Claims - Part 2 books and stories free download online pdf in Marathi

हक्क - भाग 2

आराधना आणी अक्षय खूप चांगले मीत्र होते आराधना चा एक प्रियकर होता. आराधना त्येच्या ताई सोबत रहायची तीचे ऐ वडील आराधना लहान असताना चा गेले होते. सगळं काही मस्त चलल होत पण अक्षय आजकल आराधना वर चीड करू लागला होता .माज्या फोन का नाही रीसीव्ह कैलास?... कॉल ब्यक्क का नाही केला...? मेसज चा रिप्लाइ का नाही केला? वगरे आजकल नवीनच आराधना ला जॉब लागला होता घरातली काम शिफ्ट यामुळे ते डम्ज्न जायचे अक्षय ला मग सम्ज्ज्ण सांगायची तेव्हा अक्षय ला पण बरे वटयेचे तो मनाशी ठरवायचा की परत आराधना वरती चिडय्चे नाही पण तो तेच करायचा. त्या दिवशी आराधना चा प्रियकर तीला भेटणार होता जो शहरात राहत नव्हता पण आराधना ला भेटण्या साठी महिन्यात तुन दोनदा यायचा. आराधना त्याला भेटणार होती हे अक्षय ला माहीत होत अक्षय ते दोघे सोबत असताना कदीच फोन करत नसायचा. त्या दिवशी अक्षय ने काही कारणांने आराधना ला फोन केला आराधना बोली अक्षय मी तुला संध्याकाळी फोन करते असं म्हणत आराधना ने फोन ठेवला.... खरं तर आराधना असं बोली तेवच संध्या कालचे सहा वाजले होते मग सात... आठ ....नऊ...जसं जसं टाइम जत होता अक्षय ची अधीरता वाढत होती .खरं तर अक्षय च आराधना कडे काही महत्वाच काम नव्हत. पण आराधना बोली होती फोन करते त्यामुळे अक्षय चा मन फोन ची वाट पाहत होता पण आराधना ने अक्षय ला फोन केला नाही अक्षय ने शेवट वाट पाहुन आराधना ला दहा वाजता फोन केला का ग तू मला फोन करणार होतीस..?? अक्षय च्या आवाजातील राग आराधना ने ओळखला व ती सौम्य पणे बोली नाही जमल अरे ....मी आता खूप दमले आपण नंतर बोलू बोल ना ग पाच मिनिट तू बोली होती फोन करते अक्षय ने आराधना च्या शब्दावर बोट ठेवत हट्टी पणा सुरू केला कदाचित शब्दाला शब्द बंडू नये म्हनून आराधना फोन कट केला.आराधना चा मूड आधीच खराब असल्या मुळे ते वैतागली ...पण आराधना च्या फोन कट करण्या मुळे अक्षय मात्र दुखावला गेला होता. अक्षय ने पुन्हा आराधना फोन केला तेणें रेजेक्ट केला ....मग अक्षय में मेस्सेजे केला त्याच ही उत्तर नाही आलं....अक्षय आराधना नाला फोन व मेसेज करत राहिला आराधना पुन्हा रेजेट करत राहिली.अक्षय अजून चा दुखावला गेला...अक्षय अजून पण आराधना ला मेसेज पाठवत होता काही रागात तर काही मधे बोलना ग... पाच मिनिट अशी विनवणी करत होता पण आराधना चा त्यच्या कोणत्याच मेसेज चा उत्तर देत नव्हती.रात्र उलटून गेली पण अक्षय ला काही केल्या जोप लगली नाही.तो आराधना ला फोन करत राहिला मेसेज करत राहीला.आराधना ने नंतर कधी फोन बंद केला. फोन लागत नव्हततां पण मेसेज जात होते अक्षय ने आराधना केटी मेसेज केले यच गणित नव्हते. नंतर सकाळी अक्षय ला जाणीव जाली के आपण अतिरेक केला.... आराधना ची मफी मागायला फोन करत होता.पण आराधना त्याचा फोन रेजेक्ट करत होती पुड्चे सलग तींन चार दिवस अक्षय आराधना ला फोन करत होता पण आराधना त्याचा फोन रेजेक्ट करत होती....आराधना ने अक्षय कंगवा एक ही कॉल घेतला नाही. तेव्ड्यत लिफ्ट जवळ हालचाल जाणवली आणी अक्षय त्यच्या विचाराच्या तडरितुन बाहेर आला.लिफ्ट मधून आराधना आणी भारती ताई फ्ल्यट च्या दिशेने येत होत्या. बहुदा त्या कोणत्या तरी फंक्शन वरून येत होत्या.कारण त्या दोघींनी सडी नेसली होती आणी छान मेकअप पण केला होता.आराधना ने मरून रंगची साडी घातली होती व ती खूपच सुंदर दिसत होती... अक्षय तर आराधना कडे पाहतच राहिला होता.दोघी ही घरात जाताना अक्षय पुढे आला.कोण अक्षय ह ये..... अक्षय कडे पाहुन आराधना ने मान वळवी व बोली जणू काही अक्षय कडे पहायची ईच्या नव्हती तेचि सगळे आराधना च्या घरात गेले आराधना लगेच आटा रूम मधे गेली काय अक्षय काय म्हणतोस.... भारती ताई ने चौकशी केली.अक्षय ने सागितलं काही नाही ताई आज रीजल्ट लागलाय घेऊन आलोय आराधना चा आणी अड्मिशन फ्रंट पण त्यावर आराधना ची सही हवी होती ह काय रिज़ल्ट लागला का आराधना चा पास जाली आहे ना.... ताईने हसत विचारले. आराधना ला फास्ट क्लास मिलला आहे.... आणी तुला ताई ने विचारले...... मला डिस्टिक शयन अरे वा आराधना च्या ताईने अक्षय छा हात हातात घेऊन अभिनंदन केले अक्षय ला खूप बरे वाटले....बर चाल माजी आज नईट आहे में आवरते आनी निघते असं ताई अक्षय ला बोलून आवरायला जाते तेच मधेच थांबते .आणी अक्षय ला विचारते तुमच काही भाडंना जल आहे का? मला आराधना च्या बोलण्या वरून तसं जाणवले हो ताई ती माज्या वरती रागावली आहे दहा दिवस जाले बोलत नाही आहे खरं तर चूक माजी आहे. अक्षय ताई ला सांगतो .बर आता घरी आला आहे तर समजूत काड तीची बोलेल ती तुज्या शी. ताई सांगते .समजूत कसली मी माफी मघणर आहे तीची अक्षय संगतों ताई ला ..ये हुई ना बात... ती करेल माफ तुला जरा चिडेल पण समजून घे मैत्री मधे कधी तरी माघार ग्यवी लगते .आणी चूक कबूल करायला पण मोठ मन लगत ताई अक्षय ला समजून सांगते.नाही ताई मी अजिबात रगव्णर नाही तीच्या वर ती दहा दिवस बोली नाही माज्या शी मला खूप त्र्रस्स जाला आज बोली आहे तर बर वाटतय तीचा राग जाण्या साठी में काही पण करेल.खरं च तु छान मुलगा आहेस आणी समजूत दार पण असं बोलून ताई आवरायला जाते आणी दोन मिनट ने आराधना बाहेर येते. पाण्या चा ग्लास समोर आणत आराधना कठोर पणे बोली हम्म ...हे घे पाणी. अक्षय ने बराच वेळ पाणी पिले नव्हते अजून ही आपली काळजी आहे आराधना लक हे पाहुन अक्षय ला खूप बर वाटलं आराधना रूम मधे जाऊं ना आली पण तेणें अजून कपडे बदले नव्हते ...टी त्याच साडी मधे अक्षय समोर होती अक्षय ला बोलायच होत की खूप सुंदर दिसत आहेस लगेच नको कपडे बदलू पण ते आता शक्य नव्हते म्हणून अक्षय शांत होता. अक्षय ने आराधना चा रेजलट व फ्रॉम आराधना कडे दिला .बाकी सगळ्यां चा रिज़ल्ट काय लागला ग्रूप मधे आराधना ने तीचा रिज़ल्ट पाहुन जाल्या वरती विचारले. ओह्ह्ह माजा रिज़ल्ट न विचारता ग्रूप मधल्या सगळ्यांचा रिज़ल्ट वी चारला तर मग अक्षय ने पण बाकीचे सगळ्यांचा रिज़ल्ट सांगितला त्याचा सोडून.आणी तुजा काय आराधना ने शांत पणे विचारले. अरे वा अखेर माजा रिज़ल्ट विचारला तर मला डिस्तिग शन मिळाले आहे अक्षय बोला .अभिनंदन अक्षय ने आराधना चे अभिनंदन स्वीकार न्या साठी हात पुढे केला पण आराधना ने काहीच प्रतिसाद न दिल्या मुळे त्याने हात परत मागे घेतला तसाच. आराधना ने फ्रॉम वरती सही करून अक्षय कडे दीला फ्रॉम .भारती ताई तयार होऊंन बाहेर आली व अक्षय आणी आराधना ला बाय बोलत घरा बाहेर गेली.

इतर रसदार पर्याय