुन थेट निघून जउ शकत होता पण मग आराधना ने तीचा शब्द खरा केला असता. ती बोल्या प्रमाणे कदाचित ती अक्षय शी कधीच बोली नसती आणी बोली तरी परके पणा ने बोली असती आणी कदाचित अक्षय ने आराधना ची मैत्री कायमची गमावली असती या मुळे अक्षय निघून गेला नाही आने कोण जाणे मार खाता खाता आराधना ला त्याची द्या येईल याचा विचार करत अक्षय गेला नाही.आणी हळूच अक्षय ने आपले हात खाली घेतले. चार म्हणत आराधना पुन्हा थपड लगवली ही थपड खूप सन सनीत होती.अक्षय छा जीव कसा वीस जाला....आणी मनात शरम ही वाटू लागली म्हणून अक्षय ने आपली मन खाली घातली. पाच आराधना ने पुड्च आकडा मोजत अक्षय च्या गालावर जोरात थपड लगवली... पण अक्षय ने त्याची मान खाली घातल्या मुळे आराधना ची थपड जोरात बसली नाही. सहा पुड्चि थपड अक्षय च्या गालावर नीसटती पडली.मान वर कर अक्षय आराधना ने अक्षय ला सागितले आराधना च्या आवाजात जबर होती. अक्षय ने त्याची मान किंचित वरती घेतली.सात आराधना ची थपड अजून अक्षय च्या गालावर नीट बसत नव्हते. अक्षय माज्या समोर मान खाली घालावी असं तुज वीचीत्र वागणं होत. पण मला आता तुला नीट मरता येत नाही आहे तु मान वरती कर आराधना च्या स्वरात उपरोध संताप यांच जबर मिश्रण होत.अक्षय ने मान वरती केली पण आराधना च्या डोळ्यातला संताप आणी अक्षय च्या डोळ्यातील शरम यांची भेट होंन शक्य नव्हते म्हनून अक्षय त्याची नजर खाली घेतली.आठ पुन्हा आराधना ने सणसणीत थपड लगवली. नऊ.... दहा.... अकरा..... बारा..... आराधना अक्षय ला थपड मारत होती आणी मोजत होती. स्ठब्ध बसून अक्षय कडे थपड खाण्या शेवाय पर्याय नव्हता. आराधना चा हात जोरात लागत होता तरी मार असह्य होता असं नव्हता पण शरमेने मन खाली गेली होती . अक्षय कडे असलेला आराधना आणी अक्षय च्या मैत्री तला मान गळून पडला होता. आता अक्षय आराधना समोर लहान जाला होता.आराधना ने डाव्या हाताने अक्षय च्या उजव्या गलत थपड लगवली चवैदा ....पंधरा....सोळा....चार थपड तेणें डाव्या हाताने लगवली. पण तेतकी थपड लागली नाही. कदाचित आराधना चा उजवा हात दमला असावा म्हनून तेणें डाव्या हाताला काम दीले होते पण डाव्या हाताने तेतक आराधना ला जमल नव्हते. सतरा ...आराधना चा उजवा हात पुन्हा जोमाने कामाला लागला होता.अठरा ....हा तर आराधना चा हिके ट्रिक होता ..अक्षय नै अव्ढल गिळला आता अक्षय च्या डोळ्यात पाणी साचले होते. एक्ण्वीस अक्षय च्या डोळ्यातील पाण्या कडे दुर्लक्ष करत आराधना नै पुढचा फटका लगावला. वीस.....क्रेकट मधे फलंदाज जसे डावा च्या शेवटी फटके मरतात तसं काही आराधना करत होती. एकवीस ....आराधना आवेश खूप जबरदस्त होता.बावीस ....आराधना ना ने शेवटचा फटका मारला आणी ती मागे असलेल्या सौफ्यात जाऊं न बसली. खरतर आराधना नै पहिल्यांदाच कोणाला तरी फट्कवले होते. सुरवातीला तीला जमत नव्हते आने नंतर तेणें अखेरचा आंक आणला. अक्षय ला क्षण भर वाटले आराधना आता थांबणार नाही. ती असेच फटके मरत राहील .आणी अक्षय ला. पण आराधना ला थांबणे जमले नसते. अक्षय ला हे काय जल होत का जाल होत हेच कळेनासा जल होत. शरीराला जलेल्य वेदने पेक्षा मनला जलेली वेदना तीव्र होती.अक्षय च्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले होते . पराभूत आणी पूर्ण शरणागतां गती पट्करेल्य अवस्थेत अक्षय होता अक्षय ला पराभूत करणारा त्यच्या शत्रू नव्हता तर अक्षय च्या जवळ च्या मैत्रीनेणे त्याचा पराभव केला होता काय बोलावे काही समजत नव्हते अक्षय ला तरी पण तो थेतून निघून जात नव्हता.जणू काही आराधना ची पुढची अड्न्य मिळाल्या शिवाय अक्षय काही करणार नव्हता. आराधना काही वेळ साठी आतल्या रेओम मधे गेली पुन्हा बाहेर आली पण अक्षय ची त्येच्या कडे मान वरती करून पहायची हिमत नव्हती.अक्षय एक्डे ये एक्डे बस्स...आराधना शांत पणे बोली पण तिच्या आवाजात अजून जरब होती. अक्षय उठून गूपचुप उठून आराधना च्या शेजारी जाऊं सोफ्यावर बसला सोफ्याच्या जवळ आराधना च्या शेजारी अजून एक खुर्ची होती ज्या मधे एक लकडी फूट पट्टी होती ती फूट पट्टी पाहतच अक्षय च्या काळजात धास्स ....जाले कदाचित चे पट्टी आराधना रूम मधे गली तेव्हा तेणें आणली असावी. अक्षय ला आराधना ने सोफ्यावर वरून उठवले व खाली बस्स बोली अक्षय पण तीच्या सांगण्या नुसार खाली मांडी घालूं ना बसला आराधना बोली ए अस्सं... नाही गूढग्यवरती बस्स..अक्षय ला काय चलय हे अजिबात काळात नव्हते बर प्रश्न विचारायची मुभा नव्हती आणी हिमत पण त्यामुळे अक्षय आड्न्ह्य धारक पणे आराधना समोर गुढग्यवर्त बसला.आराधना नै पुन्हा तीचा मोबाइल हातात घेतला तर आता मेसेज तू मला त्या दिवशी अडतीस मेसेज केले.... किती? ...अक्षय नै तोंड वाकड करत उत्तर दीले अडतीस .....हा तर आता त्याची शिक्षा हात पुढे कर आराधना पट्टी हातात घेत बोली.अक्षय नै हलकेच मान वरती करून आराधना कडे पाहिले आराधना ला विरोध करणे दूर तर तीला विनवणी करायला सुध्दा अक्षय कडे शब्द नव्हते.अक्षय ला वाटेले त्याची व्यकूत्ल पाहुन आराधना ला द्या येई ल पण अक्षय ची ती अशा पण फ़ैल ठरली होती.अरे माज्या कडे असं काय पाहतोस चल तुजा उजवा हात पुढे कर ...चल लवकर... शेवटच्या शब्दावर जोर देत आराधना बोली.

इतर रसदार पर्याय

शेयर करा

NEW REALESED