The Author Bhagyshree Pisal फॉलो करा Current Read हक्क - भाग 9 By Bhagyshree Pisal मराठी प्रेम कथा Share Facebook Twitter Whatsapp Featured Books मी आणि माझे अहसास - 100 विश्वाच्या हृदयातून द्वेष नाहीसा करत राहा. प्रेमाची ज्योत ते... नियती - भाग 35 भाग -35मायराने घरी सर्वांना रामने दिलेली ......उद्या पहाटे स... जर ती असती - 3 "हे काय बोलतोय तू... वेळा झाला आहेस, जे तोंडात येतंय ते बोलत... बकासुराचे नख - भाग १ बकासुराचे नख भाग१मी माझ्या वस्तुसहांग्रालयात शांतपणे बसलो हो... निवडणूक निकालाच्या निमित्याने आज निवडणूक निकालाच्या दिवशी *आज तेवीस तारीख. कोण न... श्रेणी कथा आध्यात्मिक कथा फिक्शन कथा प्रेरणादायी कथा क्लासिक कथा बाल कथा हास्य कथा नियतकालिक कविता प्रवास विशेष महिला विशेष नाटक प्रेम कथा गुप्तचर कथा सामाजिक कथा साहसी कथा मानवी विज्ञान तत्त्वज्ञान आरोग्य जीवनी अन्न आणि कृती पत्र भय कथा मूव्ही पुनरावलोकने पौराणिक कथा पुस्तक पुनरावलोकने थरारक विज्ञान-कल्पनारम्य व्यवसाय खेळ प्राणी ज्योतिषशास्त्र विज्ञान काहीही क्राइम कथा कादंबरी Bhagyshree Pisal द्वारा मराठी प्रेम कथा एकूण भाग : 10 शेयर करा हक्क - भाग 9 (3) 2.7k 6.2k बर आपण आता तुजी शिकवणी सुरू करू....अक्षय मान वर करून पाहत असताना आराधना ने बसल्या जागेवर वायर छा तुकडा हवेत फिरवत अक्षय च्या दंडावर ऐक फटका मारला पाठीवर फटके देत असताना आराधना अक्षय ला दिसत नव्हती कारण ती तेव्हा त्यच्या मागे उभी रहायची.आता आराधना त्यच्या समोर बसली होती अक्षय नै पाहिले की आराधना सहज आणी आत्मविश्वास नै मरत होती.तुला काय वाटतय अक्षय मी तुला आज शिक्षा का केली आराधना नै अक्षय ला प्रश्न केला.माजी चूक आहे म्हणून आराधना च्या प्रश्नाचा रोख ना कळ्या मुळे अक्षय नै उतार दीले पटकन.अच्छा कोणत्या चुकणार साठी आराधना नै पुन्हा प्रश्न कैला अक्षय ला.त्या दिवशी में विचित्र वागलो तुज्या शी म्हणून अक्षय नै उत्तर दीले..अरे जरा नीट सांग बर टोप्पर मुलगा आहेस ना तु... मग नीट उतार दे की जरा.असं म्हणत आराधना नै पुन्हा अक्षय च्या दंडावर सप कण दोन फटके मारले.मी त्या दिवशी तुला पुन्हा पुन्हा फोन करत राहिलो .मेसेज पण केले.त्या मुळे मला आता तु शिक्षा देत आहेस पण अक्षय ला काळात नव्हते की आराधना आता का त्यच्या चुका वफ्हौण घेत आहे तें पन आराधना च्या प्रश्न ला उतार देणे अक्षय ला बांधा ना करक होत. काय शिक्षा केली मी तुला त्या साठी आराधना नै पुड्च प्रश्न केला अक्षय ला. काय शिक्षा केली मी तुला त्या चुकँसथि.कणखाली लगवलीस आणी छडीचे फटके दीले अक्षय नै उत्तर दीले.आराधना पुन्हा दंडावर ऐक वायर छा फटका लगावला.अक्षय पैकी च्या पैकी गुण मिळवणार उत्तर दे बर मला तु आराधना च्या चेहऱ्यावर नाराजी होती. मी तुला त्या दिवशी बावीस वेळा कॉल केला त्यामुळे तु मला बावीस वेळा कणखाली मरील्स.आणी अडतीस मेसेज केले त्यासाठी तु मला अडतीस छडी नै फटके दीलेस अक्षय खजील पणे मान खाली घालूंन बोलत होता.आता बरोबर बौल्स पण काय रे छडीचे अडतीस फटके पूर्ण जालें होते का?.आराधना नै अक्षय ला विचारले.नाही पस्क्तीस व्या फाटक्या नंतर तु मला डावा हात पुढे करायला सांगितला आणी ताई व तु चाबका बदल बोलू लागला मग पुड्चे फटके तु दीले नाहीस अक्षय आराधना च्या प्रश्नाला उत्तर देत होता. अरे हो रे कसला हुशार आहेस तु आणी प्रामाणिक पण आराधना हसत म्हणली.ए नी वे आता मला पुन्हा छडी हातात घ्याय ची इक्चा नाही मी तुला या वायर नेच तींन फटके देते सपासप तीन फटके अक्षय च्या दंडावर देऊन आराधना थांबली. बर ती शिक्षा जाली कॉल मेसेज साठी मग आता मी मला सांग मी तुला जे चाबकाचे फटके दीले केव्हा अजून देणार आहे ते कशा साठी बर आराधना नै अक्षय ला पुन्हा प्रश्न केला.अक्षय ला काहीच कळेना काय उत्तर द्यावे तो नुसता आराधना कडे पाहत राहिला होता.काय रे तु ...चल आपण पहिल्या पासून बघू तुला आज शिक्षा का मिळत्यात आराधना नै विचारले. मी त्या दिवशी तुला खूओ सारे कॉल मेसेज केल्या मुळे अक्षय नै उतार दीले.मी त्या साठी तुला शिक्षा केली हे खरं पण मुळात मी शिक्षा का केली हे अजून तुज्या लक्ष्यात आलं दिसत नाही आराधना अक्षय ला म्हणली.अक्षय आता पुरता गोंधळून गेला होता म्हणजे बघ जेव्हा तु माज्या घरी आलस मी काही ठरून नव्हत ठेवल मी अशी अशी शिक्षा करणार आहे.तुज्या चुका तर मला आधीच माहीत होत्या.त्यामुळे मी तुज्या शी बोलत ही नव्हते.पण तुला अशी काही शिक्षा करायची माज्या डोक्यात नव्हत मुळीच मग मी तुला शिक्षा का केली? बर असं थोडाफार तुज विचित्र वागणं काही आजच नव्हत.या मागे सुधा तु असं विचित्र वगला आहे मी थोडी फार चिडली तूज्यवर पान आज एतकी कठोर का जाली मी एव्ह्डि कठोर शिक्षा का केली में तुला...? आराधना पुन्हा अक्षय ला प्रश्न विचारला.आरा आराधना चा प्रश्न अक्षय ला काळा ला होता.पण आज मी तुला उलटून बोलो म्हणून तु कदाचित एतकी चिडली असावी.अक्षय नै आराधना च्या प्रश्नाला उत्तर दीले. ओके तु उलटून बौल्लस ते तर बोला ला च पण तुजा ऐक प्रश्न पण तुजा ऐक प्रश्न त्या प्रश्नाला मुळे मला आज तुला एतकी कठोर शिक्षा केली.आणी तु चाबकाचे फटके खत आहेस ना ते त्याचे उत्तर आहे .आणी तु काय प्रश्न विचारल होता हे तुला आठवत का अक्षय ला आराधना नै विचारले.अक्षय त्या दिवशी घडलेले आराधना व त्याच बोलण आठवू लागला.आराधना मी तुला विचारल तुजी काहीच चूक नव्हती का?...सॉरी मज चुकल मी असं विचारायला नको होत... माजी चूक असताना मी तुला विचारायला नको हवं होत की यात तुजी काहीच चूक नाही का? ...अक्षय आराधना ला सांगत होता.ह अक्षय मला त्या वेळी तो प्रश्न नकीच आवडला नव्हता.पण त्यासाठी मी तूल शिक्षा केलीच नाही मी आणी खरं सांगायच टर हो माज ही त्या दिवशी थोडसं चुकलंच होत.मी खरतर त्या दिवशी पाच मिनिट बोलू शकली असती. माज्या करता अगदीच अशक्य नव्हते.मग मला सांग जर माजी चूक असेल तर मला पण शिक्षा मिळायला हवी होती... ना मागं तु देतोस का मला शिक्षा ही घे छडी आराधना अक्षय ला म्हणली.न... नाही आराधना तुजी चूक नाही माजी चूक आहे तु दमली होतीस आणी तुला माज्या शी बोलायची ईक्च नव्हती अक्षय नै उत्तर दीले.पण तु अनेकदा दमलेला असतोस कामत असतोस अशा वेळेस मी नुसता मिस कॉल जरी दीले तरी तु आवर्जून फोन करतोस ना मी तुला माजा कॉम्प्युटर खराब जाला म्हून एकदा बोलवल तर.तु आजारी होता हे मला माहीत नव्हत तरी तु भर पावसात रेनकोट घालून अर्धा तास बाईक चालवत तु घरी आला होतास.आराधना अक्षय ला सांगत होती.आराधना मला नेहमीच तुज्या शी बोलायला नेहमीच आवडत आणी भेटायला देखील.. अक्षय नै उत्तर दीले.तुला शक्य असल्यास मीटिंग मधून उठून बाहेर जाऊंन देखील की तु माजा फोन घेतोस खरं आहे ना? मग ते तु फक्त बोलायला आवडत म्हणून का?.आराधना नै अक्षय ला विचारले.हो ...म्हणजे तुज काही मह्ट्वय्च काम असू शकत ना... अक्षय नै आराधना ना ला सागितले.मला ही तुज्यषी बोलायला आवडत पण नेहमीच मी तुजा फोन उचलते असं नाही केव्हा मग रिप्लाइ करते असे नाही.केव्हा तुला कॉल बेक करतेच असं नाही.त्या दिवशी तुज्या शी पाच मिनिट बोलणे मला अश्यक्य नव्हते पण तरी मला तुज्या शी नाही बोलू वाटले म्हणून नाही बोले. सांग मला आता त्या साठी तु शिक्षा काय करशील आराधना अक्षय ला समजवत होती. .ना.. नाही आराधना तुला माज्या शी नाही बोलू वाटलं ही तुजी मर्जी आहे आणी ते मी समजून घेतलीच पाहिजे अक्षय आराधना ना शी बौलत होता पण तु एकदा मी तुला मिस कॉल केला त्यासाठी तु कॉल बेक करायचं विसरून गेलास दुसऱ्या दिवशी मी तूल कॉलेज मधे त्याची आठवण करून तर तु निदान दहा वेळा सॉरी म्हणला अशील.ते पण मी तेव्हा अजिबात रंगवलेले नसतां ना. आराधना अक्षय ला सांगत होती.खरच मला खूप खराब वाटलं होत तेव्हा. ‹ पूर्वीचा प्रकरणहक्क - भाग 8 › पुढील प्रकरण हक्क - भाग 10 Download Our App