Rights - Part 5 books and stories free download online pdf in Marathi

हक्क - भाग 5

आराधना तीचा फोन हातात घेत बोलते तर आता आपण मेसेज पाहू यात त्या दिवशी तु मला अडतीस मेसेज केले कीती ....अडतीस... अक्षय नै वाकड तोंड करून उत्तर दीले हाम्म ...तर आता त्याची शिक्षा चल हात पुढे कर आराधना हातात छडी घेत बोली. अक्षय नै हलकेच मान वरती करून पाहिलं अक्षय मधे आराधना ला विरोध कारण दूर तर तीच्या कडे विनवणी करायला देखील शब्द नव्हते अक्षय कडे. अक्षय ला वाटले त्याची व्याकुळ तां पाहुन आराधना चे मन नीद्रवेल पण अक्षय ची ही अशा देखील फ़ैल ठरली.अरे माज्या कडे असं पाहतोस काय तुजा उजवा हात पुढे कर लवकर शेवटच्या दोन शब्दा वरती जोर देत आराधना अक्षय ला बोली. अक्षय च्या घशाला कोरड पडली होती आणी पोटात गोळा पण आला होता पण अक्षय कडे आराधना व्ह ऐकण्या शीवय पर्याय नव्हता .कसा बसा अक्षय नै आपला उजवा हात पुढे केला.आराधना नै त्येच्या हात पुढे करत अक्षय छा हात हातामध्ये पकडला अक्षय ला आराधना छा स्पर्श नवीन नव्हता पण हा स्पर्श अक्षय ला वेगळा जाणवला.मगाशी आराधना नै अक्षय च्या गालावरती मरताना केलेला स्पर्श आणी आताचा स्पर्श अक्षय साठी वेगळा होता त्याने कदीच अनुभवले नव्हते. एक अनामिक भावनेने अक्षय चे अंग शहारले. ही फक्त भेतेची भावना नव्हती.शरणागती अग्तीग्ता आणी अजून काहीतरी होत. कदाचित सहमती ...जरी ही शिक्षा अक्षय ला नको होती ...वेदना भेती दा यक वाटत होती तरी कदाचित अक्षय चा मन खोल कुठे तरी ही शिक्षा स्वीकार त होत वीणा तक्रार.एक म्हणत आराधना नै पट्टी छा एक फटका अक्षय च्या हातावर लगावला.अक्षय च्या तळ हत्ततून एक वेदने ची लहर गेली पट्टी बऱ्या पैकी लागत होती पन अक्षय ते सहन करू शकत होता. दोन.... फटाक्यांची ती व्रत आणी वेदना ही वडली अक्षय नै कशी बशी आवंढा गिळत सहन केली. तीन....आराधना नै पट्टी हवेत जसत उंचावतवे गाने व अधिक तीव्रतेणें अक्षय च्या हाता वरती फटका लगावला.चार ....आत्ता आराधना पूर्ण शक्ती नेशी फटके लगऊ लागली होती आआआ. ....वेदना असह्य जल्यने अक्षय नै ओरडून आपला हात मागे घेतला. हातची मूठ आवळून अक्षय वेदना सहन करण्याचा पर्यन्त करीत होता. हात पुढे आराधना कडाडली.काही ना कळून अक्षय नै खाली वाकून आराधना चे दोनी पाय धरले.आराधना च्या गुड्ग्यच्य कह्ली थोड डोक ठेवत अक्षय रडू लागला.आराधना च्या जुळ जुळी त साडी छा स्पर्श अक्ष य च्या कपाळाला हौऊ लागला होता.आराधना प्लीज्ज नको ग मरुस छडी खूप लागते आहे...सॉरी माज चुकल मला माहीत आहे पण ऐतकी कठोर शिक्षा नको ग करूस अक्षय आवंढा गिळत बोला.अक्षय त्याच्या प्रिय मैत्रिणी कडे तीच्या पायाला कवटाळून तीच्या शिक्षेतुन सूट मिळावी म्हणून तीच्या कडे याचना करीत होता.पण अक्षय ला आता अजिबात अपमानित वाटत नव्हते.उलट अक्षय ला योग्य तेच करतोय याची जाणीव होत होती.जणू काही अक्षय चा स्थान हे आराधना च्या पायथ्याशी होते हे मना नै अक्षय नै जाणले होते आणी स्वीकारले पन होते.अक्षय तु केती ही विनवणी केल्या तरी शिक्षा कमी केव्ह् माफ होणार नाही की शिक्षा कमी होणार नाही तु निदान शिक्षा वाढेल असं नको करूस.लगेच हात पुढे कर असं आराधना थंड पणे बोलत म्हणली अक्षय आराधना कडे व्याकुळ तेणें पाहत होता.आराधना च्या डोळ्यातील कठोर पणा कायम होता.आणी हातातील छडी हवेत उगारून ती पुड्च फटका देण्याच्या तयारीत होती.अक्षय नै पुन्हा एकदा शरणागती पत्करली होती.पाच..... हा फटका काहीसा कमी लागला.आराधना ने अक्षय वर द्या दाखवली की अक्षय ची मार खाण्याची क्षम ता वडली हेच अक्षय ला काळात नव्हते.आता डावा हात पूढे कर कदाचित अक्षय ला आता उजव्या हातावर फटके खाणे शक्य नव्हते हे आराधना ना समजले होते. अक्षय ने उजवा हात मागे घेत त्याची घट्ट मूठ आवळी आणी डावा हात पुढे केला.सहा....अक्षय चा डावा हात हातात घेत आराधना नै जोरात स्वगत केले होते.अक्षय नै आ... करत कळ वळत हात किंचित मागे घेतला.यावर आराधना बोलते अक्षय आता जर तु हात शिक्षा घेतला तर मी पहिल्या पासून फटके दिल.
अक्षय नै कहली मान घालत होकर दीला ...आराधना च वागणं बरोबर चा होत ती अक्षय ला त्यच्याs चुकीच्या वागण्याची शिक्षा देत होती आणी अक्षय त्यात अडथळे निर्माण करत होता.सात... आठ....नऊ..... सपा सप फटके पडत होते.दहा ....आता उजवा हात पुढे कर आराधना अक्षय ला बोली.म्हणजे आराधना एका वेळी एका हातावर फक्त पाच फटके देणार होती.शीक्ष करत असताना आराधना नै अक्षय ला होणाऱ्या वेदना चा विचार करताना मनाचा मोठे पणा दाखवला होता.अक्षय ला पण वाटले की हा चुकार पणा ना करता षीक्षेल समोर जायला हवं असा विचार केला...अशा प्रकारे कधी उजव्या तर कधी डाव्या हातावर फटके मरत आराधना कठोर पणे छडी चे फटके बरस वात होती.अक्षय ककधी डोळे मिटून शिक्षा भोग ँयसथी बाळ एकवटत होता तर कधी आराधना ला फटके देतांना पाहत होता.अक्षय साठी आराधना चा हे एक आगळे वेगळ रूप होत. आराधना चा लक्ष अजिबात अक्षय कडे नव्हते तीचे लक्ष फक्त छडी कडे आणी अक्षय च्या हाता कडे होते.आराधना च्या हालचाली मधे ठाम पणा होता.अक्षय च्या हातावर उठनाऱ्या वळनी व त्यच्या डोळ्यात येणाऱ्या अश्रू नी ती अजिबात विचलित होत नव्हती.अक्षय च्या दोनी हातचा दाह खूप वाढला होता.पण आता मिळणाऱ्या षिक्षेल अक्षय चे मन तयार जाले होते अश्रू थांबले होते. सतावीस ...आराधना नै फटका मोजला आणी दार वाजले दारातून कोणी तरी घरात आले... अक्षय चे दरवाज्या कडे पठण होती .व मागे वळून पहायची हिमत देखील नव्हती.का ग?.... ताई.... परत का? ....अल्लीस आराधना नै विचारले.ताई च्या येण्याने आता शिक्षेतुन सुटका होईल म्हणून अक्षय नै सुटकेचा श्वास घेतला आराधना मारय्ची थांबली होती पण अजून अक्षय चा डावा हात आराधना च्या हातात होता आणी मारण्याचा साठी हवेत ऊगर्लेले काठी पण तशीच होती.आग घाई घाईत निघाले आणी आई कार्ड विसरले ....थोडी पुढे गेले आणी लक्ष्यात आलं मला तेवडे आणून देतेस का? मी नाही आता सँडेल काढत उगाच उशीर. आराधना च्या आतल्या रूम मधे किचन मधून जावे लागत होते त्यामुळे ताई नै सन्डेल कदँयस टाळा टाळ केली असावी.तुम्ही काय शाळा ...शाळा... खेळतय वाटत ताई नै हसत वीचर् ले.खेळ नाही आज त्याला शिक्षा देत आहे अठवीस ....मोजत जोरात मरत आराधना नै ताई ला प्रात्यक्षिक करून दखवले.aकोन्तीस ताई च्या येण्याने थांबले ली छडी पुन्हा बरसु लागली. तीस... आता उजवा हात आराधना नै फर्मावले.अक्षय नै अडन्या धारक पणे डावा हात मागे घेत उजवा हात पुढे केला ताई समोर अशी शिक्षा मिळत असल्यामुळे अक्षय ला लाज वाटत होती पण खाली मान घालण्या शिवाय तो काहीच करू शकत नव्हता.आग बाई अजून कीती फटके आहेत अजून ताई नै विचारले अडोतीस ....म्हणजे अजून आठ..अरे बाप रे म्हणजे तुला अजून खूप वेळ लागेल तु मला आधी आई डी आणून दे मग चालू देत तुमच....ताई मड्य्स्ती करील व अक्षय ची शिक्षा कमी होईल असे त्याला वाटले.

इतर रसदार पर्याय

शेयर करा

NEW REALESED